ar
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

الذهاب إلى القناة على Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

إظهار المزيد
8 338
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-297 أيام
-12330 أيام
أرشيف المشاركات
​​♦️ आज राष्ट्रीय विज्ञान दिन [National Science Day] 👉 भौतिकशास्त्रज्ञ सी.व्ही.रमण यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी आपला 'रमण प
​​♦️ आज राष्ट्रीय विज्ञान दिन [National Science Day]
👉 भौतिकशास्त्रज्ञ सी.व्ही.रमण यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी आपला 'रमण परिणाम' सादर केला. त्या दिवसाचे स्मरण म्हणून हा दिवस भारत सरकार कडून साजरा केला जातो. 👉 पहिला विज्ञान दिन: 28 फेब्रुवारी 1987 रोजी साजरा करण्यात आला. ( घोषणा-1986) 👉 2024 ची थीम: 'विक्षित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान' आहे. ( 'Indigenous Technologies for Viksit Bharat' )

#GR ♦️सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळसेवा भरतीसाठी सुधारित बिंदुनामावली विहित करणेबाबत.. 👉 SEBC 10% आरक्षण

♦️सुरसम्राट हरपला! लोकप्रिय गझल गायक पंकज उधास यांचं निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास... भावपूर्ण श्रद्धांजली.. 💐💐
+1
♦️सुरसम्राट हरपला! लोकप्रिय गझल गायक पंकज उधास यांचं निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास... भावपूर्ण श्रद्धांजली.. 💐💐

♦️शिक्षकांच्या हजारो जागा रिक्त. 👉 आरक्षण तसेच विषयानुसार उमेदवार अनुपलब्ध..
♦️शिक्षकांच्या हजारो जागा रिक्त. 👉 आरक्षण तसेच विषयानुसार उमेदवार अनुपलब्ध..

♦️ 27 फेब्रुवारी : मराठी भाषा गौरव दिन 👉 महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन..
♦️ 27 फेब्रुवारी : मराठी भाषा गौरव दिन 👉 महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन..

♦️रेल्वे ची कोणतीही जाहिरात निघालेली नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका.❌❌ 👉 टेलिग्राम ऍडमिन तसेच इतर Admin लोकांना सूचना माहिती
♦️रेल्वे ची कोणतीही जाहिरात निघालेली नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका.❌❌ 👉 टेलिग्राम ऍडमिन तसेच इतर Admin लोकांना सूचना माहितीची खात्री करूनच चॅनेल वर पोस्ट करत चला.. 👉 डुप्लिकेट लिंक वर माहिती भरून माहितीचा कधी कधी दुरुपयोग पण केला जातो.. 🙏🙏

सर्व पुरस्कार हे लक्षात ठेवा कुठेही कोणताही विचारला जाऊ शकतो.

ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.
ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना २०२३ साठीचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना २०२३ साठीचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान

NPK fertilizer imp
NPK fertilizer imp

💐💐काही समान नागरी कायदे ― विधवा पुनर्विवाह कायदा -1856 ― धर्मांतरीत व्यक्ती विवाह विच्छेद ‌कायदा -1866 ― भारतीय घटस्फोट कायदा -1869 ― मानवी हक्क संरक्षण कायदा -1993 ― आनंदी विवाह कायदा -1909 ― मुस्लिम स्त्री घटस्फोट हक्क संरक्षण कायदा -1986 ― विशेष विवाह -1954 ― हिंदू दत्तक व निर्वाह कायदा -1956 ― विवाहित स्त्रियांचा संपत्तीचा कायदा -1959 ― अनैतिक ध्येय व्यापार प्रतिबंधक कायदा-1956 ― वैद्यकी व गर्भपात कायदा -1929 ― हुंडाप्रतिबंधक कायदा -1929 ― बालविवाह निर्बंध कायदा -1929 ― कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा -2005 ― महाराष्ट्र देवदासी प्रतिबंधक व निर्मूलन कायदा -2005 ― मातृत्व लाभासंबंधीचा कायदा -1961 ― समान वेतन कायदा -1976 ― बालकामगार कायदा -1980 ― अपंग व्यक्ती कायदा -1995 ― मानसिक आरोग्य कायदा -1987 ― कुटुंब न्यायालय कायदा – 1984 ― राष्ट्रीय महिला आयोग कायदा -1990 ― माहिती अधिकार कायदा -2005 ― बालन्याय कायदा – 2000 ― भिक्षा प्रतिबंधक कायदा -1959 ― अनाथालय व धर्मादाय कायदा – 1960 ― हिंदू विवाह कायदा -1955 ― कर्मचारी विमा योजना -1952

