cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

Advance Current™

चालू घडामोडी या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!! तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा Contact Admin :- @DnyaneshvarPatil

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
10 021
مشترکین
+1424 ساعت
+617 روز
+15430 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

Repost from Advance Mpsc™
Photo unavailableShow in Telegram
➡️जर्मन लेखिका जेनी एरपेनबेक आणि अनुवादक मायकेल हॉफमन यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला आहे. ✅कैरोस (Kairos) या कादंबरीत साठी ❤️Join @AdvanceMPSC           ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲           ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ Follow us on :- ❤️❤️🧐😔
نمایش همه...
Repost from Advance Mpsc™
Photo unavailableShow in Telegram
📌 अ. भा. नाट्य परिषदेचा 'जीवन गौरव' रोहिणी हट्टंगडी, अशोक सराफ
نمایش همه...
Repost from Advance Mpsc™
Photo unavailableShow in Telegram
➡️कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीर खोऱ्यातील पहिलीच सार्वत्रिक निवडणूक 🔴बारमुल्लामध्ये सर्वाधिक मतदानाची नोद 🔴श्रीनगरमध्ये ३८.५ टक्के मतदान ➡️काही दशकांमध्ये ही टक्केवारी १० टक्क्यांपेक्षा कमी ❤️Join @AdvanceMPSC           ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲           ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ Follow us on :- ❤️❤️🧐😔
نمایش همه...
👍 3
Repost from Advance Mpsc™
Photo unavailableShow in Telegram
📌पर्यटनात भारत जगात ३९व्या स्थानीवर्ल्ड इकोनॉमिक फोरम : दक्षिण आशियाई देशांत अव्वल
نمایش همه...
👍 2 1
Repost from Advance Mpsc™
Photo unavailableShow in Telegram
🎊गोपी थोटाकुरा पहिले भारतीय अंतराळ पर्यटक बनले.. 🍢ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या 'ब्लू ओरिजिन'च्या एनएस-२५ मोहिमेंतर्गत पर्यटक म्हणून अंतराळात जाणारा पहिला भारतीय बनण्याचा मला अभिमान आहे, अशी भावना उद्योजक आणि पायलट गोपी थोटाकुरा यांनी व्यक्त केली. 🍢१९८४ मध्ये भारतीय लष्कराचे विंग कमांडर राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात जाणारे गोपी हे पहिले भारतीय अंतराळ पर्यटक आणि दुसरे भारतीय ठरले. 🍢'ब्लू ओरिजिनने' 'एक्स'वर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये थोटाकुरा हे "अंतराळात भारत" असे म्हणताना दिसले होते.    ❤️Join @AdvanceMPSC           ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲           ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ Follow us on :- ❤️❤️🧐😔
نمایش همه...
👍 6
Repost from Advance Mpsc™
Photo unavailableShow in Telegram
📌इराणच्या अध्यक्षांचा अपघाती मृत्यू.
نمایش همه...
👍 4
Repost from Advance Mpsc™
Photo unavailableShow in Telegram
💡काही महत्वाच्या भारतीय पाहिल्या महिला :- 📌व्ही. एस. रमादेवी या भारताच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त होत्या. 📌प्रतिभा देवीसिंह पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती (2007 ते 2012 पर्यंत) होत्या. 📌भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या. 📌मीरा कुमार या भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती होत्या. 📌सरोजिनी नायडू या स्वतंत्र भारतातील उत्तर प्रदेश राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. 📌सुचेता कृपलानी भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. 📌फ्लाइट लेफ्टनंट शिवांगी सिंग भारतातील पहिली महिला राफेल पायलट (2017). 📌भावना कांत भारताची पहिली फाइटर पायलट (2016) 📌मदर तेरेसा या १९७९ मध्ये नोबल शांतता पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला होत्या. 📌विजयालक्ष्मी पंडित या संयुक्त राष्ट्रांच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष होत्या. 📌भारताला 1989 साली सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश एम. फातिमा बीवी मिळाल्या. 📌1972 मध्ये किरण बेदी भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकारी बनल्या. 📌अरुंधती रॉय या  बुकर पुरस्काराने सन्मानित त्या देशातील पहिल्या महिला आहेत. #IMP4Exam   #Short_Notes   ❤️Join @AdvanceMPSC           ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲           ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ Follow us on :- ❤️❤️🧐😔
نمایش همه...
👍 7
Repost from Advance Mpsc™
Photo unavailableShow in Telegram
📌भारतीय हवाई दलाला जुलैमध्ये मिळणार पहिले तेजस एमके-1ए लढाऊ विमान 📍विमानांची वैशिष्ट्ये काय आहेत? ➡️एमके-1ए ही तेजस विमानाची अपग्रेडेड आवृत्ती आहे. त्यात अनेक आधुनिक उपकरणे बसवण्यात आली आहेत. ➡️विमानात रडार वॉर्निंग रिसीव्हर, स्वसंरक्षणासाठी जॅमर पॉड आणि अनेक महत्त्वाची वैशिष्ट्‌ये आहेत. ➡️विमान हवेतून हवेत, हवेतून जमिनीवर मारा करण्यासाठी अत्याधुनिक शस्त्रांनी सुसज्ज असेल, नावाप्रमाणेच हे विमान वजनाने हलके असेल. ➡️हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने विकसित केलेले हे विमान त्याच्या श्रेणीतील सर्वात हलके आणि जगातील सर्वात लहान मल्टी-रोल सुपरसॉनिक लढाऊ विमान आहे. ❤️Join @AdvanceMPSC           ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲           ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ Follow us on :- ❤️❤️🧐😔
نمایش همه...
👍 4
Photo unavailableShow in Telegram
📌इराणचे चाबहार बंदर भारत चालविणार ➡️२५ कोटी डॉलरची रक्कम कर्ज म्हणून घेण्यात येणार 🔴चाबहार बंदरामुळे भारताला अफगानिस्तान, मध्य आशिया आणि मोठे युरेशियन क्षेत्र व्यापारासाठी खुले होणार आहे. या बंदराकडे कनेक्टिविटी लिंक म्हणून पाहिले जात आहे. 🔴चीन पाकिस्तानातील ग्वादर बंदर व्यापार विस्तारासाठी विकसित करत आहे. चाबहार एकप्रकारे त्याला उत्तर आहे. ❤️Join @AdvanceMPSC           ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲           ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ Follow us on :- ❤️❤️🧐😔
نمایش همه...
👍 2
Repost from Advance Mpsc™
Photo unavailableShow in Telegram
📌अपारंपरिक ऊर्जानिर्मिती २०२८ पर्यंत ६५ टेरा वॅट प्रतितासवर नेण्याची गरज ➡️आर्थिक सल्लागार परिषदेची राज्य सरकारला सूचना 🔴गेल्यावर्षी महाराष्ट्रात १३५ टेरा वॅट प्रतितास ऊर्जानिर्मिती 🔴२३ टेरा वॅट प्रतितास वीज अपारंपरिक स्त्रोतांतून 🔴२०२८ पर्यंत वीज वापर २०० टेरा वॅट प्रतितासपर्यंत जाण्याचा अंदाज 🔴राज्याला १ ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठण्यासाठी गरज ❤️Join @AdvanceMPSC           ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲           ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ Follow us on :- ❤️❤️🧐😔
نمایش همه...