We Support Devendra Fadnavis
Open in Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Show more735
Subscribers
-124 hours
-37 days
-230 days
Posts Archive
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आपण कर्जमाफी जाहीर केली, ५ हजारांची अग्रीम मदत आणि थकीत ५८ हजार कोटींचं वीजबिल माफ करण्याचा निर्णय आपण घेतला आहे!
दुष्काळाच्या संकटात बळीराजाला धीर देण्यासाठी आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी देवाभाऊंचा आपुलकीचा पुढाकार!
हक्काचं घर, कुटुंबाचं सोनं... पैशांच्या मोहापायी घराची विक्री नको, पुढच्या पिढ्यांसाठी जपणूक हवी देवाभाऊंनी दिला मोलाचा सल्ला.
दुष्काळाच्या सावटात बळीराजाला आशेचा किरण दाखवण्यासाठी आणि धीर देण्यासाठी देवाभाऊ थेट शेतकऱ्यांच्या बांधावर. देवाभाऊंची यंदाची दिवाळी, अन्नदात्याच्या दारी!
वर्षानुवर्षांच्या गैरसोयीच्या वास्तवातून सन्मानाच्या नव्या पर्वाकडे... मुंबईच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी देवाभाऊंच्या स्वप्नपूर्तीचा नवा अध्याय...
राज्यात प्रचंड मोठा दुष्काळ आहे. अशा वेळी शेतकऱ्यांसोबत राहून त्यांना धीर देणे आव्श्यक आहे. यासाठी आम्ही सर्व मंत्री शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करणार आहोत (हिंदी)
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत आमच्याशी अद्याप कोणीही संपर्क साधलेला नाही त्यामुळे या सध्या केवळ चर्चा आहेत
भूषण गवळी यांनी जे मत मांडले आहे त्यात त्यांच्यासमोर सर्व बाबी स्पष्ट केल्या नव्हत्या हे स्पष्ट होत आहे. याबाबत न्यायालय जो निर्णय घ्यायचा असेल तो घेईल
अलिकडच्या काळात काँग्रेसला सहकारी संस्थेच्या निवडणुकीचाही राजकीय मुद्दा बनवावा लागत आहे
गोकुळबाबत तिन्ही पक्षांनी एकत्रित बसून शासन निर्णय केला आहे. यात सरकारला हस्तक्षेप करण्याची काहीही गरज नाही
गोकुळमध्ये निवडून आलेल्या दोन्ही गटांकडे निर्णायक बहुमत नाही. त्यामुळे राज्य सरकारने एक निर्णय घेतला आहे. सरकारला गोकुळवर ताबा मिळवण्यात अजिबात स्वारस्य नाही
