en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe 👈

👉🚔😍 यशदा_Dreamer️😍🚔

👉🚔😍 यशदा_Dreamer️😍🚔

Open in Telegram

By Mr. Mayur Shirtode Sir Mrs. Archana Shirtode Madam 👉👉एक ध्येयवेडा प्रवास --MPSC📚🚔🚔😍 Abhi toh ishaq Hua hai Manjil toh Yashada mai milegi🇮🇳😍😍😍🚔📚🚔😍😍😍😍 You tube Link👇👇 https://youtube.com/@agrmayurshirtode8517?si=Btp1EKcGgCdPKhRs

Show more
1 745
Subscribers
No data24 hours
-87 days
-3430 days
Posts Archive
गट क पूर्व परीक्षेसाठीचा बेसिक ते ऍडव्हान्स असणारा RMP 8.0 2 ऑक्टोबर ला सुरु होत आहे.. आपण दिलेला 1 किंवा 11 रुपये पूर्णपणे द
गट क पूर्व परीक्षेसाठीचा बेसिक ते ऍडव्हान्स असणारा RMP 8.0 2 ऑक्टोबर ला सुरु होत आहे.. आपण दिलेला 1 किंवा 11 रुपये पूर्णपणे दुष्काळ फंडा साठीच दिले जातील . जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा कोर्स लिंक - https://shorturl.at/R6AhK कोर्स विषयी - https://youtube.com/live/UQIizFgsuKU?feature=share

सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा…गणपती बप्पा मोरया 🙏♥️❤️🙏
सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा…गणपती बप्पा मोरया 🙏♥️❤️🙏

संयुक्त गट - क पूर्व - 2026 परीक्षा अपेक्षा प्रमाणे पुढे गेलीच .... आता नविन तारीख : 3 जानेवारी 2027
संयुक्त गट - क पूर्व - 2026 परीक्षा अपेक्षा प्रमाणे पुढे गेलीच .... आता नविन तारीख : 3 जानेवारी 2027

▪️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ▪️Profile Login केल्यानं Questions पर्याय येत आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर
▪️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ▪️Profile Login केल्यानं Questions पर्याय येत आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर नवीन टॅब येतोय तो भरुन सबमिट करावा....

Repost from Swarajya Academy
((अर्थवेध)) टॉपिक नुसार टेस्ट 👉 3 ऑगस्ट पासून सुरू 👉 प्रवेश सुरू.... 👉 पहिले काही दिवस फी फक्त 99 रु ॲप Download करा:- htt
((अर्थवेध)) टॉपिक नुसार टेस्ट 👉 3 ऑगस्ट पासून सुरू 👉 प्रवेश सुरू.... 👉 पहिले काही दिवस फी फक्त 99 रु ॲप Download करा:- https://play.google.com/store/apps/details?id=com.dhananjay.mates.swarajya.academy

GS सर्व REVISION + एक वर्षाचे चालू घडामोडी + गणित बुद्धिमत्ता पूर्व परीक्षा टॉपिकव्हाइस विश्लेषण. हे सर्व यांत दिले जाईल. रोज
GS सर्व REVISION + एक वर्षाचे चालू घडामोडी + गणित बुद्धिमत्ता पूर्व परीक्षा टॉपिकव्हाइस विश्लेषण. हे सर्व यांत दिले जाईल. रोजचे टारगेट दिले जाईल, त्यावर लेक्चर असेल.
जे टॉपिक झाले त्यावर टेस्ट ( GS+ चालू घडामोडी) त्यांच्यावर आलेले PYQ
वरील दोन्ही गोष्टी टेलिग्रामवर दिल्या जातील प्रॅक्टिससाठी. १५०० रुपये फीस असेल. SRP4 हा कोड use करा म्हणजे पहिल्या 100 विद्यार्थ्यांना 500 रुपये ऑफ मिळतील. 1000 रुपयात बॅच मिळेल. धन्यवाद. आशा अकॅडमी.

