ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂™
Ir al canal en Telegram
🎯आपल्या ध्येयासाठी अहोरात्र धडपडणाऱ्या तमाम ध्येयवीरांना समर्पित🙏 ➡️ परिपूर्ण मार्गदर्शन
Mostrar más9 990
Suscriptores
+1524 horas
+1157 días
+29830 días
Carga de datos en curso...
Canales Similares
Nube de Etiquetas
Sin datos
¿Algún problema? Por favor, actualice la página o contacte a nuestro gerente de soporte.
Menciones Entrantes y Salientes
---
---
---
---
---
---
Atraer Suscriptores
junio '26
junio '26
+358
en 6 canales
mayo '26
+85
en 4 canales
Get PRO
abril '26
+82
en 3 canales
Get PRO
marzo '26
+33
en 5 canales
Get PRO
febrero '26
+67
en 2 canales
Get PRO
enero '26
+3
en 0 canales
Get PRO
diciembre '25
+11
en 5 canales
Get PRO
noviembre '25
+28
en 7 canales
Get PRO
octubre '25
+105
en 5 canales
Get PRO
septiembre '25
+23
en 5 canales
Get PRO
agosto '25
+20
en 5 canales
Get PRO
julio '25
+5
en 3 canales
Get PRO
junio '25
+23
en 0 canales
Get PRO
mayo '25
+19
en 0 canales
Get PRO
abril '25
+24
en 0 canales
Get PRO
marzo '25
+43
en 3 canales
Get PRO
febrero '25
+73
en 26 canales
Get PRO
enero '25
+79
en 0 canales
Get PRO
diciembre '24
+92
en 2 canales
Get PRO
noviembre '24
+19
en 0 canales
Get PRO
octubre '24
+50
en 8 canales
Get PRO
septiembre '24
+53
en 1 canales
Get PRO
agosto '24
+191
en 3 canales
Get PRO
julio '24
+914
en 6 canales
Get PRO
junio '24
+611
en 4 canales
Get PRO
mayo '24
+518
en 1 canales
Get PRO
abril '24
+483
en 3 canales
Get PRO
marzo '24
+525
en 1 canales
Get PRO
febrero '24
+350
en 3 canales
Get PRO
enero '24
+157
en 2 canales
Get PRO
diciembre '23
+126
en 2 canales
Get PRO
noviembre '23
+63
en 2 canales
Get PRO
octubre '23
+214
en 2 canales
Get PRO
septiembre '23
+236
en 0 canales
Get PRO
agosto '23
+321
en 0 canales
Get PRO
julio '23
+570
en 0 canales
Get PRO
junio '23
+49
en 0 canales
Get PRO
mayo '23
+122
en 0 canales
Get PRO
abril '23
+52
en 0 canales
Get PRO
marzo '23
+40
en 0 canales
Get PRO
febrero '23
+34
en 0 canales
Get PRO
enero '23
+87
en 0 canales
Get PRO
diciembre '22
+90
en 0 canales
Get PRO
noviembre '22
+106
en 0 canales
Get PRO
octubre '22
+80
en 0 canales
Get PRO
septiembre '22
+130
en 0 canales
Get PRO
agosto '22
+94
en 0 canales
Get PRO
julio '22
+103
en 0 canales
Get PRO
junio '22
+59
en 0 canales
Get PRO
mayo '22
+45
en 0 canales
Get PRO
abril '22
+56
en 0 canales
Get PRO
marzo '22
+154
en 0 canales
Get PRO
febrero '22
+37
en 0 canales
Get PRO
enero '22
+37
en 0 canales
Get PRO
diciembre '21
+214
en 0 canales
Get PRO
noviembre '21
+19
en 0 canales
Get PRO
octubre '21
+43
en 0 canales
Get PRO
septiembre '21
+356
en 0 canales
Get PRO
agosto '21
+146
en 0 canales
Get PRO
julio '21
+64
en 0 canales
Get PRO
junio '21
+88
en 0 canales
Get PRO
mayo '21
+264
en 0 canales
Get PRO
abril '21
+1 193
en 0 canales
Get PRO
marzo '21
+227
en 0 canales
Get PRO
febrero '21
+48
en 0 canales
Get PRO
enero '21
+336
en 0 canales
Get PRO
diciembre '20
+16 635
en 0 canales
| Fecha | Crecimiento de Suscriptores | Menciones | Canales | |
| 13 junio | +3 | |||
| 12 junio | +16 | |||
| 11 junio | +7 | |||
| 10 junio | +4 | |||
| 09 junio | +5 | |||
| 08 junio | +16 | |||
| 07 junio | +60 | |||
| 06 junio | +30 | |||
| 05 junio | +12 | |||
| 04 junio | +24 | |||
| 03 junio | +110 | |||
| 02 junio | +69 | |||
| 01 junio | +2 |
Publicaciones del Canal
#Target 14 june
🔴Elimination Method Guide
[फक्त 20 मिनिटे द्या व फायदा करून घ्या👍]
✍By निलेश डावखरे सर
👉हे Guide येथे उपलब्ध करून देत आहे व लेक्चर App मध्ये Free उपलब्ध करून दिलेले आहे आपण नक्की बघा✅
👉एलिमिनेशन मेथड' (Elimination Method):- म्हणजे केवळ 'अंदाज' नव्हे, तर तुमच्या 'वाचनात आलेल्या इतर माहितीवर' आणि 'कॉमन सेन्सवर' आधारित घेतलेला अचूक निर्णय.