नमस्कार मित्रांनो मी कोमल राणे ,🙏 माझा आजचा विषय आहे माणसामध्ये हरवत चाललेल माणूसपण..🥲 घडाळ्याच्या ठोक्यावर चालत असलेल्या आ
नमस्कार मित्रांनो मी कोमल राणे ,🙏 माझा आजचा  विषय आहे माणसामध्ये हरवत चाललेल  माणूसपण..🥲 घडाळ्याच्या ठोक्यावर चालत असलेल्या आजच्या काळामध्ये गरज असते ती स्थिर मनाची व शांत डोक्याची जी आपल्याचा निसर्गाच्या सानिध्यात भेटते....🙂 आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे जिथे सुखदुःखाची वळने हे येतच राहणार , पण त्यामधे सुद्धा आपल्या  माणसाची आपुलकीची साथ ही आपल्या दुखवरचे हुळुवर फुंकर असते.. आणि ही माणसे , जिव्हाळा बाजारात आपण  क पैसायात नाही तर , आपल्याजवळ आसलेल्या सुस्वभावात  असतो...😊 जो आयुष्याचा  कठीनातला  कठीण काळ ही सुखकारक बनवतो.. शिवाजी महाराजानी आपल्या आयुष्यात  वस्तू वापरल्या आणि माणसं जपली  पण, आपण मात्र माणसं वापरतो आणि वस्तू जपतो 😊 पैश्याने फकत जग जिंकता येत हो... पण माणस त्याची मन  जिंकायची  असतील तर हवा असतो तो आपलेपण , हवी असते  ती मनाची श्रीमंती जी पैसे पेक्षा लाखमोलाची  असते...👍 Komal rane...✍❣

♦️तरुणांच्या हिताचा स्तुत्य निर्णय घेतल्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांचे मनःपूर्वक आभार. 👉 उत्तर प्रदेश पोलीस कॉन्स्टेबल गोंध
♦️तरुणांच्या हिताचा स्तुत्य निर्णय घेतल्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांचे मनःपूर्वक आभार. 👉 उत्तर प्रदेश पोलीस कॉन्स्टेबल गोंधळ झालेली भरती रद्द करण्यासाठी खूप दिवसापासून विध्यार्थी वर्गाचे आंदोलन चालू होते..

♦️कोणत्या परीक्षा ला किती दिवस बाकी..
♦️कोणत्या परीक्षा ला किती दिवस बाकी..

♦️ #MPSC लाच बाह्ययंत्रणेच्या कुबड्या 👉 लिपिक टंकलेखकची 45 पदे भरणार कंत्राटी पद्धतीने, विद्यार्थ्यांकडून नाराजी.
♦️ #MPSC लाच बाह्ययंत्रणेच्या कुबड्या 👉 लिपिक टंकलेखकची 45 पदे भरणार कंत्राटी पद्धतीने, विद्यार्थ्यांकडून नाराजी.

♦️माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन..
+1
♦️माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन..

♦️८० वर्षापुढील ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांसाठी घरातूनच मतदान करण्याची सुविधा देणार..
♦️८० वर्षापुढील ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांसाठी घरातूनच मतदान करण्याची सुविधा देणार..

♦️पुरवठा निरीक्षक परीक्षा 10 शिफ्ट मध्ये राज्यातील 73 परीक्षा केंद्रावर घेण्यात येईल.
♦️पुरवठा निरीक्षक परीक्षा 10 शिफ्ट मध्ये राज्यातील 73 परीक्षा केंद्रावर घेण्यात येईल.

♦️मुख्यसेविका - पर्यवेक्षिका यांची परीक्षा 29 फेब्रुवारी ला..
♦️मुख्यसेविका - पर्यवेक्षिका यांची परीक्षा 29 फेब्रुवारी ला..

♦️कृषी विभाग Press note