TOPPER9 चालू घडामोडी
🎯 स्पर्धा परीक्षेसाठी अत्यावश्यक असणारी सर्व माहिती एक्काच ठिकाणी TOPPER9 चालू घडामोडी YOUTUBE CHANNEL LINK 👇🏻👇🏻👇🏻 https://youtube.com/@surya_academy_buldana?si=AdMxGvxZHDdP7CkP
Ko'proq ko'rsatish📈 Telegram kanali TOPPER9 चालू घडामोडी analitikasi
TOPPER9 चालू घडामोडी (@topper9) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 18 620 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 10 643-o'rinni va Hindiston mintaqasida 21 823-o'rinni egallagan.
📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika
невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 18 620 obunachiga ega bo‘ldi.
29 Sentabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -181 ga, so‘nggi 24 soatda esa -12 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.
- Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
- Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 6.04% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 3.16% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
- Post qamrovi: Har bir post o‘rtacha 1 125 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 589 ta ko‘rish yig‘iladi.
- Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 3 ta reaksiya keladi.
📝 Tavsif va kontent siyosati
Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
“🎯 स्पर्धा परीक्षेसाठी अत्यावश्यक असणारी सर्व माहिती एक्काच ठिकाणी
TOPPER9 चालू घडामोडी
YOUTUBE CHANNEL LINK 👇🏻👇🏻👇🏻
https://youtube.com/@surya_academy_buldana?si=AdMxGvxZHDdP7CkP”
Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 30 Sentabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.
Ma'lumot yuklanmoqda...
| Sana | Obunachilarni jalb qilish | Esdaliklar | Kanallar | |
| 30 Sentabr | +2 | |||
| 29 Sentabr | 0 | |||
| 28 Sentabr | 0 | |||
| 27 Sentabr | +1 | |||
| 26 Sentabr | 0 | |||
| 25 Sentabr | 0 | |||
| 24 Sentabr | 0 | |||
| 23 Sentabr | 0 | |||
| 22 Sentabr | +2 | |||
| 21 Sentabr | 0 | |||
| 20 Sentabr | 0 | |||
| 19 Sentabr | 0 | |||
| 18 Sentabr | 0 | |||
| 17 Sentabr | +1 | |||
| 16 Sentabr | 0 | |||
| 15 Sentabr | 0 | |||
| 14 Sentabr | +1 | |||
| 13 Sentabr | 0 | |||
| 12 Sentabr | 0 | |||
| 11 Sentabr | 0 | |||
| 10 Sentabr | 0 | |||
| 09 Sentabr | 0 | |||
| 08 Sentabr | 0 | |||
| 07 Sentabr | 0 | |||
| 06 Sentabr | 0 | |||
| 05 Sentabr | +2 | |||
| 04 Sentabr | 0 | |||
| 03 Sentabr | 0 | |||
| 02 Sentabr | +7 | |||
| 01 Sentabr | +2 |
| 2 | सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा — परीक्षा काही महिने पुढे गेली आहे, तुमचं ध्येय नाही.
तारीख पुढे गेली आहे; तुमची मेहनत वाया गेलेली नाही. उलट, हा काळ योग्य पद्धतीने वापरला तर हाच अतिरिक्त वेळ तुमची तयारी अधिक भक्कम करू शकतो.
🔥 स्वतःला हे रोज आठवण करून द्या —
“परीक्षा पुढे गेली म्हणून अभ्यास थांबवायचा नसतो;
परीक्षा पुढे गेली म्हणून स्वतःला पुढे न्यायचं असतं.”
इतर अनेक जण या काळात थकतील, काही जण अभ्यासाची गती कमी करतील, काही जण म्हणतील “आता वेळ आहे, नंतर करू.”
पण तुम्ही फक्त एवढं ठरवा — आजचा दिवस कालपेक्षा थोडं अधिक सक्षम बनवायचा.
आता “परीक्षा कधी आहे?” यापेक्षा
“परीक्षा आली तेव्हा मी किती तयार असेन?”
हा प्रश्न महत्त्वाचा आहे.
तुम्ही आजपर्यंत केलेला अभ्यास हा शून्यावर जाणार नाही.
दररोज केलेली revision, प्रत्येक सोडवलेला प्रश्न, प्रत्येक चूक आणि त्यातून घेतलेला धडा — हे सगळं तुमच्या अंतिम तयारीचा भाग आहे.