👉महत्त्वाची टीप: 'एलिमिनेशन मेथड' ही जादू नाही. ती वापरण्यासाठी तुम्हाला विषयाचे किमान Basic Reading असणे आवश्यक आहे. जर चारही पर्यायांबद्दल तुम्ही आयुष्यात कधीच ऐकले नसेल, तर तिथे लॉजिक चालत नाही; तिथे 'तुक्का' मारण्याचा मोह टाळलेलाच बरा!
👉ही पद्धत कशी काम करते:- हे समजून घेण्यासाठी आपण हे Free Lecture नक्कीच बघा (1.5X speed ने फक्त 20 मिनिटांत पाहून घ्या )🤗
👉हे सविस्तर लेक्चर Free बघण्यासाठी App लिंकवर क्लिक करा व Combine /संयुक्तBatches या folderमध्ये जा-https://play.google.com/store/apps/details?id=com.hpryws.ftdxuu
Join:- @dheya_mpsc
| 2 | #Target 14 june
🔴Elimination Method Guide
[फक्त 20 मिनिटे द्या व फायदा करून घ्या👍]
✍By निलेश डावखरे सर
👉हे Guide व लेक्चर App मध्ये Free उपलब्ध करून देण्यात आले आहे 🤗
👉एलिमिनेशन मेथड' (Elimination Method):- म्हणजे केवळ 'अंदाज' नव्हे, तर तुमच्या 'वाचनात आलेल्या इतर माहितीवर' आणि 'कॉमन सेन्सवर' आधारित घेतलेला अचूक निर्णय.
👉महत्त्वाची टीप: 'एलिमिनेशन मेथड' ही जादू नाही. ती वापरण्यासाठी तुम्हाला विषयाचे किमान Basic Reading असणे आवश्यक आहे. जर चारही पर्यायांबद्दल तुम्ही आयुष्यात कधीच ऐकले नसेल, तर तिथे लॉजिक चालत नाही; तिथे 'तुक्का' मारण्याचा मोह टाळलेलाच बरा!
