ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂™
Open in Telegram
🎯आपल्या ध्येयासाठी अहोरात्र धडपडणाऱ्या तमाम ध्येयवीरांना समर्पित🙏 ➡️ परिपूर्ण मार्गदर्शन
Show more9 973
Subscribers
-524 hours
-217 days
+30530 days
Data loading in progress...
Similar Channels
Tags Cloud
No data
Any problems? Please refresh the page or contact our support manager.
Incoming and Outgoing Mentions
---
---
---
---
---
---
Attracting Subscribers
June '26
June '26
+381
in 7 channels
May '26
+85
in 4 channels
Get PRO
April '26
+82
in 3 channels
Get PRO
March '26
+33
in 5 channels
Get PRO
February '26
+67
in 2 channels
Get PRO
January '26
+3
in 0 channels
Get PRO
December '25
+11
in 5 channels
Get PRO
November '25
+28
in 7 channels
Get PRO
October '25
+105
in 5 channels
Get PRO
September '25
+23
in 5 channels
Get PRO
August '25
+20
in 5 channels
Get PRO
July '25
+5
in 3 channels
Get PRO
June '25
+23
in 0 channels
Get PRO
May '25
+19
in 0 channels
Get PRO
April '25
+24
in 0 channels
Get PRO
March '25
+43
in 3 channels
Get PRO
February '25
+73
in 26 channels
Get PRO
January '25
+79
in 0 channels
Get PRO
December '24
+92
in 2 channels
Get PRO
November '24
+19
in 0 channels
Get PRO
October '24
+50
in 8 channels
Get PRO
September '24
+53
in 1 channels
Get PRO
August '24
+191
in 3 channels
Get PRO
July '24
+914
in 6 channels
Get PRO
June '24
+611
in 4 channels
Get PRO
May '24
+518
in 1 channels
Get PRO
April '24
+483
in 3 channels
Get PRO
March '24
+525
in 1 channels
Get PRO
February '24
+350
in 3 channels
Get PRO
January '24
+157
in 2 channels
Get PRO
December '23
+126
in 2 channels
Get PRO
November '23
+63
in 2 channels
Get PRO
October '23
+214
in 2 channels
Get PRO
September '23
+236
in 0 channels
Get PRO
August '23
+321
in 0 channels
Get PRO
July '23
+570
in 0 channels
Get PRO
June '23
+49
in 0 channels
Get PRO
May '23
+122
in 0 channels
Get PRO
April '23
+52
in 0 channels
Get PRO
March '23
+40
in 0 channels
Get PRO
February '23
+34
in 0 channels
Get PRO
January '23
+87
in 0 channels
Get PRO
December '22
+90
in 0 channels
Get PRO
November '22
+106
in 0 channels
Get PRO
October '22
+80
in 0 channels
Get PRO
September '22
+130
in 0 channels
Get PRO
August '22
+94
in 0 channels
Get PRO
July '22
+103
in 0 channels
Get PRO
June '22
+59
in 0 channels
Get PRO
May '22
+45
in 0 channels
Get PRO
April '22
+56
in 0 channels
Get PRO
March '22
+154
in 0 channels
Get PRO
February '22
+37
in 0 channels
Get PRO
January '22
+37
in 0 channels
Get PRO
December '21
+214
in 0 channels
Get PRO
November '21
+19
in 0 channels
Get PRO
October '21
+43
in 0 channels
Get PRO
September '21
+356
in 0 channels
Get PRO
August '21
+146
in 0 channels
Get PRO
July '21
+64
in 0 channels
Get PRO
June '21
+88
in 0 channels
Get PRO
May '21
+264
in 0 channels
Get PRO
April '21
+1 193
in 0 channels
