cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

TOPPER9 चालू घडामोडी

🎯 स्पर्धा परीक्षेसाठी अत्यावश्यक असणारी सर्व माहिती एक्काच ठिकाणी 🎯 Mpsc/सरळसेवा/Zp/इ. तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत आहे. Subject Wise Poll Questions. OWNER :- @TOPPER9_ADMIN www.etopper9.blogspot.com

Show more
Advertising posts
25 993Subscribers
-424 hours
-1147 days
-53330 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

🛑 *आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* *29 मार्च 2024* 🔖 *प्रश्न.1) राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या महासंचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?* *उत्तर -* सदानंद दाते 🔖 *प्रश्न.2) पोलीस संशोधन व विकास ब्युरो च्या महासंचालक पदी कोणाची निवड झाली आहे?* *उत्तर -* राजीव कुमार 🔖 *प्रश्न.3) राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF) च्या प्रमुख पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?* *उत्तर -* पियूष आनंद 🔖 *प्रश्न.4) गोवा राज्याचा प्रमुख 'शिग महोत्सव' कोणत्या महिन्यात साजरा करण्यात येतो ?* *उत्तर* – मार्च महिन्यात 🔖 *प्रश्न.5) गुजरात राज्यात स्थापन करण्यात आलेल्या सुरत डायमंड बोर्सच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली ?* *उत्तर* – गोविंद ढोलकिया यांची 🔖 *प्रश्न.6) हिसार येथील कृषी महाविद्यालयातील शास्त्रज्ञानी कोणत्या पिकावरील 'विचेस ब्रुम' या नविन रोगाचा शोध लावला ?* *उत्तर* – वाटाणा 🔖 *प्रश्न.7) अलीकडेच कोणत्या देशात SSN-AUKUS पाणबुड्या तयार करण्यासाठी करार करण्यात आला ?* *उत्तर* – अमेरिका युके आणि ऑस्ट्रेलिया 🔖 *प्रश्न.8) आंतर संसदीय संघ परिषदेची बैठक कोणत्या देशात होणार ?* *उत्तर* – स्वित्झलँड - यामध्ये हरिवंश नारायण सिंह हे भारताचे नेतृत्व करतील. 🔖 *प्रश्न.9) भारतीय क्रिकेट खेळाडू विराट कोहली हा टी २० क्रिकेट मध्ये १२ हजार धावांचा टप्पा पार करणारा जगातील कितवा फलंदाज ठरला ?* *उत्तर* – चौथा 🔖 *प्रश्न.10) कोणत्या देशाचा ख्रिस ब्राऊन हा पॅसिफिक महासागरातील दुर्गम ध्रुव पॉईंट निमोवर पोहचणारा इतिहासातील पहिला व्यक्ती ठरला ?* *उत्तर* – ब्रिटन 🔖 *प्रश्न.11) नुकताच पहिला जागतिक असमानता संशोधन पुरस्कार २०२४ कोणाला प्रदान करण्यात आला ?* *उत्तर* – बिना अगरवाल आणि जेम्स बॉयस यांना ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️ *स्पर्धामंच व्हॉट्सॲप प्लॅटफॉर्म* ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Show all...
👍 2🥰 1
स्त्री सेविका संघ पुण्यातील काँग्रेस विचारधारेच्या स्त्रियांनी  'महाराष्ट्र भगिनी मंडळ' ही संस्था स्थापन केला होती. पंरतु ब्रिटीश सरकारने ती बेकायदेशीर ठरवून या संघटनेला दडपून टाकले. त्यामुळे 1935 मधील काँग्रेस मधील स्त्रियांनी 'स्त्री सेविका ' नावाची संघटना स्थापन केली. या संघटनेच्या सभासदांची संख्या, संघटनेचे कार्यक्षेत्र आणि त्यांची ताकद मर्यादीत होती. फैजपूरच्या कॉंग्रेसच्या अधिवेशनासाठी स्त्री सेविका संघातील स्त्रियांनी प्रेमा कंटक यांच्या मार्गदर्शनाखाली स्वंयसेविकांची जबाबदारी पार पाडली.(PYQ) या माध्यमातून संघटित होऊ लागलेल्या स्त्री शक्तीचे प्रदर्शन त्यांच्या संघटीत व शिस्तपूर्ण कामामुळे कॉंग्रेसच्या फैजपूर अधिवेशनात झाले.
Show all...
Sign in and get access to detailed information

We will reveal these treasures to you after authorization. We promise, it's fast!