Mpsc Updated
Ir al canal en Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Mostrar más7 652
Suscriptores
-224 horas
-197 días
-11730 días
Archivo de publicaciones
7 652
♦️ आचारसंहिता लागण्यापूर्वी एक हजार नवीन तलाठ्यांना नियुक्तीपत्र.. 🔥
👉तलाठी परीक्षेत 23 जिल्ह्यांमधील उमेदवारांची निवड आणि प्रतीक्षा यादी 23 जानेवारीला जाहीर करण्यात आली होती. निवड यादीतील उमेदवारांची वैद्यकीय, कागदपत्रे आणि चरित्र्य पडताळणी पूर्ण झाली आहे. अशा उमेदवारांना आचारसंहिता लागण्यापूर्वी नियुक्तीपत्र देण्यात आली आहेत.
👉 उर्वरित नियुक्तीपत्र आचारसंहिता संपल्यानंतर दिले जातील.✅✅
- सरिता नरके, प्रभारी अप्पर जमावबंदी आयुक्त
7 652
♦️राज्यसेवा २८ एप्रिल ला आहे.. मागेपुढे वेळापत्रक होईल का ? हे काही दिवसात आयोगाकडून कळेलच.. सध्या तरी २८ एप्रिल धरूनच अभ्यास करा.. 🙏
7 652
♦️Lok Sabha Election 2024 महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात निवडणुका; मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची माहिती..
7 652
♦️या जिल्ह्याची तलाठी Joining आली आहे
👉 वाशीम
👉 बुलढाणा
👉 सिंधुदुर्ग
👉 नागपूर
👉 गोंदिया
👉 भंडारा
👉 जालना
👉 सातारा
👉 हिंगोली
👉 बीड
बाकी जिल्हे च्या पण येतील लवकरच ...🙏
7 652
#court
♦️जिल्हा न्यायालय भरती लिपिक शिपाई अधिकृत फ्रॉम संख्या.
👉 कनिष्ठ लिपिक - 96,939
👉 शिपाई - 2,07,178
Thanks : sagar sir
7 652
✅♦️आचारसंहिता मध्येही काही सरळसेवा परीक्षा विभाग ने प्रोसेस चालू ठेवण्यासाठी विनंती केली आहे. त्यामुळे आचारसंहिता मध्येही काही विभागाच्या प्रोसेस चालू राहतील... 🙏
7 652
♦️आरोग्य विभागातील सर्व अधिकारी / कर्मचारी यांना उद्या सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय येथे उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.. 🙏
👉 आरोग्य भरती ची प्रोसेस अंतिम टप्प्यात आहे.. 🙏
7 652
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
कधीच म्हणू नकोस,
दिवस आपले खराब आहेत !
जिद्दीने सांग स्वतःला, मी पण
काट्यांनी वेढलेला गुलाब आहे !
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
🌹❣ शुभ सकाळ ❣🌹
7 652
♦️नगरपरिषद सुधारित गुणवत्ता यादी मध्ये ज्यांना criteria 45% गुण मिळाले नाही त्यांना Disqualified दाखवत आहे.
7 652
♦️तलाठी Documents Verification- पुणे.
👉इतर जिल्ह्याच्या उमेदवारांनी आपापल्या जिल्ह्याच्या वेबसाईटला भेट द्यावी.