Get PRO
March '21
+227
in 0 channels
Get PRO
February '21
+48
in 0 channels
Get PRO
January '21
+336
in 0 channels
Get PRO
December '20
+16 635
in 0 channels
| Date | Subscriber Growth | Mentions | Channels | |
| 20 June | 0 | |||
| 19 June | 0 | |||
| 18 June | 0 | |||
| 17 June | 0 | |||
| 16 June | +6 | |||
| 15 June | +5 | |||
| 14 June | +6 | |||
| 13 June | +9 | |||
| 12 June | +16 | |||
| 11 June | +7 | |||
| 10 June | +4 | |||
| 09 June | +5 | |||
| 08 June | +16 | |||
| 07 June | +60 | |||
| 06 June | +30 | |||
| 05 June | +12 | |||
| 04 June | +24 | |||
| 03 June | +110 | |||
| 02 June | +69 | |||
| 01 June | +2 |
Channel Posts
| 2 | No text... | 880 |
| 3 | https://play.google.com/store/apps/details?id=com.hpryws.ftdxuu
👉आपल्या App ला Join करा👍 | 911 |
| 4 | 🔴संयुक्त पूर्व परीक्षा गट:- ब 2026
खालील लिंकवर तुमचे स्कोअर कळवा. एक अंदाज येऊन जाईल तुमचं नाव नाही टाकलं तरी चालेल (XYZ) नाव टाका पण SCORE खरा टाका
लिंक
https://form.svhrt.com/6a2ff9dfa510eb93cba90ab5
टीप - कोणाचाही पर्सनल स्कोअर आणि नाव शेअर आपण करत नाही. फक्त अंदाज बांधण्यासाठी हा फॉर्म भरुन घेतला जात आहे त्यामुळे ज्यांची इच्छा आहे त्यांनी फॉर्म वरील माहिती भरावी
We respect your Privacy👍
जास्तीत जास्त शेअर करा....✅ | 1 286 |
| 5 | जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक २० जून, २०२६ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील. | 1 330 |
| 6 | 🔴DHEYAVEER Academy Combine Batch Reflection Group B Pre 2026
🔶आपल्या Batch चा कालच्या पेपर मध्ये झालेला फायदा बघून घ्या🤗
👉Conceptual Clarity (संकल्पनांची स्पष्टता): प्रत्येक विषयाचा मूळ गाभा आणि संकल्पना अचूकपणे समजून घेणे.
👉Approach Building (प्रश्नांकडे पाहण्याचा दृष्टिकोन): परीक्षेतील कठीण आणि फिरवून विचारलेले प्रश्न कमी वेळेत आणि अचूकतेने कसे सोडवायचे याचे तंत्र विकसित करणे.
👉बॅचमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी लेक्चर्स नियमितपणे केले, त्यांना याच 'Conceptual Clarity' आणि 'Approach Building' मुळे परीक्षेतील अनेक प्रश्नांची उत्तरे आत्मविश्वासाने काढता आली आहेत.
👉हे सुटणारे प्रश्न कोणत्याही जादूचा परिणाम नसून, ते आपल्या सर्वांच्या 'Collective Efforts' (सामूहिक प्रयत्नांचे) आणि सातत्याचे फळ आहे.
✅"स्पष्ट संकल्पना, अचूक दृष्टिकोन; Collective Efforts ने यशाचे शिखर गाठता येते!"
👉अधिक माहितीसाठी Click the link:- https://t.me/dheya_mpsc/22453 | 1 244 |
| 7 | 🔴DHEYAVEER Academy Combine Batch Reflection Group B Pre 2026
👉Conceptual Clarity (संकल्पनांची स्पष्टता): प्रत्येक विषयाचा मूळ गाभा आणि संकल्पना अचूकपणे समजून घेणे.
👉Approach Building (प्रश्नांकडे पाहण्याचा दृष्टिकोन): परीक्षेतील कठीण आणि फिरवून विचारलेले प्रश्न कमी वेळेत आणि अचूकतेने कसे सोडवायचे याचे तंत्र विकसित करणे.
👉बॅचमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी लेक्चर्स नियमितपणे केले, त्यांना याच 'Conceptual Clarity' आणि 'Approach Building' मुळे परीक्षेतील अनेक प्रश्नांची उत्तरे आत्मविश्वासाने काढता आली आहेत.
