mpsc insight
前往频道在 Telegram
MPSC letest updet , daily current affairs and letest update' pyq anylisis #pyq #G.k #MPSC #police #vanrkshak #policebharti https://t.me/official_mpsc #nokari #Bamudp #krushi #gramsevak #talathi #club #chalughadamodi #gov #current #offecer
显示更多3 502
订阅者
无数据24 小时
-17 天
-3930 天
帖子存档
3 502
नाना पाटेकर यांचे निधन 😔😔💐💐
◾️नाव - विश्वनाथ पाटेकर.
◾️जन्म 1 जानेवारी 1951 रोजी मुरुड-जंजिरा (रायगड, महाराष्ट्र)
◾️शिक्षण - सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट, मुंबई
◾️चित्रपट पदार्पण - 'गमन' (1978)
◾️पहिले नाटक - विजया मेहता यांनी दिग्दर्शित केले.
◾️दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट.'प्रहार: द फायनल अटॅक' (1991)
◾️'परिंदा' (1989) साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार मिळाला (1990)
◾️ 'क्रांतिवीर' (1994) साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला (1995).
◾️ 'अग्निसाक्षी' (1996) साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार मिळाला (1997).
◾️एकूण 3 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार.
◾ *फिल्मफेअर पुरस्कार*
➢ 'परिंदा' - सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता.
➢ 'अंगार' - सर्वोत्कृष्ट खलनायक.
➢ 'क्रांतिवीर' - सर्वोत्कृष्ट अभिनेता.
➢ 'अपहरण' - सर्वोत्कृष्ट खलनायक.
➢ सर्वोत्कृष्ट अभिनेता, सहाय्यक अभिनेता आणि खलनायक या तिन्ही श्रेणीत फिल्मफेअर जिंकणाऱ्या मोजक्या अभिनेत्यांपैकी ते एक आहेत.
◾ *नागरी सन्मान*
➢ 2013 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला.
3 502
Repost from Passion English Study🎯
+3
ऋषिकेश गांगुर्डे, यांच्याकडे असणाऱ्या पुराव्यानुसार DI मध्ये अटक केलेल्या विजय किंगरचे कंबाईनचे मार्क्स
👉कंबाईन Group B 2025 ➡️ 90
(पेपर तारीख 4 जानेवारी 2026)
👉कंबाईन Group C 2025➡️ 44
(पेपर तारीख 11 जानेवारी 2026)
👉कंबाईन Group B 2026➡️ 49.25
अरे काय लावलाय हे …
3 502
https://youtube.com/shorts/gmgEMaR4aDc?si=isCkUmaJRaNePnBN
नंदुरबार कोतवाल भरती फॉर्म भरणे सुरू
कोतवाल भरती 10 पेपर (५००प्रश्न)
Fees -१९९₹
संपर्क -9552629563 govind nawal sir
3 502
🚨ARTI BARTI TRTI SARTHI AMRUT सर्वांच्या CET Response Sheet आलेल्या आहेत.
🔶खालील लिंकवरून बघून घ्या -
ARTI LINK👇
https://articet2026.cbtexam.in/
🛑BARTI Link 👇
https://barticet2026.cbtexam.in/
📍TRTI LINK👇
https://trticet2026.cbtexam.in/
💠SARTHI LINK👇
https://sarthicet2026.cbtexam.in/
✍AMRUT LINK 👇
https://amrutcet2026.cbtexam.in/
⭕️महत्त्वाची सूचना - Objection Tracker 11 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंतच उपलब्ध राहील. त्यानंतर Response Sheet तपासता किंवा आक्षेप नोंदवता येणार नाही.
#responsesheet
3 502
🚨ARTI BARTI TRTI SARTHI AMRUT सर्वांच्या CET Response Sheet आलेल्या आहेत.
🔶खालील लिंकवरून बघून घ्या -
ARTI LINK👇
https://articet2026.cbtexam.in/
🛑BARTI Link 👇
https://barticet2026.cbtexam.in/
📍TRTI LINK👇
https://trticet2026.cbtexam.in/
💠SARTHI LINK👇
https://sarthicet2026.cbtexam.in/
✍AMRUT LINK 👇
https://amrutcet2026.cbtexam.in/
⭕️महत्त्वाची सूचना - Objection Tracker 11 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंतच उपलब्ध राहील. त्यानंतर Response Sheet तपासता किंवा आक्षेप नोंदवता येणार नाही.
#responsesheet
3 502
https://youtube.com/shorts/gmgEMaR4aDc?si=isCkUmaJRaNePnBN
नंदुरबार कोतवाल भरती फॉर्म भरणे सुरू
कोतवाल भरती 10 पेपर (५००प्रश्न)
Fees -१९९₹
संपर्क -9552629563 govind nawal sir
3 502
*● महाज्योती परिपत्रक..*
दिनांक ०७ ऑक्टोबर २०२६ रोजी पुणे व नांदेड येथील संबंधित परीक्षा केंद्रावरील परीक्षा रद्द करण्याबाबत
3 502
महाज्योती परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर डाउनलोड करा.
महाज्योती परीक्षा वेळापत्रक परीक्षा दिनांक:-7,8,9 ऑक्टोबर2026 ज्यांचे दिल्ली येथे सेंटर आले होते त्यांचे बदलून आले आहे Link:- Link:-👇प्रवेशपत्र https://testmahajyoti.thinkexam.com/candidate/login
