ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

Mpsc Updated

Mpsc Updated

前往频道在 Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

显示更多
7 651
订阅者
-124 小时
-197 天
-11330 天

正在加载数据

相似频道
无数据
有任何问题?请刷新页面或联系我们的客服。
标签云
无数据
有任何问题?请刷新页面或联系我们的客服。
进出提及
---
---
---
---
---
---
吸引订阅者
11月 '26
十一月 '26
+1
在0个频道中
十月 '26
+3
在0个频道中
Get PRO
九月 '26
+6
在0个频道中
Get PRO
八月 '26
+4
在0个频道中
Get PRO
七月 '26
+6
在0个频道中
Get PRO
六月 '26
+4
在0个频道中
Get PRO
五月 '26
+6
在0个频道中
Get PRO
四月 '26
+3
在0个频道中
Get PRO
三月 '26
+3
在0个频道中
Get PRO
二月 '260
在3个频道中
Get PRO
一月 '26
+8
在0个频道中
Get PRO
十二月 '25
+9
在0个频道中
Get PRO
十一月 '250
在0个频道中
Get PRO
十月 '25
+3
在0个频道中
Get PRO
九月 '25
+6
在0个频道中
Get PRO
八月 '25
+3
在0个频道中
Get PRO
七月 '250
在0个频道中
Get PRO
六月 '25
+4
在3个频道中
Get PRO
五月 '25
+3
在3个频道中
Get PRO
四月 '25
+2
在0个频道中
Get PRO
三月 '25
+1
在0个频道中
Get PRO
二月 '250
在3个频道中
Get PRO
一月 '250
在0个频道中
Get PRO
十二月 '24
+1
在0个频道中
Get PRO
十一月 '24
+350
在5个频道中
Get PRO
十月 '240
在1个频道中
Get PRO
九月 '240
在1个频道中
Get PRO
八月 '24
+1
在2个频道中
Get PRO
七月 '240
在1个频道中
Get PRO
六月 '24
+2
在0个频道中
Get PRO
五月 '24
+3
在0个频道中
Get PRO
四月 '240
在0个频道中
Get PRO
三月 '240
在1个频道中
Get PRO
二月 '240
在1个频道中
Get PRO
一月 '240
在2个频道中
Get PRO
十二月 '230
在2个频道中
Get PRO
十一月 '23
+1
在2个频道中
Get PRO
十月 '230
在0个频道中
Get PRO
九月 '23
+1
在0个频道中
Get PRO
八月 '23
+76
在0个频道中
Get PRO
七月 '23
+468
在0个频道中
Get PRO
六月 '23
+691
在0个频道中
Get PRO
五月 '23
+895
在0个频道中
Get PRO
四月 '23
+1 485
在0个频道中
Get PRO
三月 '23
+768
在0个频道中
Get PRO
二月 '23
+376
在0个频道中
Get PRO
一月 '23
+618
在0个频道中
Get PRO
十二月 '22
+1 143
在0个频道中
Get PRO
十一月 '22
+1 192
在0个频道中
Get PRO
十月 '22
+976
在0个频道中
Get PRO
九月 '22
+1 665
在0个频道中
Get PRO
八月 '22
+1 131
在0个频道中
Get PRO
七月 '22
+1 068
在0个频道中
Get PRO
六月 '22
+969
在0个频道中
Get PRO
五月 '22
+1 446
在0个频道中
Get PRO
四月 '22
+1 175
在0个频道中
Get PRO
三月 '22
+497
在0个频道中
Get PRO
二月 '22
+260
在0个频道中
Get PRO
一月 '22
+780
在0个频道中
Get PRO
十二月 '21
+1 412
在0个频道中
Get PRO
十一月 '21
+1 641
在0个频道中
Get PRO
十月 '21
+1 127
在0个频道中
Get PRO
九月 '21
+777
在0个频道中
Get PRO
八月 '21
+136
在0个频道中
Get PRO
七月 '21
+85
在0个频道中
Get PRO
六月 '21
+89
在0个频道中
Get PRO
五月 '21
+94
在0个频道中
Get PRO
四月 '21
+394
在0个频道中
日期
订阅者增长
提及
频道
10 十一月0
09 十一月0
08 十一月0
07 十一月0
06 十一月0
05 十一月0
04 十一月0
03 十一月0
02 十一月+1
01 十一月0
频道帖子
♦️ Jalna DCC Bank Hall Ticket उपलब्ध.. 👉 IBPS Call Letter 2026 डाउनलोड करण्यासाठी अधिकृत बँक संकेतस्थळावरील प्रवेशपत्र लिंक वापरा.. 👉 अधिकृत जाहिरात : https://jalnadcc.bank.in/advertisement.php 👉 प्रवेशपत्र लॉगिन लिंक : https://ibpsreg.ibps.in/jdccbjun26/oecla_sep26/login.php?appid=dbe9c0598e0ce18bf61c756c2e0933a8 👉 ऑनलाईन परीक्षा दिनांक: १३ नोव्हेंबर २०२६ परीक्षा सुरू होण्याची वेळ: सकाळी ९:०० वाजता अहवाल देण्याची वेळ: सकाळी ८:०० वाजता

