We Support Devendra Fadnavis
الذهاب إلى القناة على Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
إظهار المزيد737
المشتركون
+324 ساعات
+57 أيام
-730 أيام
أرشيف المشاركات
मोदीजी भी जानते हैं, उम्मीदों पर खरा उतरना देवाभाऊ की पहचान है…इंफ्रा प्रोजेक्ट्स से नए कीर्तिमान रचना और महाराष्ट्र के विकास को रफ्तार देना ही उनकी शान है....
आपण प्राचीन भारताकडे पाहिले, तर दिसून येते की प्राचीन भारताचे जागतिक व्यापारात वर्चस्व होते.
Learn in the language of your roots, grow with the power of knowledge
म्हणून देवाभाऊ इतरांपेक्षा वेगळे ठरतात...मुख्यमंत्रीपदाच्या प्रोटोकॉलपेक्षा सहकाऱ्यांच्या सन्मानाला ते जपतात...
Mens matured by damage. Built by struggles, shaped by scars, and strengthened by every storm.
समाजासाठीचा प्रकल्प समाजाला विचारात घेऊनच होणार ! ग्रीन एनर्जी ही काळाची गरज !
फुल न फुलाच्या पाकळीच्या मदतीने दुष्काळाच्या झळा होतील दूर ! वरदा तिमांडे या चिमुकलीने धाकट्या भावासह बचत करून जमवलेल्या ₹3575 चा धनादेश दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देण्याचा निर्णय घेतला!
आज नैना प्रकल्पग्रस्तांना प्रॉपर्टी कार्ड मुख्यमंत्र्यांच्या हस्ते द्यायचे होते पण देवाभाऊंनी हा मान आपल्या सहकाऱ्यांना दिला !
जेम्स अँड ज्वेलरी उद्योगासाठी धोरण आखणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य! इंडिया ज्वेलरी पार्कमध्ये ₹४०–५० हजार कोटींची गुंतवणूक आणि १ लाख रोजगारांची निर्मिती होणार आहे. देशाच्या जेम्स अँड ज्वेलरी निर्यातीत महाराष्ट्राचा ५८% वाटा असून, गुजरातसह पुढील चार राज्यांची एकत्रित निर्यातही महाराष्ट्रापेक्षा कमी आहे. या क्षेत्रात महाराष्ट्र आज अग्रेसर आहे आणि पुढील ५० वर्षेही अग्रेसर राहील!
क्लिन एनर्जीसाठी भूमीसंपादन करताना प्रत्येकाचा विचार केला जाईल पण त्यात राजकारण आणण्याची गरज नाही
