en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

Mpsc Updated

Mpsc Updated

Open in Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Show more
7 690
Subscribers
-224 hours
-257 days
-14330 days
Posts Archive
♦️नागपूर महानगरपालिका परीक्षा वेळापत्रक... 👉 हॉलतिकीट लिंक : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/92068/logi
♦️नागपूर महानगरपालिका परीक्षा वेळापत्रक... 👉 हॉलतिकीट लिंक : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/92068/login.html

♦️जा.क्र. 122/2023 – महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा – 2023 - द्वितीय टप्प्यातील मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

♦️लेखा कोषागारे भरती 2024 👆 👉 “कोकण” विभागात अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे. 👉 एकूण जागा - 179

♦️समाजकल्याण भरती 219 जागासाठी 1 लाख 87 हजार फॉर्म..
♦️समाजकल्याण भरती 219 जागासाठी 1 लाख 87 हजार फॉर्म..

✨ अन्न व औषध प्रशासन विभागातील रिक्त पदे भरण्याबाबत.... उद्या Food and Drug Administration Department रिक्त पदांबाबतचा विषय आ
✨ अन्न व औषध प्रशासन विभागातील रिक्त पदे भरण्याबाबत.... उद्या Food and Drug Administration Department रिक्त पदांबाबतचा विषय आहे.🔥 ➖➖➖➖➖➖➖➖➖

CAPF 2025 Notification!

♦️ #ICDS मुख्यसेविका response sheet उपलब्ध.. 👉 लिंक: https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/login.html

#Revised ♦️#BMC निरीक्षक New response sheet उपलब्ध.. 👉 लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/login.html

+1
#Final merit list ♦️जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 - कर सहायक - अंतिम गुणवत्ता यादी

♦️ #MAHAGENCO जाहिरात.. 👉 B.com वाल्यांना सुवर्ण संधी..

♦️#MIDC सरळसेवा भरती - 2019 👉 ऑनलाईन परीक्षा शुल्‍क परत करण्‍याबाबत सुचनापत्र.. 👉 लिंक : https://refund.midcindia.org/
♦️#MIDC सरळसेवा भरती - 2019  👉 ऑनलाईन परीक्षा शुल्‍क परत करण्‍याबाबत सुचनापत्र.. 👉 लिंक : https://refund.midcindia.org/

#final key ♦️जा.क्र. 048/2024 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024 - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

काही दिवसापूर्वी स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना मी देखील आवाहन केले होते परंतु तरीदेखील काही विद्यार्थी मित्रांनी चुकीच्य
काही दिवसापूर्वी स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना मी देखील आवाहन केले होते परंतु तरीदेखील काही विद्यार्थी मित्रांनी चुकीच्या पद्धतीने हॅकरला पैसे पाठवलेले आहेत. ज्यांनी पैसे पाठवले आहेत त्यांची नावे व डिटेल्स ॲप कंपनीने सायबर पोलीस शाखेकडे देली आली आहेत. पुढील कारवाई कंपनीकडून तसेच सायबर पोलीस शाखेकडून होत आहे. प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनी अशा प्रकारांपासून दूर राहावे कारण आम्ही सदैव प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसोबत आहोत.. 🙏🙏🙏

तलाठी भरती जाहिरात लवकरच येईल... तयारी करत रहा👍 किती जागा आणि परीक्षा कोण घेणार याची माहिती लवकरच देऊ

♦️समाजकल्याण विभाग परीक्षा वेळापत्रक 👉 आज पासुन सूरू होणाऱ्या समाज कल्याण विभाग परीक्षा साठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा.. 💐�
+1
♦️समाजकल्याण विभाग परीक्षा वेळापत्रक 👉 आज पासुन सूरू होणाऱ्या समाज कल्याण विभाग परीक्षा साठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा.. 💐💐 👉 हॉलतिकीट लिंक: https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/login.html ⚠️ परीक्षेत नेगेटिव्ह मार्किंग आहे लक्षात असुद्या.. परीक्षेला वेळेवर हजर राहा..🙏🙏

👉उद्यापासून चालू होणाऱ्या समाजकल्याण परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा...💐💐💐💯✌️✌️✌️✌️✌️ All The Best 👍👍👍👍👍

👆👆👆👆 ✅भारतीय डाक भरती मध्ये जागा फॉर्म भरणे चालू आहेत..(आज शेवटचा दिवस )❇️