Repost from Swarajya Academy
आगामी गट क मुख्य 12 जुलै आणि गट ब मुख्य..... अर्थव्यवस्था PYQ विश्लेषण द्वारे Revision Batch ऍप वर मोफत असेल... सर्वांसाठी ओपन असेल..... तसेच आज सर्व अर्थव्यवस्था बॅचेस वर 50% ऑफ असेल कूपन कोड DM 2026 https://play.google.com/store/apps/details?id=com.dhananjay.mates.swarajya.academy

Repost from Swarajya Academy
आगामी गट क मुख्य 12 जुलै आणि गट ब मुख्य..... अर्थव्यवस्था PYQ विश्लेषण द्वारे Revision Batch ऍप वर मोफत असेल... आज रात्री ऍप मध्ये बॅच सुरू होईल 13 जुलै पर्यंत सर्वांसाठी ओपन असेल..... https://play.google.com/store/apps/details?id=com.dhananjay.mates.swarajya.academy

ICT Short Revision Notes By Ashok Pawar Sir.pdf6.73 MB

Combine (B)-Pre-2026 Cutoff-53.25🔥🔥
Combine (B)-Pre-2026 Cutoff-53.25🔥🔥

गट ब 2026 पूर्व निकाल 🔥🔥

🔥🔥🔥
🔥🔥🔥

महाटेट २०२५ परीक्षा पुढे ढकलली! महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून महत्त्वाची घोषणा आज (२७ जून २०२६) पहाटे गोपनीय माहितीच्या
महाटेट २०२५ परीक्षा पुढे ढकलली! महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून महत्त्वाची घोषणा आज (२७ जून २०२६) पहाटे गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी येथे कारवाई करण्यात आली. तपासात TET २०२५ प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न संबंधित माहिती आढळल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. पारदर्शक व निष्पक्ष परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी २८ जून २०२६ रोजी होणारी महाटेट (TET) परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. नवीन परीक्षेची तारीख व पुढील सूचना लवकरच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येतील.

ऑनलाईन पेपर कसा असणार याचा Demo www.mpsc.gov.in या वेबसाईटवर वरील ठिकाणी देण्यात आलेला आहे 🙏
ऑनलाईन पेपर कसा असणार याचा Demo www.mpsc.gov.in या वेबसाईटवर वरील ठिकाणी देण्यात आलेला आहे 🙏

✴️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 जाहिरात ✴️ एकूण पदे : 2619 उद्योग निरीक्षक : 9 तांत्रिक सहायक : 3 कर सहायक : 282 सहायक मोटार वाहन निरीक्षक (AMVI) : 461 लिपिक-टंकलेखक :1864 एकूण 2619 महत्त्वाच्या तारखा 📍अर्ज सुरू : 27 जून 2026 दुपारी 2:00 वाजता 📍अर्जाची अंतिम तारीख : 17 जुलै 2026 रात्री 11:59 वाजेपर्यंत ✏️ऑनलाइन शुल्क भरण्याची अंतिम तारीख : 17 जुलै 2026 ✏️चलनाद्वारे शुल्क भरण्याची अंतिम तारीख : 20 जुलै 2026 परीक्षा 🔥🔥🔥 पूर्व परीक्षा (CBT पद्धतीने) : 27 सप्टेंबर 2026 पासून 🎯 मुख्य परीक्षेचे वेळापत्रक नंतर जाहीर होईल. विशेष बाब 👉सहायक मोटार वाहन निरीक्षक (AMVI) पदासाठी अर्ज करताना स्वतंत्रपणे त्या पदाचा विकल्प (Option) द्यावा लागेल. पदसंख्येत व आरक्षणात शासनाच्या मागणीप्रमाणे बदल होऊ शकतो. 🌟🌟पुढे आणखी संवर्ग किंवा पदे जोडली जाऊ शकतात.🌟🌟

Normalization😳😳😳
Normalization😳😳😳

Exam Online आहे 👍😍🔥
Exam Online आहे 👍😍🔥