हे सुटणारे प्रश्न कोणत्याही जादूचा परिणाम नसून, ते आपल्या सर्वांच्या 'Collective Efforts' (सामूहिक प्रयत्नांचे) आणि सातत्याचे फळ आहे.
"स्पष्ट संकल्पना, अचूक दृष्टिकोन; Collective Efforts ने यशाचे शिखर गाठता येते!" | 1 |
| 8 | No text... | 1 181 |
| 9 | 🔴आज झालेल्या पेपर मध्ये आपल्या COMBINE BATCH मधून संदर्भ आढळतात
👉 जीवनसत्वे
👉अधिक माहितीसाठी Click the link:- https://t.me/dheya_mpsc/22453 | 1 097 |
| 10 | 🔴आज झालेल्या पेपर मध्ये आपल्या COMBINE BATCH मधून संदर्भ आढळतात
👉 लिंबू वरील कॅंकर रोग
👉अधिक माहितीसाठी Click the link:- https://t.me/dheya_mpsc/22453 | 1 043 |
| 11 | 🔴आज झालेल्या पेपर मध्ये आपल्या COMBINE BATCH मधून संदर्भ आढळतात
👉सी कुकुंबर
👉अधिक माहितीसाठी Click the link:- https://t.me/dheya_mpsc/22453 | 1 036 |
| 12 | 🔴आज झालेल्या पेपर मध्ये आपल्या COMBINE BATCH मधून संदर्भ आढळतात
👉 न्युट्राॅन संख्या
👉अधिक माहितीसाठी Click the link:- https://t.me/dheya_mpsc/22453 | 1 027 |
| 13 | 🔴आज झालेल्या पेपर मध्ये आपल्या COMBINE BATCH मधून संदर्भ आढळतात
👉 ध्वनी
👉अधिक माहितीसाठी Click the link:- https://t.me/dheya_mpsc/22453 | 1 030 |
| 14 | 🔴कथा आजच्या पेपरची
Combine Group B Pre Examination 2026 संपल्यानंतरची.
परीक्षा देऊन बाहेर आलेले झंप्या आणि बंड्या चहाच्या टपरीवर भेटतात. दोघांचेही चेहरे उन्हात वाळत घातलेल्या सांडग्यासारखे आणि पिळलेल्या लिंबासारखे झाले आहेत.
झंप्या: (कपाळावरचा घाम पुसत) काय बंड्या? कसा गेला पेपर? माझा तर मेंदू एवढा हँग झालाय की स्वतःच्या डोक्याला 'फॅक्टरी रिसेट' मारावसं वाटतंय!
बंड्या: (चहा बशीत ओतून फुंकर मारत) अरे विचारू नकोस झंप्या! पेपर हातात आला तेव्हा वाटलं की यावर्षी आपली 'पोस्ट' फिक्स! पण दोन पानांनंतर पार वाट लागली राव.
झंप्या: खरंय भावा! इतिहास जरा बरा होता, पण ते 'चालू घडामोडी'? अरे ३-३ वर्षांपूर्वीचे प्रश्न! मला तर प्रश्न पडलाय की या 'चालू' घडामोडी होत्या की 'रांगणाऱ्या' घडामोडी?
बंड्या: अरे 'भरवशाच्या म्हशीला टोणगा' नाही, आयोगाने थेट 'डायनासोर'च दिलाय आपल्याला! तीन वर्षांपूर्वीच्या घडामोडी विचारतात? याला 'चालू घडामोडी' म्हणण्यापेक्षा 'अतिआधुनिक इतिहास' म्हणावं यार! मी बिचारा गेल्या सहा महिन्यांचे सगळे 'करंट अफेअर्स' घोळून प्यायलो होतो, यांनी थेट दोन तीन वर्षांपूर्वीच्या काळातले प्रश्न काढलेत.
