uz
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Kanalga Telegram’da o‘tish

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Ko'proq ko'rsatish
8 338
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-297 kunlar
-12330 kunlar
Postlar arxiv
✅♦️शिक्षक भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक.
✅♦️शिक्षक भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक.

♦️Mahagenco मध्ये तंत्रज्ञ-3 या पदांसाठी 800 जागांसाठी जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
♦️Mahagenco मध्ये तंत्रज्ञ-3 या पदांसाठी 800 जागांसाठी जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

#WCD ♦️ पेपर फुटीच्या मास्टरमाइंडला कर्नाटक राज्यातून अटक...
#WCD ♦️ पेपर फुटीच्या मास्टरमाइंडला कर्नाटक राज्यातून अटक...

♦️पोलीस पाटलांना मानधनात भरीव वाढ. 👉 आता मिळणार महिन्याला 15000 हजार रू मानधन 👉 जुने मानधन - 6500 हजार रू.
♦️पोलीस पाटलांना मानधनात भरीव वाढ. 👉 आता मिळणार महिन्याला 15000 हजार रू मानधन 👉 जुने मानधन - 6500 हजार रू.

✅♦️#PWD JE ऑर्डर.. 🔥👍

♦️ #MIDC संवर्गनिहाय अर्ज संख्या 👉 राहिलेल्या परीक्षा च्या तारखा नंतर जाहीर होतील.. 🙏
♦️ #MIDC संवर्गनिहाय अर्ज संख्या 👉 राहिलेल्या परीक्षा च्या तारखा नंतर जाहीर होतील.. 🙏

♦️ठाणे वनरक्षक अंतिम निवड यादी.. 🌿🌳

♦️#WRD notice.
♦️#WRD notice.

#PSI ground 2022 event & marks ♦️जा.क्र.036/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणी संदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

#Stenographer ♦️जा.क्र.039/2022, 040/2022, 041/2022, 042/2022, 043/2022, 044/2022 करीता दिनांक 14 व 18 एप्रिल 2024 रोजी आयोजि
#Stenographer ♦️जा.क्र.039/2022, 040/2022, 041/2022, 042/2022, 043/2022, 044/2022 करीता दिनांक 14 व 18 एप्रिल 2024 रोजी आयोजित लघुलेखन-टंकलेखन चाचणीकरीता भरपाई वेळेची आवश्यकता असलेल्या दिव्यांग उमेदवारांनी दि.1 एप्रिल 2024 रोजीपर्यंत आयोगाकडे अर्ज करावेत.

♦️#PSI 2022 मुख्य निकाल, #STI 2023 मुख्य निकाल बाबतीत.. प्रसिद्धीपत्रक.. 🙏
+1
♦️#PSI 2022 मुख्य निकाल, #STI 2023 मुख्य निकाल बाबतीत.. प्रसिद्धीपत्रक.. 🙏

#STI 2023 ♦️जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023-राज्यकर निरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.20 मार्च 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. 👉 #Selection list

#STI 2023 ♦️जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023-राज्यकर निरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.20 मार्च 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. 👉 #general merit list

♦️ #PSI 2022 निकाल जाहीर.. 🔥🔥🔥
♦️ #PSI 2022 निकाल जाहीर.. 🔥🔥🔥

♦️ PSI 2022🔥🔥

♦️ PSI 2022🔥🔥

+1
♦️जा.क्र.026/2023 दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) पूर्व परीक्षा 2022 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

♦️तलाठी भरती सुधारित Response Sheet 👇👇👇 https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html

♦️तलाठी निकाल राखीव यादी 2

♦️तलाठी निकाल राखीव यादी 1