2
♦️ 13 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2026 दरम्यान नव्याने अर्ज करता येणार.. 🙏 👉 3 जानेवारी 2027 रोजीची नियोजित गट क पूर्व परीक्ष
♦️ 13 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2026 दरम्यान नव्याने अर्ज करता येणार.. 🙏 👉 3 जानेवारी 2027 रोजीची नियोजित गट क पूर्व परीक्षा 24 जानेवारी 2027 रोजी होणार..🙏 👉 पदे : 16717 असणार मौका सोडू नका..🔥
204
3
♦️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ मधून एकूण १६७१७ (५७०७ + ११०१०) इतकी पदे भरली जाणार आहेत.🔥 👉 जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - पदसंख्येसंदर्भात आणि अर्ज करण्याबाबत शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. तद्‌अनुषंगाने आयोगास प्राप्त झालेल्या मागणीपत्रांनुसार महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ मधून एकूण १६७१७ (५७०७ + ११०१०) इतकी पदेभरली जाणार आहेत. 👉 नव्याने अर्ज करता येणार आहेत..
194
4
♦️3 जानेवारी रोजीची नियोजित गट क पूर्व परीक्षा 24 जानेवारी 2027 रोजी होणार.. 👉 पदे : 16717 🔥🔥🔥 धन्यवाद फडणवीस साहेब करून
♦️3 जानेवारी रोजीची नियोजित गट क पूर्व परीक्षा 24 जानेवारी 2027 रोजी होणार.. 👉 पदे : 16717 🔥🔥🔥 धन्यवाद फडणवीस साहेब करून दाखवले.. 🔥🔥 🔥रोहित दादा आपले पण खूप खूप आभार..🔥 विद्यार्थी एकजुटीचा विजय असो.. 🔥
187
5
Bombay Highcourt Typing Test 👆 टेस्ट चे ठिकाण : iON Digital Zone IDZ Powai, Aurum IT Park, Morarji Nagar, Near Hotel Ramada, Powai, Mumbai, Maharashtra, India, 400 087 HallTicket Link:- https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/33269/103263/27ZHNbs64DOcYJ8XkW/login.html https://t.me/rayatprabodhinipune
249
6
♦️शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज GMC मिरज अंतिम निकाल यादी व प्रतीक्षा यादी जाहीर निकाल जाहीर करण्यात आला आहे..
♦️शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज GMC मिरज अंतिम निकाल यादी व प्रतीक्षा यादी जाहीर निकाल जाहीर करण्यात आला आहे..
343
7
महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्यरचना विधान परिषदेत एकूण ७८ सदस्य असतात • विधानसभा सदस्यांमार्फत: ३० सदस्य • स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत: २२ सदस्य • पदवीधर मतदारसंघांतून: ७ सदस्य • शिक्षक मतदारसंघांतून: ७ सदस्य • राज्यपाल नियुक्त: विविध क्षेत्रांतील १२ नामांकित व्यक्ती #Maharashtra
412
8
स्टॉकहोम जल पुरस्कार 2026 👉 उपाधी: जल नोबेल पारितोषिक म्हणून ओळखले जाते (Nobel Prize of Water) 👉 विजेते: प्रा. कावेह मदानी (Kaveh Madani) 👉 मूळ: इराणी वंशाचे पर्यावरण वैज्ञानिक 👉 घोषणा: 18 मार्च 2026 (जागतिक जल दिनानिमित्त) 👉 विशेष: पहिले संयुक्त राष्ट्र अधिकारी व पहिले माजी राजकारणी पुरस्कार विजेते 👉 सध्याचे पद: संचालक, संयुक्त राष्ट्र विद्यापीठ – जल, पर्यावरण व आरोग्य संस्था 👉 पुरस्काराची सुरुवात : 1991
398
9
#Updated Current Tiger Triumph 2026 Exercise (संयुक्त लष्करी सराव) 👉 सहभागी देश: भारत आणि अमेरिका 👉 सरावाची आवृत्ती: 5 वी
