en
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Open in Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Show more
8 352
Subscribers
-424 hours
-267 days
-12830 days
Posts Archive
♦️ महिला व बालविकास परीक्षा.. 👉 हॉल तिकीट उद्या 5 वाजता उपलब्ध होतील..
♦️ महिला व बालविकास परीक्षा.. 👉 हॉल तिकीट उद्या 5 वाजता उपलब्ध होतील..

उद्या होणाऱ्या महाराष्ट्र अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा.💐 इतक्या दिवसाची केलेली मेहनत डोळ्यासमोर ठेवून आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा यश हे नक्कीच मिळेल.💯☑️ परीक्षा नंतर आपल्या जागावाढीच्या अध्यायाला आपण प्रारंभ करणार आहोत पूर्ण ताकतीनिशी यामध्ये आपल्याला उतरायचं आहे.🤝✊💪 🙏🌱

महिला व बालविकास विभाग🔥🔥🔥
महिला व बालविकास विभाग🔥🔥🔥

♦️महिन्याला 1 लाख उत्पन्न असेल तर कोणताही कर असणार नाही.. 👉 नवी कर प्रणाली अशी असेल ◾️0 ते 4 लाख - कर नाही ◾️4 ते 8 लाख - 5%
♦️महिन्याला 1 लाख उत्पन्न असेल तर कोणताही कर असणार नाही.. 👉 नवी कर प्रणाली अशी असेल ◾️0 ते 4 लाख - कर नाही ◾️4 ते 8 लाख - 5% कर असेल ◾️8 ते 12 लाख - 10% कर असेल ◾️12 ते 16 लाख - 15% कर असेल ◾️16 ते 20 लाख - 20% कर ◾️20 ते 24 लाख - 25% कर ◾️24 लाख पुढे - 30% कर असेल


♦️ #Maha_TET 2024 चा निकाल जाहीर.. 👉 महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा. 👉 लिंक - https://mahatet.in/ 👉 Link: https:/
♦️ #Maha_TET 2024 चा निकाल जाहीर.. 👉 महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा. 👉 लिंक - https://mahatet.in/ 👉 Link: https://mahatet.in/Authenticate/StudentAuth/Login

♦️ मुंबई कारागृह भरती मार्क्स...

♦️ मुंबई शहर पोलीस भरती मार्क्स...

♦️मुंबई पोलीस चालक मार्कलिस्ट.

♦️चंद्रपूर जिल्हा बँक नोकरभरतीची #ED व्दारे चौकशी!
♦️चंद्रपूर जिल्हा बँक नोकरभरतीची #ED व्दारे चौकशी!

♦️पुणे कारागृह पोलीस भरती हॉल तिकीट आले आहेत.. 👉 लिंक : https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx

#ASO ♦️सरळसेवा सहायक कक्ष अधिकारी (मुख्य) परीक्षा 2023 मधून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी विहित मुदतीत रूजू न झालेल्या उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्याबाबत..

♦️वायरल झालेल्या पेपर फुटीच्या रेकॉर्डिंग बाबत आयोगामार्फत तक्रार दाखल करण्यात आली आहे. 👉 पेपर सुरक्षित असल्याबाबत आयोगाने स
♦️वायरल झालेल्या पेपर फुटीच्या रेकॉर्डिंग बाबत आयोगामार्फत तक्रार दाखल करण्यात आली आहे. 👉 पेपर सुरक्षित असल्याबाबत आयोगाने स्पष्टीकरण दिले.❣️❣️❣️

🔺⭕️पुरवठा निरीक्षक, गट-क सरळसेवा भरती – 2023 👉पदवीधर अंशकालीन उमेदवार कागदपत्र पडताळणी मुदतवाढ

♦️दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ (जा. क्र. ०४८/२०२४) च्या अन
♦️दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ (जा. क्र. ०४८/२०२४) च्या अनुषंगाने उमेदवारांसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहे...

♦️ लिपिक टंकलेखक 140 जागांचे अतिरिक्त मागणीपत्र आयोगाला प्राप्त.. 👉 803+140 = 943
♦️ लिपिक टंकलेखक 140 जागांचे अतिरिक्त मागणीपत्र आयोगाला प्राप्त.. 👉 803+140 = 943

♦️'डिपसीक' ने उडवली झोप..
♦️'डिपसीक' ने उडवली झोप..

♦️स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लांबल्या.. 👉 सुनावणी तारीख 25 फेब्रुवारी..
♦️स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लांबल्या.. 👉 सुनावणी तारीख 25 फेब्रुवारी..