👉🚔😍 यशदा_Dreamer️😍🚔
رفتن به کانال در Telegram
By Mr. Mayur Shirtode Sir Mrs. Archana Shirtode Madam 👉👉एक ध्येयवेडा प्रवास --MPSC📚🚔🚔😍 Abhi toh ishaq Hua hai Manjil toh Yashada mai milegi🇮🇳😍😍😍🚔📚🚔😍😍😍😍 You tube Link👇👇 https://youtube.com/@agrmayurshirtode8517?si=Btp1EKcGgCdPKhRs
نمایش بیشتر1 745
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-87 روز
-3430 روز
آرشیو پست ها
1 746
Repost from Rayat Lectures & Notes
गट क पूर्व परीक्षेसाठीचा बेसिक ते ऍडव्हान्स असणारा RMP 8.0
2 ऑक्टोबर ला सुरु होत आहे..
आपण दिलेला 1 किंवा 11 रुपये पूर्णपणे दुष्काळ फंडा साठीच दिले जातील .
जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा
कोर्स लिंक - https://shorturl.at/R6AhK
कोर्स विषयी -
https://youtube.com/live/UQIizFgsuKU?feature=share
1 746
संयुक्त गट - क पूर्व - 2026 परीक्षा अपेक्षा प्रमाणे पुढे गेलीच ....
आता नविन तारीख : 3 जानेवारी 2027
1 746
▪️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026
▪️Profile Login केल्यानं Questions पर्याय येत आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर नवीन टॅब येतोय तो भरुन सबमिट करावा....
1 746
Repost from Swarajya Academy
((अर्थवेध)) टॉपिक नुसार टेस्ट
👉 3 ऑगस्ट पासून सुरू
👉 प्रवेश सुरू....
👉 पहिले काही दिवस फी फक्त 99 रु
ॲप Download करा:-
https://play.google.com/store/apps/details?id=com.dhananjay.mates.swarajya.academy
1 746
Repost from आशा अकॅडमी (ASHA ACADEMY)
GS सर्व REVISION + एक वर्षाचे चालू घडामोडी + गणित बुद्धिमत्ता पूर्व परीक्षा टॉपिकव्हाइस विश्लेषण.
हे सर्व यांत दिले जाईल.
रोजचे टारगेट दिले जाईल, त्यावर लेक्चर असेल.
जे टॉपिक झाले त्यावर टेस्ट ( GS+ चालू घडामोडी) त्यांच्यावर आलेले PYQवरील दोन्ही गोष्टी टेलिग्रामवर दिल्या जातील प्रॅक्टिससाठी. १५०० रुपये फीस असेल. SRP4 हा कोड use करा म्हणजे पहिल्या 100 विद्यार्थ्यांना 500 रुपये ऑफ मिळतील. 1000 रुपयात बॅच मिळेल. धन्यवाद. आशा अकॅडमी.
1 746
Repost from Swarajya Academy
आगामी गट क मुख्य 12 जुलै
आणि गट ब मुख्य.....
अर्थव्यवस्था
PYQ विश्लेषण द्वारे Revision Batch
ऍप वर मोफत असेल... सर्वांसाठी ओपन असेल.....
तसेच आज सर्व अर्थव्यवस्था बॅचेस वर 50% ऑफ असेल
कूपन कोड DM 2026
https://play.google.com/store/apps/details?id=com.dhananjay.mates.swarajya.academy
1 746
Repost from Swarajya Academy
आगामी गट क मुख्य 12 जुलै
आणि गट ब मुख्य.....
अर्थव्यवस्था
PYQ विश्लेषण द्वारे Revision Batch
ऍप वर मोफत असेल... आज रात्री ऍप मध्ये बॅच सुरू होईल 13 जुलै पर्यंत सर्वांसाठी ओपन असेल.....
https://play.google.com/store/apps/details?id=com.dhananjay.mates.swarajya.academy
1 746
Repost from Science & Tech by Ashok Pawar
ICT Short Revision Notes By Ashok Pawar Sir.pdf6.73 MB
1 746
महाटेट २०२५ परीक्षा पुढे ढकलली!
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून महत्त्वाची घोषणा
आज (२७ जून २०२६) पहाटे गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी येथे कारवाई करण्यात आली.
तपासात TET २०२५ प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न संबंधित माहिती आढळल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.
पारदर्शक व निष्पक्ष परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी २८ जून २०२६ रोजी होणारी महाटेट (TET) परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
नवीन परीक्षेची तारीख व पुढील सूचना लवकरच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येतील.
1 746
✴️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 जाहिरात ✴️
एकूण पदे : 2619
उद्योग निरीक्षक : 9
तांत्रिक सहायक : 3
कर सहायक : 282
सहायक मोटार वाहन निरीक्षक (AMVI) : 461
लिपिक-टंकलेखक :1864
एकूण
2619
महत्त्वाच्या तारखा
📍अर्ज सुरू : 27 जून 2026 दुपारी 2:00 वाजता
📍अर्जाची अंतिम तारीख : 17 जुलै 2026 रात्री 11:59 वाजेपर्यंत
✏️ऑनलाइन शुल्क भरण्याची अंतिम तारीख : 17 जुलै 2026
✏️चलनाद्वारे शुल्क भरण्याची अंतिम तारीख : 20 जुलै 2026
परीक्षा
🔥🔥🔥 पूर्व परीक्षा (CBT पद्धतीने) : 27 सप्टेंबर 2026 पासून
🎯 मुख्य परीक्षेचे वेळापत्रक नंतर जाहीर होईल.
विशेष बाब
👉सहायक मोटार वाहन निरीक्षक (AMVI) पदासाठी अर्ज करताना स्वतंत्रपणे त्या पदाचा विकल्प (Option) द्यावा लागेल.
पदसंख्येत व आरक्षणात शासनाच्या मागणीप्रमाणे बदल होऊ शकतो.
🌟🌟पुढे आणखी संवर्ग किंवा पदे जोडली जाऊ शकतात.🌟🌟
