cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

गणित & बुद्धीमत्ता कट्टा

🏆 राज्यसेवा ,combine, पोलिस भरती TCS & IBPS सरळसेवा परीक्षेत अत्यंत महत्त्वाचा विषय ◾️ रोज अंकगणित बुद्धिमत्ता वरती प्रश्न ◾️ योग्य विश्लेषण ◾️ गणित & बुध्दीमत्ता संपूर्ण मार्गदर्शन Admin @live_mpsc Gk साठी आजच जॉईन करा ⤵️ @SpardhaParikshaKranti

Show more
Advertising posts
141 415
Subscribers
-1124 hours
-47 days
-7830 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

‘ळ’ हा .................................. वर्ण  मानला जातो.    A) स्वतंत्र       B) महाप्राण    C) संयुक्त स्वर      D) स्वर
Show all...
👍 7
A
B
C
D
👉 योग्य उत्तर
100 मुलांच्या वर्गात 60 मुले चहा पितात, 40 मुले कॉफी पितात आणि 25 पंचवीस मुले चहा आणि कॉफी दोन्ही पितात तर त्या वर्गात चहा किंवा कॉफी न पिणारे किती विद्यार्थी आहेत ? (पोलीस भरती 2023)Anonymous voting
  • 25
  • 28
  • 30
  • 32
0 votes
👍 6🎉 2🙏 1
Q.)सुभाष 10 तासात 50 पानांची नक्कल काढतो तर सुभाष व प्रकाश मिळून 40 तासात 300 पानांची नक्कल काढतात. तर प्रकाशला 30 पानांची नक्कल काढण्यास किती वेळ लागेल?Anonymous voting
  • 09 तास
  • 10 तास
  • 12 तास
  • 14 तास
0 votes
👍 5 1🙏 1
Q.)मुलाच्या रांगेत सुजितचा एका टोकाकडून 25 वा क्रमांक आणि दुसऱ्या डोकाकडून 27 वा क्रमांक आहे, तर त्या रांगेत किती मुले आहेत ?Anonymous voting
  • A)54
  • B)50
  • C)52
  • D)51
0 votes
👍 3
Q.) पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन 15 किलोग्रॅम आहे. पाण्याने अर्ध्या भरलेल्या बादलीचे वजन 9 किलोग्रॅम आहे तर रिकाम्या बादलीचे वजन किती?Anonymous voting
  • 2kg
  • 3kg
  • 4kg
  • 6kg
0 votes
👍 2🔥 2
Q. 5 महिलांचे सरासरी वजन 40 किलो आहे. सरिताचे वजन मिळविल्यास सरासरी 2 ने कमी होते तर सरिताचे वजन किती?Anonymous voting
  • 38
  • 28
  • 42
  • 30
0 votes
👍 4
Q. एक टाकी पहिल्या नळाने 6 तासात भरते व दुसऱ्या नळाने 12 तासात भरते. तर दोन्ही नळ एकच वेळी चालू ठेवल्यास ती टाकी किती तासात भरेल?Anonymous voting
  • 3
  • 4
  • 6
  • 8
0 votes
👍 3 1🔥 1
Q. खुर्ची व टेबल यांच्या किंमतीचे गुणोत्तर 3:7 आहे, जर टेबलाची किंमत 441 रु. आहे, तर खुर्चीची किंमत काय?Anonymous voting
  • 252 रु
  • 315 रु
  • 189 रु
  • 126 रु
0 votes
👍 1 1🔥 1👏 1🙏 1
Q. एका आयताची लांबी 10 मी. व रुंदी 5 मी. आहे. तर त्याचे क्षेत्रफळ किती?Anonymous voting
  • 50 मी वर्ग
  • 150 मी वर्ग
  • 15 मी वर्ग
  • 5 मी वर्ग
0 votes
👍 2🎉 2
🏅🏅 📚 📚 ही पुस्तके आता Digital स्वरूपात सुद्धा उपलब्ध👇👇📚 📚 🏅🏅विद्यार्थी मित्रांसाठी अतिशय आनंदाची बातमी, GK Publication , Pune तर्फे प्रकाशित पुस्तके आता Digital स्वरूपात सुद्धा उपलब्ध झाली आहेत. त्यासाठी खालील Application आपल्या Mobile मध्ये Download करा. Link - 👇👇👇 https://clpgriffin.page.link/EYq2 https://clpgriffin.page.link/EYq2 *स्टेट बोर्ड ठोकळा- मूळ किंमत 740 ₹ - Digital स्वरूपात फक्त 199 ₹ *स्टेट बोर्ड प्रश्नसंच 12000+ मूळ किंमत 680 रुपये - Digital स्वरूपात फक्त 149 ₹ *फक्त पोलीस भरती सामान्य ज्ञान ठोकळा - मूळ किंमत 540 ₹ Digital स्वरूपात फक्त 99 ₹ [पुस्तकांसाठी Validity 06 महिने] अधिक माहितीसाठी कॉल- 7741920953 ||. 8983500399 Apps Link - https://clpgriffin.page.link/EYq2 https://clpgriffin.page.link/EYq2
Show all...
👍 6