We Support Devendra Fadnavis
Open in Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Show more736
Subscribers
+124 hours
-17 days
+230 days
Posts Archive
आणि आपला तर प्रयत्न पुढे असा आहे की एक मोठं सर्वेक्षण करत राहायचं, ज्यातून कुठेही आपल्याला जर दहा वर्षांच्या आतली मुलं ही कर्णबधीर आढळली, तर त्यांचं 'कॉक्लिअर इम्प्लांट'चे (Cochlear Implant) ऑपरेशन त्या कालावधीत जर आपण केले, तर ते कधीच कर्णबधिर राहत नाहीत. ते हळूहळू 'स्पीच थेरपी'ने (Speech Therapy) बोलायला लागतात आणि ऐकायला लागतात; हा देखील प्रयत्न मोठ्या प्रमाणात आपण करतोय
10 Aug, 02:38
विशेषतः जे कर्णबधिर मुले आहेत, त्यांच्या लहानपणीच जर या गोष्टी लक्षात घेऊन 'कॉक्लिअर इम्प्लांट' (Cochlear Implant) सारखे जे काही आपण वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन करतो ते जर केले, तर त्यांना ऐकू येऊ लागते. शेवटी ऐकू येत नाही म्हणून त्यांना बोलता येत नाही; जर ऐकू यायला लागले, तर ते बोलू देखील शकतात. महाराष्ट्रामध्ये कॉक्लिअर इम्प्लांटच्या ऑपरेशनसाठी सहा ते आठ लाख रुपये लागतात, पण महाराष्ट्र शासनाच्या वतीने हे ऑपरेशन्स मोफत करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे
10 Aug, 02:34
Rahul Gandhi would need to be born again to achieve the kind of success Devabhau has attained!
10 Aug, 02:34
मी इस्कॉनच्या अन्नामृतचे देखील मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो.त्यांनी या ठिकाणी श्री. प्रशांत उगेमुगे यांच्या मदतीने या शिबिरामध्ये जेवढे लोक आले होते, त्या सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था केली.ही व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडली
10 Aug, 02:30
अनेक योजनांच्या माध्यमातून सातत्याने शिबिर घेऊन हे सर्व इक्विपमेंट (उपकरणे) आमच्या दिव्यांग जनांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करत असतो. विशेषतः आत्ताच श्री मेहताजी मला सांगत होते की, ज्या लहान मुलांना आपण कॅलिपर (Caliper) दिली आहे, त्यांचे वय वाढत असल्याने त्यांच्या अवयवांचा आकार (Size) बदलतो
10 Aug, 02:27
सुरुवातीला 'जयपूर फूट' (Jaipur Foot) या नावाने हे कार्य सुरू झाले आणि आज संपूर्ण देशात या नावाने ते ओळखले जाते आपण पाहिले आहे की, दिव्यांग व्यक्तीला कृत्रिम पाय लावल्यानंतर ते सामान्य माणसाप्रमाणे सर्व हालचाली करू शकतात, गाडी किंवा मोटरसायकल चालवू शकतात आणि त्यांच्या जीवनात एक मोठे परिवर्तन घडवून आणू शकतात
10 Aug, 02:26
अमेरिकेतल्या काही लोकांना FCRAच अमेंडमेंट बिल येत आहे याची मिरची लागली.
10 Aug, 02:20
देश के अंदर FCRA का उपयोग करके कुछ संस्थाएं पैसा ला रही है और उस पैसे का उपयोग देश विरोधी गतिविधियों के लिए किया जा रहा है। केवल क्रिश्चियन संस्थाओं के लिए FCRA नहीं है। सारी संस्थाओं के लिए FCRA आवश्यक है.
10 Aug, 02:18
गडचिरोलीत खाजगी आश्रमशाळेत तीन विद्यार्थ्यांचा सर्पदंशाने मृत्यू झालेला आहे. अशी बातमी मलाही मिळालेली आहे. या संदर्भात अधिकची माहिती मी मागितलेली आहे.
10 Aug, 02:09
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तिरंगा रॅली होत आहेत,देशात तिरंगा रॅली होत आहेत. आज मुंबईच्या रॅलीमध्ये मी जाणार आहे, उद्या पुण्याच्या रॅलीत जाणार आहे आणि १४ तारखेला छत्रपती संभाजीनगरच्या रॅलीत मी जाणार आहे .
10 Aug, 02:05
मराठा समाजाला माहित आहे त्याच्यासाठी कोणी खस्ता खाल्ल्या आहेत म्हणूनच समाजाने देवाभाऊंना भरभरून पाठींबा दिलाय!
10 Aug, 01:37
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕥 10.27am | 10-8-2026📍Nagpur.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #Nagpur
https://www.youtube.com/live/PhgtwizLALE?si=OqtId2kDOCjqlNiI
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1804412670914327
https://x.com/Dev_Fadnavis/status/2086678317491802526?s=20
10 Aug, 00:59
कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांना संरक्षण, प्रामाणिक कामाला पाठबळ आणि कायद्याला सर्वोच्च स्थान हेच देवाभाऊंच काम...
10 Aug, 00:43
जैन असो, शिख असो किंवा बौद्ध... देवाभाऊंनी प्रत्येक समाजाच्या अस्मितेचा आदर करून त्यांनी त्यांचे हक्क मिळवून दिले
10 Aug, 00:41
संविधान माना नाही तर गोळी खा ह्या दोन सुत्रावर देवाभाऊंनी गडचिरोली नक्षलमुक्त केले आहे. नक्षल्यांनी हत्या केलेल्या नागरीकांची पुढची पिढी काय म्हणते ते नक्की वाचा...
10 Aug, 00:34
