Mpsc Updated
Open in Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Show more8 265
Subscribers
-824 hours
-247 days
-15430 days
Posts Archive
8 263
🌟♦️नगरपरिषद परीक्षेची तारीख आलेली आहे.. 🙏
➡️25 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर..
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
8 263
*🎯*तहसीलदार,नायब तहसीलदार,मंडळ अधिकारी ,तलाठी आणि शिपाई भरती आता कंत्राटी पद्धतीने भरत आहेत😱.......MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ.....
8 263
♦️ #UPSC सदस्य पदी दिनेश दासा..
👉 गुजरात लोक सेवा आयोग के पूर्व प्रमुख दिनेश दासा ने शुक्रवार को यूपीएससी सदस्य के रूप में शपथ ली। यूपीएससी के अध्यक्ष मनोज सोनी ने उन्हें पद और गोपनीयता की शपथ दिलाई।
8 263
➡️ नगरपरिषद परीक्षांचं वेळापत्रक 25 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान आहे.
➡️ एकूण 8 पदांसाठी 10 दिवस
➡️ कर निर्धारण वगळता बाकी पोस्ट एकाच शिफ्ट मध्ये होतील असंच वाटतंय
8 263
UPSC मुख्य 2023 चे सर्व पेपर्स उपलब्ध
लिंक
https://upsc.gov.in/examinations/Civil%20Services%20%28Main%29%20Examination%2C%202023#
8 263
🛑 जागतिक ह्रदय दिवस : 29 सप्टेंबर
➡️ प्रथम साजरा : 29 सप्टेंबर 1999
➡️ 2023 ची थीम :- ''Use Heart, Know Heart''.
8 263
🛑आर्थिक वृद्धी दर(GDP Growth Rate) - आर्थिक पाहणी 2022-23 नुसार
आर्थिक वर्ष GDP वृध्दीदर
2019-20 3.7%
2020-21 -6.6%
2021-22 8.7%
2022-23 7%
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