झंप्या: (जोरजोरात हसत) हाहाहा! आणि भूगोल? मुख्यनद्या मग त्यांच्या उपनद्या आणि आज तर थेट उपनद्यांच्या उपनद्या या नद्या जोडता जोडता अन् शोधता शोधता माझ्याच डोक्याचं चक्रीवादळ झालं. ऐवढे आंबे खाल्लेत लका पण वर्ष विचारून लंका लावली पार आपली.
बंड्या: पण यार, नशीब अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र ने इज्जत वाचवली. दोन्ही विषय मध्यम होते. नाहीतर आपल्यावरच राष्ट्रपती राजवट लागण्याची वेळ आली असती.
झंप्या: पण त्या सामान्य विज्ञानाने जी काही 'सायंटिफिक' वाट लावलीये ना!
काही प्रश्नांनी येड पळवल यार पार.
बंड्या: (खळखळून हसत) हाहाहा! एकदम अचूक! आणि तो आपला लाडका गणित व बुद्धिमत्ता? तिथे तर खरा गेम झाला. प्रश्न वाटले सोपे, पण सोडवायला लागल्यावर वेळ असा पळाला जसा कुणीतरी मागे पिसाळलेला कुत्रा सोडलाय! टाईमच नाय पुरला यार.
झंप्या: अगदी सेम! शेवटचे ८-१० प्रश्न तर मी वाचलेच नाहीत. फक्त 'अक्कड बक्कड बॉम्बे बो' अन् ओम फट स्वाहा! करून गोळे मारलेत. माझी OMR शीट बघून चेकर मशीनला पण चक्कर येईल की या पोराने पेपर सोडवलाय की पैठणी साडीची बॉर्डर डिझाईन केलीये!
बंड्या: (चहाचा शेवटचा घोट संपवत) क्या बात है! आता तुझी ती डिझायनर OMR शीटच आपल्याला पास करेल. चल, जे झालं ते झालं. आता या 'अतिआधुनिक' पेपरच्या कट-ऑफची चिंता थेट 'आयोगाची की आल्यावर करू. तोपर्यंत टपरीवाल्या काकांना सांगून आणखी एक 'कडक' कटिंग मारू!
✍ निलेश सुमन सोन्याबापू डावखरे | 1 371 |
| 15 | 🔴आज झालेल्या पेपर मध्ये आपल्या COMBINE BATCH मधून संदर्भ आढळतात
👉 क्ष किरण/ X-ray
👉अधिक माहितीसाठी Click the link:- https://t.me/dheya_mpsc/22453 | 1 415 |
| 16 | 🔴आज झालेल्या पेपर मध्ये आपल्या COMBINE BATCH मधून संदर्भ आढळतात
👉 74 वी घटनादुरुस्ती
👉अधिक माहितीसाठी Click the link:- https://t.me/dheya_mpsc/22453 | 1 434 |
| 17 | 🔴आज झालेल्या पेपर मध्ये आपल्या COMBINE BATCH मधून संदर्भ आढळतात
👉 विधानसभा
👉अधिक माहितीसाठी Click the link:- https://t.me/dheya_mpsc/22453 | 1 272 |
| 18 | 🔴आज झालेल्या पेपर मध्ये आपल्या COMBINE BATCH मधून संदर्भ आढळतात
👉 मार्गदर्शक तत्वांबाबत
👉अधिक माहितीसाठी Click the link:- https://t.me/dheya_mpsc/22453 | 1 281 |
| 19 | 🔴आज झालेल्या पेपर मध्ये आपल्या COMBINE BATCH मधून संदर्भ आढळतात
👉 आम्ही लोक / We the People
👉अधिक माहितीसाठी Click the link:- https://t.me/dheya_mpsc/22453 | 1 233 |
| 20 | 🔴आज झालेल्या पेपर मध्ये आपल्या COMBINE BATCH मधून संदर्भ आढळतात
👉 लोकसेवा आयोग
👉अधिक माहितीसाठी Click the link:- https://t.me/dheya_mpsc/22453 | 1 100 |
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
