Mpsc Updated
Open in Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Show more8 338
Subscribers
No data24 hours
-297 days
-12330 days
Posts Archive
8 338
♦️Mahagenco मध्ये तंत्रज्ञ-3 या पदांसाठी 800 जागांसाठी जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
8 338
♦️पोलीस पाटलांना मानधनात भरीव वाढ.
👉 आता मिळणार महिन्याला 15000 हजार रू मानधन
👉 जुने मानधन - 6500 हजार रू.
8 338
♦️ #MIDC संवर्गनिहाय अर्ज संख्या
👉 राहिलेल्या परीक्षा च्या तारखा नंतर जाहीर होतील.. 🙏
8 338
#PSI ground 2022 event & marks
♦️जा.क्र.036/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणी संदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
8 338
#Stenographer
♦️जा.क्र.039/2022, 040/2022, 041/2022, 042/2022, 043/2022, 044/2022 करीता दिनांक 14 व 18 एप्रिल 2024 रोजी आयोजित लघुलेखन-टंकलेखन चाचणीकरीता भरपाई वेळेची आवश्यकता असलेल्या दिव्यांग उमेदवारांनी दि.1 एप्रिल 2024 रोजीपर्यंत आयोगाकडे अर्ज करावेत.
8 338
#STI 2023
♦️जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023-राज्यकर निरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.20 मार्च 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
👉 #Selection list
8 338
#STI 2023
♦️जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023-राज्यकर निरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.20 मार्च 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
👉 #general merit list
8 338
♦️जा.क्र.026/2023 दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) पूर्व परीक्षा 2022 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
8 338
✅♦️तलाठी भरती सुधारित Response Sheet
👇👇👇
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