👉ही पद्धत कशी काम करते:- हे समजून घेण्यासाठी आपण हे Free Lecture नक्कीच बघा (1.5X speed ने फक्त 20 मिनिटांत पाहून घ्या )🤗
👉हे सविस्तर लेक्चर Free बघण्यासाठी App लिंकवर क्लिक करा व Combine /संयुक्तBatches या folderमध्ये जा-https://play.google.com/store/apps/details?id=com.hpryws.ftdxuu
🔺Join us- @dheya_mpsc🔺 | 472 |
| 3 | Sin texto... | 846 |
| 4 | 🔴लवकरच....👍 | 79 |
| 5 | जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट-ब - चाळणी परीक्षा - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. | 999 |
| 6 | जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट-ब - चाळणी परीक्षा - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. | 1 |
| 7 | 🔴परीक्षेतील 60 मिनिटांचे स्मार्ट नियोजन👍
🔺Join us- @dheya_mpsc🔺 | 1 039 |
| 8 | #Target 14 जून
🔴 सामान्य विज्ञान Combine Group B Pre 2025
🔴 सामान्य विज्ञान Combine Group C Pre 2025
👉अधिक माहितीसाठी Click the link:- https://t.me/dheya_mpsc/22453 | 1 109 |
| 9 | 🔴 | 1 159 |
| 10 | https://www.loksatta.com/nagpur/mpsc-exam-paper-leak-claim-three-minutes-rule-controversy-students-demand-rds-00-5952393/ | 1 |
| 11 | जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - दिनांक १४ जून, २०२६ रोजी आयोजित परीक्षेसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. | 1 135 |
| 12 | Sin texto... | 1 153 |
| 13 | 💥आमदार बच्चू कडू साहेब ✨ | 7 |
| 14 | 🔴SR 40 जागा आयोगाकडे गेल्या आहेत | 1 004 |
| 15 | 🔴"स्वप्न सोडायचं नाही; जगायचं ते पण जागेपणी!"
👉पराभव पहिल्यांदा मनात होत असतो नंतर रणांगणात.... म्हणून मनाला सांगा मी परीपुर्ण तयारी केली आहे आणि मी विजयी होणारच👍
👉पेपर तोंडावर असताना मनाची होणारी घालमेल ही सर्वांसाठी सारखा अनुभव देणारी असते..... पण, जो व्यक्ती या काळात मनाला आत्मविश्वास देऊन खंबीर बनवतो तोच विजयाचा शिल्पकार होतो.
👉 म्हणून अभ्यास करत रहा... जसा होईल तसा करा पण Revision करा.
🔺Join us- @dheya_mpsc🔺 | 979 |
| 16 | 🔴SDG [Agenda 2030]
👉10)असमानता कमी करणे - सर्व देशांमधील व देशांची आपापसातील असमानता कमी करणे.
🔺Join us- @dheya_mpsc🔺 | 1 024 |
| 17 | 🔴आत्मविश्वास ठेव यश तुझंच आहे!
🔺Join us- @dheya_mpsc🔺 | 1 003 |
| 18 | सर्वांना नमस्कार🙏
आपण सर्वांनी आपल्या Batch ला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मी आपला आभारी आहे 😊🙏
👉पेपर आता 4 दिवसांवर आलेला आहे, त्यामुळे कृपया आता कोणीही Batch घेऊ नये.
👉आपली Batch नाही तर काहीच नवीन करू नका👍
👉 आजपर्यंत जो अभ्यास केला आहे त्यावर विश्वास ठेवून; त्या केलेल्या घटकांची पूढील 4 दिवसांत व्यवस्थित Revision करा.😊🙏
👉पेपरला जाताना या 4 दिवसांत व्यवस्थित दिलेली एक अंतिम Revision तुमचा आत्मविश्वास द्विगुणित करेल आणि हीच गोष्ट नक्कीच यश मिळवून देईल यात दूमत नाही✅
सर्वांना अंतिम Revision व पेपरसाठी हार्दिक शुभेच्छा💐 😊🙏 | 1 043 |
| 19 | 🔴महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब लवकरच पुण्यात स्पर्धा परीक्षा उमेदवारांशी संवाद साधण्यासाठी येत आहेत.✅
👉थेट राज्याचे मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या भेटीस येण्याची ही दुर्मिळ ऐतिहासिक घटना ठरणार आहे.
👉या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वांनी नक्कीच यायचं आहे 🤗
👉तारीख, ठिकाण आणि वेळ लवकरच कळविण्यात येईल 👍
🔺Join us- @dheya_mpsc🔺 | 1 017 |
| 20 | दि.९ जून २०२६
*महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि विद्यार्थी सुसंवादासाठी खास व्यासपीठ सुरू होणार;दोन व तीन टप्प्यांतील परीक्षेच्या प्रक्रिया ६ महिने व ११ महिन्यात पूर्ण करण्यासाठी आयोग सकारात्मक*
*शिवसेना नेत्या व आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांची आयोगाच्या अध्यक्ष व सचिवांसोबत महत्वपूर्ण चर्चा; विविध न्याय्य मागण्यांचे निवेदन सादर*
मुंबई.दि.९: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा पद्धतीत तातडीने सुधारणा करावी आणि स्पर्धा परीक्षार्थींच्या विविध प्रलंबित व न्याय्य मागण्यांची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या बैठकीत महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि विद्यार्थ्यांमध्ये थेट सुसंवाद प्रस्थापित करण्यासाठी एक विद्यार्थी व्यासपीठ ' सुरू करण्याची आवश्यकता डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली, ज्यावर आयोगाने सहकार्याचे सकारात्मक आश्वासन दिले आहे.
