We Support Devendra Fadnavis
Open in Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Show more735
Subscribers
-124 hours
-37 days
+230 days
Posts Archive
गडचिरोलीत खाजगी आश्रमशाळेत तीन विद्यार्थ्यांचा सर्पदंशाने मृत्यू झालेला आहे. अशी बातमी मलाही मिळालेली आहे. या संदर्भात अधिकची माहिती मी मागितलेली आहे.
10 Aug, 02:09
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तिरंगा रॅली होत आहेत,देशात तिरंगा रॅली होत आहेत. आज मुंबईच्या रॅलीमध्ये मी जाणार आहे, उद्या पुण्याच्या रॅलीत जाणार आहे आणि १४ तारखेला छत्रपती संभाजीनगरच्या रॅलीत मी जाणार आहे .
10 Aug, 02:05
मराठा समाजाला माहित आहे त्याच्यासाठी कोणी खस्ता खाल्ल्या आहेत म्हणूनच समाजाने देवाभाऊंना भरभरून पाठींबा दिलाय!
10 Aug, 01:37
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕥 10.27am | 10-8-2026📍Nagpur.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #Nagpur
https://www.youtube.com/live/PhgtwizLALE?si=OqtId2kDOCjqlNiI
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1804412670914327
https://x.com/Dev_Fadnavis/status/2086678317491802526?s=20
10 Aug, 00:59
कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांना संरक्षण, प्रामाणिक कामाला पाठबळ आणि कायद्याला सर्वोच्च स्थान हेच देवाभाऊंच काम...
10 Aug, 00:43
जैन असो, शिख असो किंवा बौद्ध... देवाभाऊंनी प्रत्येक समाजाच्या अस्मितेचा आदर करून त्यांनी त्यांचे हक्क मिळवून दिले
10 Aug, 00:41
संविधान माना नाही तर गोळी खा ह्या दोन सुत्रावर देवाभाऊंनी गडचिरोली नक्षलमुक्त केले आहे. नक्षल्यांनी हत्या केलेल्या नागरीकांची पुढची पिढी काय म्हणते ते नक्की वाचा...
10 Aug, 00:34
महाराष्ट्राच्या सामर्थ्याची, नेतृत्वाची आणि कर्तृत्वाची साक्ष देणारी ग्वाही या निर्णयातून उमटली आहे.
10 Aug, 00:31
देवाभाऊंच्या राज्यात भेसळीवर कारवाई करताना ‘नो कॉम्प्रमाईज.
10 Aug, 00:29
देशात नेता बनायचं, अन् परदेशात ‘खबरी’गिरी करायची… राहुल गांधींचं हे राजकारण आजीने केलं उघड.
10 Aug, 00:29
देशात नेता बनायचं, अन् परदेशात ‘खबरी’गिरी करायची… राहुल गांधींचं हे राजकारण आजीने केलं उघड.
10 Aug, 00:28
10 Aug, ~00:28
जगभरात भारताच्या युपीआय पेमेन्टचा डंका वाजतोय आणि वाजतच राहणार ! कारण ऑनलाईन पेमेंट आहे पूर्णपणे मोफत !
10 Aug, 00:22
10 Aug, ~00:22
एका उद्योजकाने महाराष्ट्र सरकार किती सहकार्य करत आहे उद्योगांच्या स्थापनेसाठी हा स्वानुभव सांगितला ! आज याच उद्योगस्नेही नितीमुळे फक्त पुणे मुंबई पुरता नव्हे तर अनेक शहरांत उद्योगांचे जाळं उभं राहिलंय !#PC #DevendraFadnavis #EconomicVision
10 Aug, 00:18
जगातील अव्वल क्रमांकाची १२ विद्यापीठे...जगातील सर्वोत्तम मेडिकल स्कूल...चौथी मुंबई देवाभाऊंच्या स्वप्नातून सत्यात....
09 Aug, 23:55
देशविरोधी शक्तींच्या नाकावर टिच्चून, भारताला अखंड महाशक्ती बनवण्याचा संकल्प घेऊन सज्ज झालेल्या प्रत्येक भारतीयाची यात्रा... तिरंगा यात्रा...मी येतोय तुम्ही ही या...
कोस्टल रोड उद्या १० ऑगस्ट, २०२६ दुपारी ३ वाजता
09 Aug, 12:26
