Mpsc Updated
Open in Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Show more8 338
Subscribers
No data24 hours
-297 days
-12330 days
Posts Archive
8 338
♦️लोकसभा निवडणुकीची लगीनघाई!
👉 दोन दिवस मंत्रिमंडळ बैठकीचा सपाटा; फायली क्लिअर करण्यात मंत्री व्यग्र.
8 338
♦️ चौपटीने वाढली लोकसभा निवडणूक लढविणाऱ्याची संख्या..
👉 २४९ मतदार संघ केवळ पाच राज्यांमध्ये आहेत..
👉 तामिळनाडू, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या राज्यात होणार लोकसभा निवडणूक.
8 338
♦️चीन सीमेलगतच्या सेला बोगद्याचे उद्घाटन..
👉 तेरा हजार फूट उंचीवरील जगातील सर्वाधिक लांबीचा बोगदा..
8 338
♦️मराठा आरक्षण भरती निकालाच्या अधीन.
👉16 हजार पदे; उच्च न्यायालय राज्य सरकारला केले स्पष्ट.
8 338
♦️ राज्यात MBBS च्या 1000 जागा वाढणार.
👉 राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेच्या तपासणीपूर्वी सर्व पदांची भरती करण्याचे प्रयत्न.
8 338
♦️पोलीस भरती वय वाढ आदेशाची वैधता 31 मार्चपर्यंत वाढवण्याची विद्यार्थ्यांची मागणी...
8 338
🔥🔥ज्याला स्त्री 'आई' म्हणुन कळली तो जिजाऊचा "शिवबा" झाला…🙏
•ज्याला स्त्री 'बहीण' म्हणुन कळली तो मुक्ताईचा "ज्ञानदेव" झाला…🙏
•ज्याला स्त्री 'मैत्रीण' म्हणुन कळली तो राधेचा "श्याम" झाला…🙏
•आणी ज्याला स्त्री पत्नि म्हणुन कळली तो सितेचा "राम" झाला…🙏
"प्रत्येक महान व्यक्तिंच्या जीवनात आणी यशात स्त्रीयांचा सिंहाचा वाटा आहे" म्हणुनच; स्त्री शक्तिला माझा सलाम🙏
"जागतिक_महिला_दिनाच्या "
"हार्दीक शुभेच्छा"💐💐💐💐
8 338
♦️आज जागतिक महिला दिवस - 8 मार्च..
👉 बंद दाराआड 'ती' हे काही दिवसापूर्वी पेपर मध्ये लेख प्रकाशित झाला होता.. त्यावर दिलेली मी प्रतिक्रिया आज सहज जुने फोटो चाळताना दिसली. योगायोग म्हणजे आज जागतिक महिला दिन असल्यामुळे लेख आणी प्रतिक्रिया share करावी वाटली. 🙏
👉 काही वर्षपासून मी लोकसत्ता च्या लोकमानस मध्ये प्रतिक्रिया देत असतो.. 100+ लोकमानस च्या प्रतिक्रिया आत्तापर्यंत माझ्या पेपर ला आलेल्या आहेत. आत्ता वेळेअभावी हे जमत नाही.🙏
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
