We Support Devendra Fadnavis
Open in Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Show more759
Subscribers
No data24 hours
+17 days
-230 days
Posts Archive
स्वदेशी कोवॅक्सिन असो वा जगाला सावरणारी कोविशिल्ड… भारताने नेहमीच स्वतःआधी जगाचा विचार केला आहे!
माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या सदनिका वितरण सोहळ्याचा शुभारंभ बटन दाबून केला.
सर, ज्या प्रकल्पाच्या भूमिपूजन आपण स्वतः केलं होता त्याच्या प्रत्यक्ष चाबी वाटप कार्यक्रमासाठी आपण इथे हजर आहात आणि ते आमच्यासाठी अतिशय एक मोठी बाब आहे
नायगाव बिडीडी चाळ, पुनर्विकासाचा हा देशातील पहिलाच प्रकल्प ठरलेल्या या लोकोपयोगी महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात
गुंतवणूक फक्त कागदावर राहते हे म्हणणाऱ्यांना देवाभाऊंनी कृतीतून चपराक लगावली आहे.... गेल्यावर्षी दावोसमध्ये झालेल्या कराराचे नागपुरात भूमिपूजन संपन्न झाले आहे.
राहुलचा दावा ६५ लाख मतदार वगळले पण ६५ लोकही आमचे नाव वगळले म्हणून पुढे आले नाहीत, असा आहे राहुलचा फेक अजेंडा !
गोव्यात पणजी महापालिकेतही भगवा फडकला आणि भगव्यासाठी कमळच हे जनतेनं ठासून सांगितलं !
BDD चाळीतील पुनर्विकास प्रकल्पातील ८६४ घरांचं उद्या वितरण होणार, वितरणाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार, हक्काचं घर मिळत असल्यानं रहिवाशांमध्ये आनंद
देवभाऊंनी सुरु केलेल्या जलयुक्त शिवार अभियानामुळे आज महाराष्ट्रातील पाणी पातळी वाढली असून राज्यातील प्रत्येक शेतात पाणी पोहचण्याचा मार्ग सुखकर झालाय.
जलयुक्त शिवार ते सौर ऊर्जेपर्यंत शेतीला तंत्रज्ञान आणि AI ने समृद्धीचे बळ देणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी समर्पित नेतृत्वाचा हा सन्मान म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याचा अभिमान आहे.
अभिनंदन देवाभाऊ ! मोफत वीज, नमो शेतकरी महासन्मान ,मागेल त्याला शेततळे, ड्रीप, शेडनेट, सोलर पंप , कृषी यांत्रिकीकरण, महाडीबीटी, महाविस्तार एआय सारख्या अनेक योजना राबवून शेतीमध्ये नवचैतन्य आणणाऱ्या देवाभाऊंना महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट प्रदान !
राज्यातील सर्व भरती परीक्षा आता राज्यसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणार असल्याने भरती प्रक्रियेत पारदर्शकता वाढणार असून विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पावसाचा पडणारा थेंब न थेंब हा साठवला पाहिजे तो जीरवला पाहिजे ह्या दृष्टीने आपण जलयुक्त शिवार सारखी योजना आपण केली
आपल्याला क्षेत्री ह्या क्षेत्राला शाश्वत करायचे असेल तर रिलीफ आणि रिह्याबिलेटेशन कडण ह्या क्षेत्राला गुंतवणुकीच्या क्षेत्राकडे घेऊन जावे लागेल
कृषी क्षेत्रामध्ये जे परिवर्तन गेल्या दहा वर्षामध्ये आपण करतो आहोत ते अजून खूप पुढे घेऊन जायचे आहे
देवा भाऊंना Doctor Of Science ही मानद पदवी सन्मानपूर्वक बहाल करण्यात आली
एक अभ्यासू चिकित्सक आणि जनतेच्या प्रश्नांबाबत संवेदनशील लोकनेता अशी देवा भाऊंची ओळख आहे
देवाभाऊंच्या दूरदृष्टीमुळे मुंबईत मेट्रोचे जाळे वेगाने विस्तारत आहे. वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया या नवीन मेट्रो लाईनच्या घोषणेमुळे मुंबई उपनगर ते दक्षिण मुंबईतील प्रवास अधिक जलद, सुखकर आणि ट्रॅफिकमुक्त होणार आहे.
लोडशेडिंग, गॅससाठी रांगा आणि टंचाईचे दिवस… काँग्रेस काळाची आठवण,आज मात्र घरपोच LPG.
गॅस तुटवड्याच्या अफवा फोल, छत्रपती संभाजीनगरमध्ये घरपोच LPG डिलिव्हरी सुरूच.,कॉंग्रेसच्या अफवाना जनतेकडून उत्तर.
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
