uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Kanalga Telegram’da o‘tish

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Ko'proq ko'rsatish
738
Obunachilar
+324 soatlar
+57 kun
-730 kun
Postlar arxiv
ना काही मिळण्याची आशा ना काही गमवायची चिंता... दे 200 बोल मनसे
ना काही मिळण्याची आशा ना काही गमवायची चिंता... दे 200 बोल मनसे

शब्द दिला मदत पोहोचवली.. देवाभाऊंच्या निर्णयातून शेतकऱ्यांना अवघ्या दोन दिवसांत ५ हजारांची आर्थिक मदत मिळणार.

पंप स्टोरेज एनर्जी ही पूर्णपणे पर्यावरण पुरक आह. कर्जतमध्ये जितके भूसंपादन केले त्याच्या दुप्पट जागा वन विभगाला दिली आह. याशिवाय प्रकल्पाच्या जागेवर अतिरिकित ६०,००० झाडे लावण्यात येतील. विरोधकांनी आरोप करण्यापुर्वी माहिती घ्यावी

ज्या मायक्रो फायनान्स कंपन्या शेतकऱ्यांवर कर्जवसुलीसाठी दबाव आणतील अथवा दमदाटी करत सतील त्यांच्यावर तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा पोलीस प्रमुखांना देण्यात आले आहेत

राज्यातील दुष्काळग्रस्त आणि अतिवृष्टाग्रस्त दीड कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५,००० रू. ची मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे

🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: 🕓 4.14pm | 27-10-2026📍Mumbai. LIVE | Media Interaction #Maharashtra #Mumbai https://www.youtube.com/live/z_vBjcZ7eUk?si=Z9AOU0EJ1Ve_A043 https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/2500892380437941 https://x.com/Dev_Fadnavis/status/2115031832479809824?s=20

स्वतःची गरज भागवण्यासाठी अतिरिक्त बंगले बांधणारे जनतेची विजेची मागणी पूर्ण करणाऱ्या प्रकल्पांना विरोध करून राजकीय पोळ्या भाजत
स्वतःची गरज भागवण्यासाठी अतिरिक्त बंगले बांधणारे जनतेची विजेची मागणी पूर्ण करणाऱ्या प्रकल्पांना विरोध करून राजकीय पोळ्या भाजतात.

दुष्काळाच्या वणव्यात, बळीराजाच्या लेकरांचा आधार म्हणजे देवाभाऊ...
दुष्काळाच्या वणव्यात, बळीराजाच्या लेकरांचा आधार म्हणजे देवाभाऊ...

दुष्काळग्रस्तांना मोठा दिलासा देणारे निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतले आहेत
दुष्काळग्रस्तांना मोठा दिलासा देणारे निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतले आहेत

कृष्ण-सी कुशलता, अर्जुन-सी निष्ठा, युधिष्ठिर-सा न्याय-विधान… देवाभाऊ के कार्यों में झलके नेतृत्व, कर्तव्य और धर्म का सम्मान।

सावधान नव्या बाटलीत जूनी दारू, तेच लोकं पुन्हा तीच कारस्थाने सुरू
सावधान नव्या बाटलीत जूनी दारू, तेच लोकं पुन्हा तीच कारस्थाने सुरू

प्रदूषणकारी वीज प्रकल्प टाळून ग्रीन एनर्जी देणारे पंप स्टोरेज प्रक्लप उभे करणे ही काळाची गरज आहे! ती कशी हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण स्लाईड पहा !

मोदीजी भी जानते हैं, उम्मीदों पर खरा उतरना देवाभाऊ की पहचान है…इंफ्रा प्रोजेक्ट्स से नए कीर्तिमान रचना और महाराष्ट्र के विकास को रफ्तार देना ही उनकी शान है....

आपली मूळ शिक्षण व्यवस्था ब्रिटिशांनीच नष्ट केली