en
Feedback
ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂™

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂™

Open in Telegram

🎯आपल्या ध्येयासाठी अहोरात्र धडपडणाऱ्या तमाम ध्येयवीरांना समर्पित🙏 ➡️ परिपूर्ण मार्गदर्शन

Show more
9 682
Subscribers
-224 hours
-317 days
-9930 days
Posts Archive
3 महिन्यात अहवाल सादर करणार ✅ व्ही राधा मॅडम...🙏🏻
3 महिन्यात अहवाल सादर करणार ✅ व्ही राधा मॅडम...🙏🏻

♦️लिपिक संवर्ग..
♦️लिपिक संवर्ग..

💥💥V राधा समितीसमोर विविध मागण्या सादर करतांना कुलदीप पाटील यांनी Objective पॅटर्न किंवा Subjective पॅटर्न राहावा यासाठी लोकसेवा आयोगाच्या ऑफिसिअल टेलिग्राम चॅनेल वर थेट विद्यार्थ्यांनकडूनच Objective की Discreptive पॅटर्न असा पोल घेण्यात यावा ही मागणी कुलदीप पाटील यांनी V राधा समितीसमोर केली त्यावर उपस्थित विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटसह एकच भरभराट प्रतिसाद दिला. #Referendum_from_students 🤡

+1
जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट क स्पर्धा परीक्षा २०२६ - पेपर क्रमांक १ - पहिली उत्तरतालिका

परिपत्रक टंकलेखन चाचणी.pdf ई-ऑफिस (e-Office) प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांची मराठी टंकलेखन क्षमता तपासणे व पदोन्नतीपूर्वी प्रत्यक्ष टंकलेखन चाचणी (Practical Typing Test) अनिवार्य करण्याबाबत.

दीर्घ काळ 'कंत्राटी' नको महापालिकांबाबत उच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश
दीर्घ काळ 'कंत्राटी' नको महापालिकांबाबत उच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश