cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

दीपस्तंभ MPSC UPSC टेलिग्राम ग्रुप

दीपस्तंभ MPSC UPSC टेलिग्राम ग्रुप Official चालू घडामोडी नोट्स भूगोल इतिहास राज्यघटना अर्थव्यवस्था विज्ञान,इंग्रजी,मराठी या विषयाच्या नोट्स. टेस्ट सीरिज, स्टडी मटेरियल, आयोगाचे झालेले पेपर. ☆ जाॅईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. @Deepstambh

Show more
Advertising posts
38 449Subscribers
-224 hours
-1527 days
-73930 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

मुंबई हे कोणत्या शहराला मागे टाकून आशियातील सर्वाधिक अब्जाधिशांचे शहर बनले आहे?Anonymous voting
  • टोकियो
  • शांघाय
  • बीजिंग
  • अबुधाबी
0 votes
जगात सर्वाधिक अब्जाधीश च्या यादीत कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे?Anonymous voting
  • दिल्ली
  • बीजिंग
  • टोकियो
  • न्युयॉर्क
0 votes
जगात सर्वाधिक अब्जाधीश असलेल्या देशांच्या यादीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?Anonymous voting
  • भारत
  • चीन
  • अमेरिका
  • जपान
0 votes
महिला आशियाई क्रिकेट करंडक स्पर्धा २०२४ कोणत्या देशात खेळवल्या जाणार आहेत?Anonymous voting
  • भारत
  • पाकिस्तान
  • श्रीलंका
  • बांगलादेश
0 votes
📌आरोग्य भरती #Update ➡️Health department पदभरती तक्रारी संदर्भ बाबत
Show all...
गुरुजी व्हायचे, नको बाबा; डीएड महाविद्यालयांना टाळे ◾️13 वर्षांपासून शिक्षक भरती नाही : ◾️व्यावसायिक शिक्षणाकडेही कल वाढला
Show all...
बार्टीच्या धर्तीवर मार्टी ची स्थापना काही महत्वाच्या संस्थामार्टी : मौलाना आझाद संशोधन व‌ प्रशिक्षण संस्था. • आर्टी : अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था • बार्टी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था • सारथी : छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था • महाज्योती : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था • अमृत : महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनी या संस्थांमार्फत समाजातील विविध घटकांसाठी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यात येतात
Show all...
अधिकारी होण्यासाठी धडधाकट झाले दिव्यांग❓
Show all...
♦️ चंद्राच्या "शिवशक्ती" वर उमटली जागतिक मोहर 👉चंद्रयान तीन लँडिंग साईडला "आयएयु" ची मान्यता
Show all...
IPL 2024 कर्णधार very IMP for IBPS exam 1] मुंबई इंडियन्स :- हार्दिक पंड्या 2] चेन्नई सुपर किंग्ज :- ऋतुराज गायकवाड 3] कोलकाता नाइट रायडर्स :- श्रेयस अय्यर 4] गुजरात टायटन्स :- शुभमन गिल 5] सनरायजर्स हैदराबाद :- पॅट कमिन्स 6] राजस्थान रॉयल्स :- संजू सैमसन 7] रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु :- ड्युप्लेसिस 8] दिल्ली कॅपिटल्स :- ऋषभ पंत 9] लखनऊ सुपर जायंट्स :- केएल राहुल 10] पंजाब किंग्ज :- शिखर धवन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने IPL 2024 पूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू असे आपले नाव बदलले.[ बंगळुरू :- बेंगळुरू]
Show all...
Sign in and get access to detailed information

We will reveal these treasures to you after authorization. We promise, it's fast!