es
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Ir al canal en Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Mostrar más
8 354
Suscriptores
-524 horas
-267 días
-12730 días
Archivo de publicaciones
♦️लेखा कोषागारे भरती 2024 👉अमरावती विभागात अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे. 👉लिंक https://cdn.digialm.com//EForms/configur
♦️लेखा कोषागारे भरती 2024 👉अमरावती विभागात अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे. 👉लिंक https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32929/92631/Index.html 👉 अर्ज कालावधी - 29 जानेवारी 2025 ते 28 फेब्रुवारी 2025 

♦️आदिवासी भरती विभाग सर्व पदांचा अभ्यासक्रम.. 👉 सर्व राहिलेल्या सरळसेवा परीक्षा 16 मार्च अगोदरच अंदाजित होणार असल्यामुळे अभ्
♦️आदिवासी भरती विभाग सर्व पदांचा अभ्यासक्रम.. 👉 सर्व राहिलेल्या सरळसेवा परीक्षा 16 मार्च अगोदरच अंदाजित होणार असल्यामुळे अभ्यास चालू ठेवा..

CIDCO लेखा लिपीक SEBC & OBC ची लिंक सुरु झाली आहे. लिंक https://ibpsonline.ibps.in/cidcoacjun23/ शेवटची तारीख - 07 फेब्रुवारी
CIDCO लेखा लिपीक SEBC & OBC ची लिंक सुरु झाली आहे. लिंक https://ibpsonline.ibps.in/cidcoacjun23/ शेवटची तारीख - 07 फेब्रुवारी 2025 ➡️नवीन उमेदवार अर्ज करु शकतील

SSC (GD) प्रवेश पत्र उपलब्ध झाले आहे. https://ssc.gov.in/login

#PSI interview 2023 #schedule ♦️जाहिरात क्रमांक ०७०/२०२३- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मुलाखत कार्यक्रमाबाबत प्रसिद्धीपत्रक आ
#PSI interview 2023 #schedule ♦️जाहिरात क्रमांक ०७०/२०२३- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मुलाखत कार्यक्रमाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे

♦️राज्यसेवा पूर्व अंतिम उत्तरतालिका नुसार बदल झालेले प्रश्न..✅ 👉 बदल - 3 प्रश्न ( तिन्हीही प्रश्न चे उत्तर आयोगाने बदल करून
♦️राज्यसेवा पूर्व अंतिम उत्तरतालिका नुसार बदल झालेले प्रश्न..✅ 👉 बदल - 3 प्रश्न ( तिन्हीही प्रश्न चे उत्तर आयोगाने बदल करून पर्याय क्रमांक 1 केले आहे.) 👉 रद्द - 0

राज्यसेवा अंतिम उत्तरतालिका आली.. #Final key  #CSAT ✅ ♦️जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

राज्यसेवा अंतिम उत्तरतालिका आली.. #Final key #GS ✅ ♦️जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

♦️Maharashtra Civil #Engineering Service's Main Examination -2023 Cut off Mark's
♦️Maharashtra Civil #Engineering Service's Main Examination -2023 Cut off Mark's

♦️जा.क्र. १२२/२०२३ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०२३ - निकाल.. 👉 खूप दिवसांनी निकाल लागला..

♦️ या आठवड्यात कधीही राज्यसेवा पूर्व परीक्षा अंतिम उत्तरतालिका येऊ शकते. आयोगाने अंदाजित राज्यसेवा पूर्व परीक्षा निकाल महिना फेब्रुवारी सांगितलेला आहे.🙏🙏

अमरावती विभाग भरती | लेखा व कोषागारे | Amaravati lekha v koshagare Bhart... https://youtube.com/watch?v=ZmeUiLzsqRk&si=dthWjNsTzFC-af3w

♦️पुणे कारागृह पोलीस भरती हॉल तिकीट आले आहेत.. 👉 लिंक : https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx

महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. २ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उम
महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. २ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. लिंक 👇👇 https://mpsconline.gov.in/candidate/login