ar
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

الذهاب إلى القناة على Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

إظهار المزيد
8 265
المشتركون
-824 ساعات
-247 أيام
-15430 أيام
أرشيف المشاركات
♦️ ग्रामविकास पदभरती परीक्षेचा पहिला टप्पा 7 ते 11 ऑक्टोबर 2022
♦️ ग्रामविकास पदभरती परीक्षेचा पहिला टप्पा 7 ते 11 ऑक्टोबर 2022

♦️ #DMER मधील 5,056 पदे कंत्राटी पध्दतीने भरण्यास शासनाची मान्यता.

♦️ #MPSC अध्यक्ष 🔥🔥🔥 👉 राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची एमपीएससी आयोगाच्या अध्यक्षपदी राज्य सरकारकडून नियुक्ती..
♦️ #MPSC अध्यक्ष 🔥🔥🔥 👉 राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची एमपीएससी आयोगाच्या अध्यक्षपदी राज्य सरकारकडून नियुक्ती..

♦️बिहारमधील जातीनिहाय जनगणनेचे आकडे जाहीर..
♦️बिहारमधील जातीनिहाय जनगणनेचे आकडे जाहीर..

♦️इस्रो ची मोहीम आता "मंगळ"
♦️इस्रो ची मोहीम आता "मंगळ"

♦️भरती प्रक्रियेतून शासनाला सुमारे २६५ कोटींचा महसूल...
♦️भरती प्रक्रियेतून शासनाला सुमारे २६५ कोटींचा महसूल...

♦️कोरोनाची लस तयार करणाऱ्या शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2023 जाहीर 👉 mRNA कोव्हिड लस बनवणारे तंत्रज्ञान
♦️कोरोनाची लस तयार करणाऱ्या शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2023 जाहीर 👉 mRNA कोव्हिड लस बनवणारे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या जोडीला फिजिओलॉजी किंवा मेडिसिनमधील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 👉डॉ. कॅटालिन कारिको आणि डॉ. ड्रू वेसमन यांना विभागून हा पुरस्कार देण्यात आला आहे. 👉कोविड-19 विरुद्ध प्रभावी mRNA लसींचा विकास करणार्‍या न्यूक्लिओसाइड बेस मॉडिफिकेशनशी (nucleoside base modifications) संबंधित त्यांच्या शोधांसाठी हा पुरस्कार देण्यात आल्याचं नोबेल समितीने म्हटलं आहे.

✅ 👉जिल्हापरिषद वेळापत्रक..
✅ 👉जिल्हापरिषद वेळापत्रक..

✅आज झालेला Combine Group B 2022 चा Paper 1 👉 येणाऱ्या गट ब आणि गट क साठी अत्यंत महत्वाचा.

♦️ कंत्राटी तहसीलदार भरतीची जाहिरात रद्द करा : विखे पाटील..
♦️ कंत्राटी तहसीलदार भरतीची जाहिरात रद्द करा : विखे पाटील..

♦️'चिनाब'वरील रेल्वे पूल पर्यटनस्थळ म्हणून विकसित करणार. 👉 जम्मू - काश्मीर मधील रियासी जिल्ह्यात चिनाब नदीवर ज्योतीपुरम येथे
♦️'चिनाब'वरील रेल्वे पूल पर्यटनस्थळ म्हणून विकसित करणार. 👉 जम्मू - काश्मीर मधील रियासी जिल्ह्यात चिनाब नदीवर ज्योतीपुरम येथे हा जगातील सर्वात उंच रेल्वे पुल. 👉 पुलंची एकूण लांबी - 1.3 किमी. 👉 एकूण उंची - 359 मी ( आयफेल टॉवर पेक्षा 35 मी जास्त उंच.)

♦️ वर्ल्ड हॅपी नेस रिपोर्ट २०२३ 👉 UN Sustainable development solutions network द्वारे प्रकाशित. 👉 137 देशांच्या यादीत आनंदा
♦️ वर्ल्ड हॅपी नेस रिपोर्ट २०२३ 👉 UN Sustainable development solutions network द्वारे प्रकाशित. 👉 137 देशांच्या यादीत आनंदाच्या बाबतीत भारताचा जगात 126 वा क्रमांक महणजेच शेवटून 12 वा क्रमांक .(मागच्या वर्षी 136वा ) 👉 फिनलंड सलग सहाव्या वर्षी जगातला सर्वात आनंदी देश. 👉 सर्वात आनंदी क्रम - फिडलंड, डेन्मार्क, आइसलँड,इस्रायल , नेदरलँड. 👉 सर्वात दुःखी क्रम - अफगाणिस्तान, लेब्रोनोन, सि. लियोन, झिंबॉम्बे,कांगो.

🔷 ASIAD 2023 - बीड च्या अविनाश साबळे ची सुवर्ण कामगिरी - 3000m - Steeplechase मध्ये भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक🔥✌️💐
🔷 ASIAD 2023 - बीड च्या अविनाश साबळे ची सुवर्ण कामगिरी - 3000m - Steeplechase  मध्ये भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक🔥✌️💐

⭕️⚠️ जिल्हा परिषद, अमरावती 👉परीक्षेचे ओळखपत्राबाबत महत्त्वाची सूचना...
⭕️⚠️ जिल्हा परिषद, अमरावती 👉परीक्षेचे ओळखपत्राबाबत महत्त्वाची सूचना...

✅♦️#ZP जिल्हा परिषद Hall तिकीट उपलब्ध.. सध्या फोटो मध्ये आहे त्या पदासाठीचेच आलेले आहेत..🔥🔥 👉 Link :✅ https://ibpsonline.i
✅♦️#ZP जिल्हा परिषद Hall तिकीट उपलब्ध.. सध्या फोटो मध्ये आहे त्या पदासाठीचेच आलेले आहेत..🔥🔥 👉 Link :✅ https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04

♦️जिल्हा परिषद परीक्षा माहिती पुस्तिका..

♦️#ZP जिल्हा परिषद Hall तिकीट उपलब्ध..🔥🔥 👉 Link : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04

✅♦️टीईटी शिक्षक भरतीच्या नोंदणीसाठी आज अर्ज करण्यास अखेरचा दिवस..
✅♦️टीईटी शिक्षक भरतीच्या नोंदणीसाठी आज अर्ज करण्यास अखेरचा दिवस..

Mpsc Updated - إحصائيات وتحليلات قناة تيليجرام @mpscupdated