Mpsc Updated
Open in Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Show more8 338
Subscribers
No data24 hours
-297 days
-12330 days
Posts Archive
8 338
♦️ आज राष्ट्रीय विज्ञान दिन [National Science Day]
👉 भौतिकशास्त्रज्ञ सी.व्ही.रमण यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी आपला 'रमण परिणाम' सादर केला. त्या दिवसाचे स्मरण म्हणून हा दिवस भारत सरकार कडून साजरा केला जातो. 👉 पहिला विज्ञान दिन: 28 फेब्रुवारी 1987 रोजी साजरा करण्यात आला. ( घोषणा-1986) 👉 2024 ची थीम: 'विक्षित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान' आहे. ( 'Indigenous Technologies for Viksit Bharat' )
8 338
#GR
♦️सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळसेवा भरतीसाठी सुधारित बिंदुनामावली विहित करणेबाबत..
👉 SEBC 10% आरक्षण
8 338
♦️सुरसम्राट हरपला! लोकप्रिय गझल गायक पंकज उधास यांचं निधन;
७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास...
भावपूर्ण श्रद्धांजली.. 💐💐
8 338
♦️ 27 फेब्रुवारी : मराठी भाषा गौरव दिन
👉 महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन..
8 338
♦️रेल्वे ची कोणतीही जाहिरात निघालेली नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका.❌❌
👉 टेलिग्राम ऍडमिन तसेच इतर Admin लोकांना सूचना माहितीची खात्री करूनच चॅनेल वर पोस्ट करत चला..
👉 डुप्लिकेट लिंक वर माहिती भरून माहितीचा कधी कधी दुरुपयोग पण केला जातो.. 🙏🙏
8 338
ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.
8 338
💐💐काही समान नागरी कायदे
― विधवा पुनर्विवाह कायदा -1856
― धर्मांतरीत व्यक्ती विवाह विच्छेद कायदा -1866
― भारतीय घटस्फोट कायदा -1869
― मानवी हक्क संरक्षण कायदा -1993
― आनंदी विवाह कायदा -1909
― मुस्लिम स्त्री घटस्फोट हक्क संरक्षण कायदा -1986
― विशेष विवाह -1954
― हिंदू दत्तक व निर्वाह कायदा -1956
― विवाहित स्त्रियांचा संपत्तीचा कायदा -1959
― अनैतिक ध्येय व्यापार प्रतिबंधक कायदा-1956
― वैद्यकी व गर्भपात कायदा -1929
― हुंडाप्रतिबंधक कायदा -1929
― बालविवाह निर्बंध कायदा -1929
― कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा -2005
― महाराष्ट्र देवदासी प्रतिबंधक व निर्मूलन कायदा -2005
― मातृत्व लाभासंबंधीचा कायदा -1961
― समान वेतन कायदा -1976
― बालकामगार कायदा -1980
― अपंग व्यक्ती कायदा -1995
― मानसिक आरोग्य कायदा -1987
― कुटुंब न्यायालय कायदा – 1984
― राष्ट्रीय महिला आयोग कायदा -1990
― माहिती अधिकार कायदा -2005
― बालन्याय कायदा – 2000
― भिक्षा प्रतिबंधक कायदा -1959
― अनाथालय व धर्मादाय कायदा – 1960
― हिंदू विवाह कायदा -1955
― कर्मचारी विमा योजना -1952
8 338
नमस्कार मित्रांनो मी कोमल राणे ,🙏
माझा आजचा विषय आहे माणसामध्ये हरवत चाललेल माणूसपण..🥲 घडाळ्याच्या ठोक्यावर चालत असलेल्या आजच्या काळामध्ये गरज असते ती स्थिर मनाची व शांत डोक्याची
जी आपल्याचा निसर्गाच्या सानिध्यात भेटते....🙂 आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे जिथे सुखदुःखाची वळने हे येतच राहणार , पण त्यामधे सुद्धा आपल्या माणसाची आपुलकीची साथ ही आपल्या दुखवरचे हुळुवर फुंकर असते..
आणि ही माणसे , जिव्हाळा बाजारात आपण क पैसायात नाही तर , आपल्याजवळ आसलेल्या सुस्वभावात असतो...😊 जो आयुष्याचा कठीनातला कठीण काळ ही सुखकारक बनवतो.. शिवाजी महाराजानी आपल्या आयुष्यात वस्तू वापरल्या आणि माणसं जपली पण, आपण मात्र माणसं वापरतो आणि वस्तू जपतो 😊
पैश्याने फकत जग जिंकता येत हो... पण माणस त्याची मन जिंकायची असतील तर हवा असतो तो आपलेपण , हवी असते ती मनाची श्रीमंती जी पैसे पेक्षा लाखमोलाची असते...👍
Komal rane...✍❣
8 338
♦️तरुणांच्या हिताचा स्तुत्य निर्णय घेतल्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांचे मनःपूर्वक आभार.
👉 उत्तर प्रदेश पोलीस कॉन्स्टेबल गोंधळ झालेली भरती रद्द करण्यासाठी खूप दिवसापासून विध्यार्थी वर्गाचे आंदोलन चालू होते..
8 338
♦️ #MPSC लाच बाह्ययंत्रणेच्या कुबड्या
👉 लिपिक टंकलेखकची 45 पदे भरणार कंत्राटी पद्धतीने, विद्यार्थ्यांकडून नाराजी.
8 338
♦️८० वर्षापुढील ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांसाठी घरातूनच मतदान करण्याची सुविधा देणार..
8 338
♦️पुरवठा निरीक्षक परीक्षा 10 शिफ्ट मध्ये राज्यातील 73 परीक्षा केंद्रावर घेण्यात येईल.
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
