cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

मराठी व्याकरण IMP

प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू ★ म्हणी ★ अंलकार ★ शब्दभांडार ★ अर्थ आणि वाक्यप्रचार ★ मराठी व्याकरण सराव प्रश्न ★ दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20- 40 प्रश्न

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
64 301
Obunachilar
-1124 soatlar
-1377 kunlar
-56030 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

काल मराठा समाजासाठी SEBC & NCL प्रमाणपत्रांचे नवीन फॉरमॅट आला आहे. आधी दोन्ही एकत्रित होते. आता नवीन SEBC आणि NCL प्रमाणपत्रे अशी स्वतंत्र असणार आहेत. आतापर्यंत देण्यात आलेली प्रमाणपत्रे सुद्धा valid असतील, फक्त इथून पुढे फॉरमॅट नवीन केला आहे
Hammasini ko'rsatish...
अगोदर NCL आणि सर्टिफिकेट एकत्रित होत आता वेगवेगळे आहेत टीप :- अगोदरचे सर्टिफिकेट Valid असतील.✅ त्यामुळे पॅनिक होऊ नका.
Hammasini ko'rsatish...
महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण अधिनियम, 2024 च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने द्यावयाचे जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना ... दिनांक :- 28 जून 2024
Hammasini ko'rsatish...
202406281751103007.pdf2.43 KB
Photo unavailableShow in Telegram
♦️1989 च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवेचे अधिकारी विक्रम मिसरी यांची पुढील परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते विनय मोहन क्वात्रा यांची जागा घेतील.
Hammasini ko'rsatish...
Photo unavailableShow in Telegram
♦️RTI Agri Vacancies? 👉Date:- 13/11/2023 जॉईन:@spardhaparikshakranti
Hammasini ko'rsatish...
👍 2
00:40
Video unavailableShow in Telegram
होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत... MPSC 2025 आधुनिक भारताचा इतिहास मूळ लेखक डॉ. हुकुमचंद जैन मराठी अनुवाद म.म. मार्डीकर केंद्रीय आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग सामान्य अध्ययन पेपर-1 तसेच इतिहास या वैकल्पिक विषयासाठी स्टॅंडर्ड संदर्भ म्हणून प्रसिद्ध असलेला पुस्तक https://ksagar.com/product/adhunik-bhartacha-ithihas-3/ MPSC & UPSC MAINS GS-1 #psistiaso #mpsc #mpscexam #upsc #mpscguide #mpschistroy #mpscpune #mpsc2024 #mpsc2025 #dc #dysp #psi2024
Hammasini ko'rsatish...
13.25 MB
Photo unavailableShow in Telegram
येणाऱ्या काळाची पावले ओळखा... 2025 1.NCERT एन्शट इंडिया प्राचीन भारत मूळ लेखक प्रा आर एस शर्मा मराठी अनुवाद वासंती फडके https://ksagar.com/product/ancient-india/ 2. NCERTमध्ययुगीन भारत मूळ लेखक प्रा. सतीश चंद्र संपादन संस्करण के सागर https://ksagar.com/product/madhyayugin-bharat-ncrt/ 3.मॉर्डन इंडिया NCERT https://ksagar.com/product/modern-india-aadhunik-bharat/ Ksagar house of book 02024483166 /9923906500 Ksagar book centre 02024453065/9823121395 🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
Hammasini ko'rsatish...
9 अरेच्या या केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार सांगा ?Anonymous voting
  • 1 संमतिदर्शक केवलप्रयोगी अव्यय
  • 2 हर्षदर्शक केवलप्रयोगी अव्यय
  • 3 आश्चर्यदर्शक केवलप्रयोगी अव्यय
  • 4 शोकदर्शक केवलप्रयोगी अव्यय
0 votes
👍 3
6 छट ! एक शब्द बोलू नकोस . या वाक्यातील केवलप्रयोगी अव्यय ओळखा ?Anonymous voting
  • 1 तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्यय
  • 2 विरोधदर्शक केवलप्रयोगी अव्यय
  • 3 मौनदर्शक केवलप्रयोगी अव्यय
  • 4 शोकदर्शक केवलप्रयोगी अव्यय
0 votes
Boshqa reja tanlang

Joriy rejangiz faqat 5 ta kanal uchun analitika imkoniyatini beradi. Ko'proq olish uchun, iltimos, boshqa reja tanlang.