en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

mpsc insight

mpsc insight

Open in Telegram

MPSC letest updet , daily current affairs and letest update' pyq anylisis #pyq #G.k #MPSC #police #vanrkshak #policebharti https://t.me/official_mpsc #nokari #Bamudp #krushi #gramsevak #talathi #club #chalughadamodi #gov #current #offecer

Show more
3 499
Subscribers
No data24 hours
-77 days
-4030 days
Posts Archive
*📌CTET परीक्षार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी* *🎯 CTET डिसेंबर २०२६ परीक्षेची तारीख जाहीर* 📌 केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा
*📌CTET परीक्षार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी* *🎯 CTET डिसेंबर २०२६ परीक्षेची तारीख जाहीर* 📌 केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) यांच्या अधिकृत सूचनेनुसार, CTET परीक्षेची २२ वी आवृत्ती १२ आणि १३ डिसेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे 📅 परीक्षेच्या महत्त्वाच्या तारखा व माहिती ✅ CTET परीक्षा : १२ व १३ डिसेंबर २०२६ ✅ परीक्षा शहर व परीक्षेची तारीख : परीक्षेच्या १५ दिवस आधी CTET पोर्टलवर उपलब्ध होईल ✅ प्रवेशपत्र (Admit Card) : परीक्षेच्या २ दिवस आधी डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होईल 📌 CTET परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांनी या तारखांची नोंद घ्यावी

♦️महाज्योती,वनार्टी रिस्पॉन्स शीट उपलब्ध.. 👉 सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षापूर्व प्रश
♦️महाज्योती,वनार्टी रिस्पॉन्स शीट उपलब्ध.. 👉 सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षणाकरिता विद्यार्थांची निवड करण्यासाठी घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षांची Response Sheet उपलब्ध 👉 ऑब्जेक्शन  अंतिम तारीख:- 14/10/2026 👉 आक्षेप फलकाची लिंक https://testmahajyoti.thinkexam.com/candidate/login

♦️संभाजीनगर पदवीधर मतदार संघ voter count 👉 यादी मध्ये नावे search करण्यासाठी खालील वेबसाईट ला भेट द्या.. Voter Search - Vote
♦️संभाजीनगर पदवीधर मतदार संघ voter count 👉 यादी मध्ये नावे search करण्यासाठी खालील वेबसाईट ला भेट द्या.. Voter Search - Voter Registration https://mahaelection.gov.in

💐 रामानुजन पुरस्कार 2026 प्रा. महेश काकडे यांना जाहीर 👉 संस्था : भारतीय विज्ञान संस्था बेंगळुरू 👉 पुरस्काराचे पूर्ण नाव :
💐 रामानुजन पुरस्कार 2026 प्रा. महेश काकडे यांना जाहीर 👉 संस्था : भारतीय विज्ञान संस्था बेंगळुरू 👉 पुरस्काराचे पूर्ण नाव : Ramanujan Prize for Young Mathematicians from Developing Countries. 👉 पुरस्काराची सुरुवात : 2005. 👉 पुरस्काराची रक्कम : 10,000 अमेरिकी डॉलर -

अमृत च्या विविध स्पर्धा परीक्षा संदर्भातील जागा...
अमृत च्या विविध स्पर्धा परीक्षा संदर्भातील जागा...

नाना पाटेकर यांचे निधन 😔😔💐💐 ◾️नाव - विश्वनाथ पाटेकर. ◾️जन्म 1 जानेवारी 1951 रोजी मुरुड-जंजिरा (रायगड, महाराष्ट्र) ◾️शिक्ष
नाना पाटेकर यांचे निधन 😔😔💐💐 ◾️नाव - विश्वनाथ पाटेकर. ◾️जन्म 1 जानेवारी 1951 रोजी मुरुड-जंजिरा (रायगड, महाराष्ट्र) ◾️शिक्षण - सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट, मुंबई ◾️चित्रपट पदार्पण - 'गमन' (1978) ◾️पहिले नाटक - विजया मेहता यांनी दिग्दर्शित केले. ◾️दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट.'प्रहार: द फायनल अटॅक' (1991) ◾️'परिंदा' (1989) साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार मिळाला (1990) ◾️ 'क्रांतिवीर' (1994) साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला (1995). ◾️ 'अग्निसाक्षी' (1996) साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार मिळाला (1997). ◾️एकूण 3 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार. ◾ *फिल्मफेअर पुरस्कार* ➢ 'परिंदा' - सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता. ➢ 'अंगार' - सर्वोत्कृष्ट खलनायक. ➢ 'क्रांतिवीर' - सर्वोत्कृष्ट अभिनेता. ➢ 'अपहरण' - सर्वोत्कृष्ट खलनायक. ➢ सर्वोत्कृष्ट अभिनेता, सहाय्यक अभिनेता आणि खलनायक या तिन्ही श्रेणीत फिल्मफेअर जिंकणाऱ्या मोजक्या अभिनेत्यांपैकी ते एक आहेत. ◾ *नागरी सन्मान* ➢ 2013 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला.

photo content

photo content

नोबेल पुरस्कार
नोबेल पुरस्कार

photo content

photo content

MPSC Paper फुटीचा आणखी एक पुरावा....💔
MPSC Paper फुटीचा आणखी एक पुरावा....💔

ऋषिकेश गांगुर्डे, यांच्याकडे असणाऱ्या पुराव्यानुसार DI मध्ये अटक केलेल्या विजय किंगरचे कंबाईनचे मार्क्स 👉कंबाईन Group B 2025
+3
ऋषिकेश गांगुर्डे, यांच्याकडे असणाऱ्या पुराव्यानुसार DI मध्ये अटक केलेल्या विजय किंगरचे कंबाईनचे मार्क्स 👉कंबाईन Group B 2025 ➡️ 90 (पेपर तारीख 4 जानेवारी 2026) 👉कंबाईन Group C 2025➡️ 44 (पेपर तारीख 11 जानेवारी 2026) 👉कंबाईन Group B 2026➡️ 49.25 अरे काय लावलाय हे …

https://youtube.com/shorts/gmgEMaR4aDc?si=isCkUmaJRaNePnBN नंदुरबार कोतवाल भरती फॉर्म भरणे सुरू कोतवाल भरती 10 पेपर (५००प्रश्न) Fees -१९९₹ संपर्क -9552629563 govind nawal sir