ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Открыть в Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Больше
735
Подписчики
-124 часа
-37 дней
+230 дней
Архив постов
देवा भाऊंच्या अभिभाषणाला सुरुवात
10 авг., 02:14

गडचिरोलीत खाजगी आश्रमशाळेत तीन विद्यार्थ्यांचा सर्पदंशाने मृत्यू झालेला आहे. अशी बातमी मलाही मिळालेली आहे. या संदर्भात अधिकची माहिती मी मागितलेली आहे.
10 авг., 02:09

Visuals
10 авг., 02:06

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तिरंगा रॅली होत आहेत,देशात तिरंगा रॅली होत आहेत. आज मुंबईच्या रॅलीमध्ये मी जाणार आहे, उद्या पुण्याच्या रॅलीत जाणार आहे आणि १४ तारखेला छत्रपती संभाजीनगरच्या रॅलीत मी जाणार आहे .
10 авг., 02:05

पंतप्रधान हे देशाचे असतात. ते कुठल्या पक्षाचे नसतात.
10 авг., 02:01

मराठा समाजाला माहित आहे त्याच्यासाठी कोणी खस्ता खाल्ल्या आहेत म्हणूनच समाजाने देवाभाऊंना भरभरून पाठींबा दिलाय!
10 авг., 01:37

🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: 🕥 10.27am | 10-8-2026📍Nagpur. LIVE | Media Interaction #Maharashtra #Nagpur https://www.youtube.com/live/PhgtwizLALE?si=OqtId2kDOCjqlNiI https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1804412670914327 https://x.com/Dev_Fadnavis/status/2086678317491802526?s=20
10 авг., 00:59

कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांना संरक्षण, प्रामाणिक कामाला पाठबळ आणि कायद्याला सर्वोच्च स्थान हेच देवाभाऊंच काम...
10 авг., 00:43

जैन असो, शिख असो किंवा बौद्ध... देवाभाऊंनी प्रत्येक समाजाच्या अस्मितेचा आदर करून त्यांनी त्यांचे हक्क मिळवून दिले
10 авг., 00:41

मोदींच्या कामांवर सवाल करणाऱ्यांना जनतेचं प्रत्युत्तर.
10 авг., 00:34

संविधान माना नाही तर गोळी खा ह्या दोन सुत्रावर देवाभाऊंनी गडचिरोली नक्षलमुक्त केले आहे. नक्षल्यांनी हत्या केलेल्या नागरीकांची
संविधान माना नाही तर गोळी खा ह्या दोन सुत्रावर देवाभाऊंनी गडचिरोली नक्षलमुक्त केले आहे. नक्षल्यांनी हत्या केलेल्या नागरीकांची पुढची पिढी काय म्हणते ते नक्की वाचा...
10 авг., 00:34

महाराष्ट्राच्या सामर्थ्याची, नेतृत्वाची आणि कर्तृत्वाची साक्ष देणारी ग्वाही या निर्णयातून उमटली आहे.
महाराष्ट्राच्या सामर्थ्याची, नेतृत्वाची आणि कर्तृत्वाची साक्ष देणारी ग्वाही या निर्णयातून उमटली आहे.
10 авг., 00:31

देवाभाऊंच्या राज्यात भेसळीवर कारवाई करताना ‘नो कॉम्प्रमाईज.
10 авг., 00:29

देशात नेता बनायचं, अन् परदेशात ‘खबरी’गिरी करायची… राहुल गांधींचं हे राजकारण आजीने केलं उघड.
10 авг., 00:29

देशात नेता बनायचं, अन् परदेशात ‘खबरी’गिरी करायची… राहुल गांधींचं हे राजकारण आजीने केलं उघड.
10 авг., 00:28
10 авг., ~00:28

जगभरात भारताच्या युपीआय पेमेन्टचा डंका वाजतोय आणि वाजतच राहणार ! कारण ऑनलाईन पेमेंट आहे पूर्णपणे मोफत !
जगभरात भारताच्या युपीआय पेमेन्टचा डंका वाजतोय आणि वाजतच राहणार ! कारण ऑनलाईन पेमेंट आहे पूर्णपणे मोफत !
10 авг., 00:22
10 авг., ~00:22

एका उद्योजकाने महाराष्ट्र सरकार किती सहकार्य करत आहे उद्योगांच्या स्थापनेसाठी हा स्वानुभव सांगितला ! आज याच उद्योगस्नेही नितीमुळे फक्त पुणे मुंबई पुरता नव्हे तर अनेक शहरांत उद्योगांचे जाळं उभं राहिलंय !#PC #DevendraFadnavis #EconomicVision
10 авг., 00:18

जगातील अव्वल क्रमांकाची १२ विद्यापीठे...जगातील सर्वोत्तम मेडिकल स्कूल...चौथी मुंबई देवाभाऊंच्या स्वप्नातून सत्यात....
09 авг., 23:55

देशविरोधी शक्तींच्या नाकावर टिच्चून, भारताला अखंड महाशक्ती बनवण्याचा संकल्प घेऊन सज्ज झालेल्या प्रत्येक भारतीयाची यात्रा... तिरंगा यात्रा...मी येतोय तुम्ही ही या... कोस्टल रोड उद्या १० ऑगस्ट, २०२६ दुपारी ३ वाजता
09 авг., 12:26