डॉ.गोऱ्हे यांनी आज MPSC कार्यालयाला प्रत्यक्ष भेट देऊन आयोगाचे अध्यक्ष श्री. विवेक भीमनवार, सचिव श्री. महेंद्र हरपाळकर आणि परीक्षा नियंत्रक सरिता बांदेकर-देशमुख यांच्याशी विद्यार्थ्यांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा केली आणि त्यांना मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले. याप्रसंगी महेश बडे व रवींद्र बारस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकी दरम्यान डॉ. गोऱ्हे यांनी सुचविले कि परीक्षांच्या तारखा ऐनवेळी बदलण्याऐवजी, त्यांचे अचूक पूर्वनियोजन करून त्या वेळेतच जाहीर कराव्यात, जेणेकरून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. जिल्हा स्तरावर आयोगाची स्वतःची हक्काची परीक्षा केंद्रे सुरू करण्यासाठी शासन स्तरावर विशेष पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना आणि तांत्रिक अडचणींना तत्काळ उत्तरे मिळण्यासाठी 'FAQ' आधारित स्वयंचलित उत्तर व्यवस्था (Automated Response System) विकसित करावी. यासोबतच २४x७ हेल्पडेस्क, डिजिटल तक्रार निवारण व्यवस्था आणि आयोगाचे स्वतंत्र मोबाईल ॲप सुरू करून तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा, ज्यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल.
महिला परीक्षार्थींचा संवेदनशीलतेने विचार करून, महिला उमेदवारांना प्रसूती काळात विशेष सवलती देण्यात याव्यात, अशी मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली. दिव्यांग उमेदवारांसाठीच्या सवलती आणि अटींमध्ये योग्य सुधारणा करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
*निवेदनातील अन्य प्रमुख मागण्या:*
* 'एक उमेदवार, एक पद' धोरणाची तातडीने व प्रभावी अंमलबजावणी व्हावी, जेणेकरून जागा वाया जाणार नाहीत.
* प्रतीक्षा यादी (Waiting List) पद्धतीमध्ये अधिक पारदर्शकता आणली जावी.
* गट-क (Group C) परीक्षांची नवीन व सुधारित योजना त्वरित जाहीर करावी.
* पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाची मुख्य परीक्षा स्वतंत्रपणे घेण्यात यावी.
* पूर्व - मुख्य आणि मुलाखत या तीन टप्प्यातील प्रक्रिया ११ महिन्यात पूर्ण करण्यात येईल व ज्या पूर्व - मुख्य या दोन टप्प्यातील प्रक्रिया आहेत त्या ६ महिन्यात पूर्ण कराव्यात.
प्रलंबित परीक्षांच्या तारखा तातडीने घोषित करून संपूर्ण भरती प्रक्रिया १ वर्षाच्या कालबद्ध मर्यादेत पूर्ण करावी.
*राज्य सरकारसमवेत चर्चा करून पाठपुरावा करणार*
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर स्पर्धा परीक्षांमधील विलंब आणि अनिश्चिततेमुळे मोठा मानसिक व आर्थिक ताण येत आहे. या बैठकीत उपस्थित केलेल्या सर्व धोरणात्मक मुद्द्यांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत विशेष चर्चा करून शासन स्तरावर याचा गतीने पाठपुरावा केला जाईल, असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना सांगितले.
आ डॉ. गोऱ्हे यांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांचा सविस्तर विचार करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, तसेच दोन व तीन टप्प्यांतील परीक्षेच्या प्रक्रिया ६ महिने व ११ महिन्यात पूर्ण करण्यात येतील असे आयोगाच्या अध्यक्षांनी व सचिवांनी या बैठकीत सांगितले.
------ | 1 080 |
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
