Mpsc Updated
Відкрити в Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Показати більше8 354
Підписники
-524 години
-267 днів
-12730 день
Архів дописів
8 353
♦️लेखा कोषागारे भरती 2024
👉अमरावती विभागात अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.
👉लिंक
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32929/92631/Index.html
👉 अर्ज कालावधी - 29 जानेवारी 2025 ते 28 फेब्रुवारी 2025
8 353
♦️आदिवासी भरती विभाग सर्व पदांचा अभ्यासक्रम..
👉 सर्व राहिलेल्या सरळसेवा परीक्षा 16 मार्च अगोदरच अंदाजित होणार असल्यामुळे अभ्यास चालू ठेवा..
8 353
CIDCO लेखा लिपीक SEBC & OBC ची लिंक सुरु झाली आहे.
लिंक
https://ibpsonline.ibps.in/cidcoacjun23/
शेवटची तारीख - 07 फेब्रुवारी 2025
➡️नवीन उमेदवार अर्ज करु शकतील
8 353
#PSI interview 2023 #schedule
♦️जाहिरात क्रमांक ०७०/२०२३- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मुलाखत कार्यक्रमाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे
8 353
♦️राज्यसेवा पूर्व अंतिम उत्तरतालिका नुसार बदल झालेले प्रश्न..✅
👉 बदल - 3 प्रश्न ( तिन्हीही प्रश्न चे उत्तर आयोगाने बदल करून पर्याय क्रमांक 1 केले आहे.)
👉 रद्द - 0
8 353
राज्यसेवा अंतिम उत्तरतालिका आली..
#Final key #CSAT ✅
♦️जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
8 353
राज्यसेवा अंतिम उत्तरतालिका आली..
#Final key #GS ✅
♦️जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
8 353
♦️जा.क्र. १२२/२०२३ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०२३ - निकाल..
👉 खूप दिवसांनी निकाल लागला..
8 353
♦️ या आठवड्यात कधीही राज्यसेवा पूर्व परीक्षा अंतिम उत्तरतालिका येऊ शकते. आयोगाने अंदाजित राज्यसेवा पूर्व परीक्षा निकाल महिना फेब्रुवारी सांगितलेला आहे.🙏🙏
8 353
अमरावती विभाग भरती | लेखा व कोषागारे | Amaravati lekha v koshagare Bhart...
https://youtube.com/watch?v=ZmeUiLzsqRk&si=dthWjNsTzFC-af3w
8 353
♦️पुणे कारागृह पोलीस भरती हॉल तिकीट आले आहेत..
👉 लिंक :
https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx
8 353
महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. २ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
लिंक 👇👇
https://mpsconline.gov.in/candidate/login
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
