Mpsc Updated
Open in Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Show more8 265
Subscribers
-824 hours
-247 days
-15430 days
Posts Archive
8 263
♦️ #MPSC अध्यक्ष 🔥🔥🔥
👉 राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची एमपीएससी आयोगाच्या अध्यक्षपदी राज्य सरकारकडून नियुक्ती..
8 263
♦️कोरोनाची लस तयार करणाऱ्या शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2023 जाहीर
👉 mRNA कोव्हिड लस बनवणारे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या जोडीला फिजिओलॉजी किंवा मेडिसिनमधील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
👉डॉ. कॅटालिन कारिको आणि डॉ.
ड्रू वेसमन यांना विभागून हा पुरस्कार देण्यात आला आहे.
👉कोविड-19 विरुद्ध प्रभावी mRNA लसींचा विकास करणार्या न्यूक्लिओसाइड बेस मॉडिफिकेशनशी (nucleoside base modifications) संबंधित त्यांच्या शोधांसाठी हा पुरस्कार देण्यात आल्याचं नोबेल समितीने म्हटलं आहे.
8 263
✅आज झालेला Combine Group B 2022 चा Paper 1
👉 येणाऱ्या गट ब आणि गट क साठी अत्यंत महत्वाचा.
8 263
♦️'चिनाब'वरील रेल्वे पूल पर्यटनस्थळ म्हणून विकसित करणार.
👉 जम्मू - काश्मीर मधील रियासी जिल्ह्यात चिनाब नदीवर ज्योतीपुरम येथे हा जगातील सर्वात उंच रेल्वे पुल.
👉 पुलंची एकूण लांबी - 1.3 किमी.
👉 एकूण उंची - 359 मी ( आयफेल टॉवर पेक्षा 35 मी जास्त उंच.)
8 263
♦️ वर्ल्ड हॅपी नेस रिपोर्ट २०२३
👉 UN Sustainable development solutions network द्वारे प्रकाशित.
👉 137 देशांच्या यादीत आनंदाच्या बाबतीत भारताचा जगात 126 वा क्रमांक महणजेच शेवटून 12 वा क्रमांक .(मागच्या वर्षी 136वा )
👉 फिनलंड सलग सहाव्या वर्षी जगातला सर्वात आनंदी देश.
👉 सर्वात आनंदी क्रम - फिडलंड, डेन्मार्क, आइसलँड,इस्रायल , नेदरलँड.
👉 सर्वात दुःखी क्रम - अफगाणिस्तान, लेब्रोनोन, सि. लियोन, झिंबॉम्बे,कांगो.
8 263
🔷 ASIAD 2023 - बीड च्या अविनाश साबळे ची सुवर्ण कामगिरी - 3000m - Steeplechase मध्ये भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक🔥✌️💐
8 263
✅♦️#ZP जिल्हा परिषद Hall तिकीट उपलब्ध.. सध्या फोटो मध्ये आहे त्या पदासाठीचेच आलेले आहेत..🔥🔥
👉 Link :✅
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
8 263
✅♦️#ZP जिल्हा परिषद Hall तिकीट उपलब्ध..🔥🔥
👉 Link :
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