#Updated Current Tiger Triumph 2026 Exercise (संयुक्त लष्करी सराव) 👉 सहभागी देश: भारत आणि अमेरिका 👉 सरावाची आवृत्ती: 5 वी
347
10
👉 परकीय गुंतवणूकदारांच्या स्वागतासाठी पायघड्या? दीर्घकालीन भांडवली नफा कर रद्द करण्याची सेबीची सरकारला शिफारस. 👉 भांडवली नफ
👉 परकीय गुंतवणूकदारांच्या स्वागतासाठी पायघड्या? दीर्घकालीन भांडवली नफा कर रद्द करण्याची सेबीची सरकारला शिफारस. 👉 भांडवली नफा कर (Capital Gains Tax) मालमत्ता किंवा गुंतवणूक विकून मिळणाऱ्या नफ्यावर आकारला जाणारा कर. 👉 SEBI (भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ) 👉 स्थापना : 12 एप्रिल 1988 👉 वैधानिक दर्जा : 30 जानेवारी 1992 👉 मुख्यालय : मुंबई
319
11
VB–G RAM G Grievance Redressal Rules, 2026 👉 नोटिफिकेशन: 2 नोव्हेंबर 2026 👉 मंत्रालय: ग्रामीण विकास मंत्रालय (Ministry of Rural Development) 👉 कायदा: VB–G RAM G Act, 2025 👉 तक्रार निवारण यंत्रणा: ग्रामपंचायत, ब्लॉक व जिल्हा स्तरावर. 👉 तक्रार निवारणाची मुदत: 15 दिवस. 👉 उद्दिष्ट: रोजगार हमी योजनेतील तक्रारींचे पारदर्शक, निष्पक्ष व कालमर्यादित निवारण करणे; लाभार्थ्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि प्रशासनाची उत्तरदायित्वता वाढविणे.
294
12
https://youtu.be/Dc4cZBBZLqs
430
13
♦️चौकीदार (गट ड‌) निकाल लिंक पाहून घ्या : 👇👇👇 https://drive.google.com/drive/folders/14Drg2CuQ6ITc-5j4DjXYm_1wjlJXP7ZS
527
14
https://youtu.be/T27XqC1VUkY
701
15
#Court #Typing ♦️मा. उच्च न्यायालय लिपीक टायपिंग परीक्षा.. 👉 दिनांक :16 & 17 नोव्हेंबर 2026 👉 स्किल टेस्ट ठिकाण : मुंबई
#Court #Typing ♦️मा. उच्च न्यायालय लिपीक टायपिंग परीक्षा.. 👉 दिनांक :16 & 17 नोव्हेंबर 2026 👉 स्किल टेस्ट ठिकाण : मुंबई
938
16
♦️ठाणे जिल्हा कोतवाल(महसूल सेवक जाहीरात) भरती जाहिरात.. 👉 4 थी पास पाहिजेत minimum
772
17
♦️ कोतवाल भरती या जिल्हा जाहीराती आलेल्या आहेत.. 👉 वरील जिल्ह्यांच्या भरतीला स्थगिती आलेली नाही या सर्व जिल्हा जाहिराती आलेल
♦️ कोतवाल भरती या जिल्हा जाहीराती आलेल्या आहेत.. 👉 वरील जिल्ह्यांच्या भरतीला स्थगिती आलेली नाही या सर्व जिल्हा जाहिराती आलेल्या आहेत ज्यांना फॉर्म भरायचा असेल त्यांनी नक्की भरा तलाठी भरती मध्ये पण फायदा होईल या नोकरी चा..
713
18
♦️कोतवाल भरती 2026 👉 वरील 24 जिल्ह्यांना निवडणूक चालू असल्यामुळे भरतीला तात्पुरती स्थगिती दिलेली आहे.. 👉 या जिल्ह्याच्या जा
♦️कोतवाल भरती 2026 👉 वरील 24 जिल्ह्यांना निवडणूक चालू असल्यामुळे भरतीला तात्पुरती स्थगिती दिलेली आहे.. 👉 या जिल्ह्याच्या जाहिरात पुढील महिन्यात येतील बाकी जिल्हा जाहिराती आलेल्या आहेत..
575
19
♦️जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट-क स्पर्धा परीक्षा २०२६ - शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
406
20
♦️बेलीफ व लिपिक गट-क स्पर्धा परीक्षा 2026 👉 कट ऑफ : 293.50
♦️बेलीफ व लिपिक गट-क स्पर्धा परीक्षा 2026 👉 कट ऑफ : 293.50
458