Mpsc Updated
الذهاب إلى القناة على Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
إظهار المزيد8 354
المشتركون
-524 ساعات
-267 أيام
-12730 أيام
أرشيف المشاركات
8 353
उद्या होणाऱ्या महाराष्ट्र अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा.💐
इतक्या दिवसाची केलेली मेहनत डोळ्यासमोर ठेवून आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा यश हे नक्कीच मिळेल.💯☑️
परीक्षा नंतर आपल्या जागावाढीच्या अध्यायाला आपण प्रारंभ करणार आहोत पूर्ण ताकतीनिशी यामध्ये आपल्याला उतरायचं आहे.🤝✊💪
🙏🌱
8 353
♦️महिन्याला 1 लाख उत्पन्न असेल तर कोणताही कर असणार नाही.. 👉 नवी कर प्रणाली अशी असेल ◾️0 ते 4 लाख - कर नाही ◾️4 ते 8 लाख - 5% कर असेल ◾️8 ते 12 लाख - 10% कर असेल ◾️12 ते 16 लाख - 15% कर असेल ◾️16 ते 20 लाख - 20% कर ◾️20 ते 24 लाख - 25% कर ◾️24 लाख पुढे - 30% कर असेल
8 353
♦️ #UGC NET Key
👉 Link :
https://ugcnetdec2024.ntaonline.in/answer-key-challenge/login-ugcanswer
8 353
♦️ #Maha_TET 2024 चा निकाल जाहीर..
👉 महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा.
👉 लिंक - https://mahatet.in/
👉 Link: https://mahatet.in/Authenticate/StudentAuth/Login
8 353
♦️पुणे कारागृह पोलीस भरती हॉल तिकीट आले आहेत..
👉 लिंक :
https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx
8 353
#ASO
♦️सरळसेवा सहायक कक्ष अधिकारी (मुख्य) परीक्षा 2023 मधून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी विहित मुदतीत रूजू न झालेल्या उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्याबाबत..
8 353
♦️वायरल झालेल्या पेपर फुटीच्या रेकॉर्डिंग बाबत आयोगामार्फत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
👉 पेपर सुरक्षित असल्याबाबत आयोगाने स्पष्टीकरण दिले.❣️❣️❣️
8 353
🔺⭕️पुरवठा निरीक्षक, गट-क सरळसेवा भरती – 2023
👉पदवीधर अंशकालीन उमेदवार कागदपत्र पडताळणी मुदतवाढ
8 353
♦️दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ (जा. क्र. ०४८/२०२४) च्या अनुषंगाने उमेदवारांसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहे...
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