वेळ वाढला आहे म्हणून लक्ष्य बदलू नका;
वेळ वाढला आहे म्हणून लक्ष्याच्या दिशेने आणखी मजबूत पावले टाका.
आणि शेवटी एकच—
> “काही महिने उशीर झाला म्हणून स्वप्नाला उशीर होत नाही;
कधी कधी नियती आपल्याला थांबवत नाही,
ती आपल्याला आणखी मजबूत होण्यासाठी वेळ देते.”
शांत राहा. सातत्य ठेवा. रोज थोडं पुढे चला.
परीक्षा जेव्हा होईल, तेव्हा तुमचं काम एकच असावं —
‘ही संधी मी सोडणार नाही.’ 🔥 | 637 |
| 3 | Matn yo'q... | 578 |
| 4 | 📊 महत्वाचे निर्देशांक
◾ग्लोबल पीस इंडेक्स 2026 - भारत 127 (2025: 115) | प्रथम आइसलँड
◾करप्शन परसेप्शन्स इंडेक्स - भारत 91 | प्रथम डेन्मार्क
◾ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स 2026 - प्रथम कोपनहेगन
◾वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट 2026 - भारत 116 | प्रथम फिनलंड
◾ एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2026 - भारत 70 | प्रथम स्वीडन
◾ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2026 - भारत 131
◾ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2026 - भारत 13 | प्रथम पाकिस्तान
◾वर्क फ्रॉम एनीव्हेअर इंडेक्स 2026 - प्रथम बँकॉक | भारतात मुंबई
◾सिप्री शस्त्र आयात - भारत 2 | प्रथम युक्रेन
◾लष्करी खर्च - भारत 5 (92.1 अब्ज डॉलर)
◾एन्व्हायर्नमेंटल परफॉर्मन्स इंडेक्स - भारत 176 (177 देशांपैकी)
◾वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2026 - भारत 157 (2025: 151)
◾वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्ट - सर्वाधिक स्थलांतरित भारतातून
◾SDG इंडेक्स 2026 - भारत 94 (आधी 99)
◾AI परफॉर्मन्स रँकिंग 2026 - भारत 4
◾FDI आउटफ्लो (अंकटाड) - भारत 18 | एफडीआय इनफ्लो - भारत 13
◾ग्लोबल स्टार्टअप फंडिंग - भारत 4
✍ विवेक | 645 |
| 5 | ५ मे २०२६ रोजी सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या शासन निर्णय (GR) नुसार राज्य शासनाच्या भरती प्रक्रियेचे सुसूत्रीकरण व सुधारणा करण्यात आली आहे.
या GR मध्ये गट-ब (अराजपत्रित) व गट-क संवर्गातील अनेक तांत्रिक (Technical) आणि अतांत्रिक/प्रशासकीय (Non-Technical) पदांचा समावेश आहे.
खालील विभागांमध्ये अनेक जागा रिक्त आहेत:
• कृषी विभाग
• राज्य उत्पादन शुल्क विभाग
• माहिती व जनसंपर्क विभाग
• माहिती व तंत्रज्ञान विभाग
• विधी व न्याय विभाग
• गृह विभाग
• सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) विभाग
• वित्त विभाग
• नियोजन विभाग
• सामाजिक न्याय विभाग
• वन विभाग
• पर्यावरण विभाग
• ऊर्जा विभाग
• जलसंपदा विभाग
• सार्वजनिक आरोग्य विभाग
• गृहनिर्माण विभाग
• नगरविकास विभाग
• ग्रामविकास व पंचायत राज विभाग
• वस्त्रोद्योग विभाग
• राजशिष्टाचार विभाग
• पर्यटन विभाग
• सांस्कृतिक कार्य विभाग
• मराठी भाषा विभाग
• पाणी पुरवठा विभाग
• मृदा आणि जलसंधारण विभाग
• महिला व बालविकास विभाग
• शालेय शिक्षण विभाग
• वैद्यकीय शिक्षण विभाग
• उच्च व तंत्रशिक्षण विभाग
• अल्पसंख्यांक विकास विभाग
• इतर मागास बहुजन कल्याण विभाग | 628 |
| 6 | 📅 चालू घडामोडी वन लायनर्स - 27 सप्टेंबर 2026
◾जागतिक पर्यटन दिन 🧳 दरवर्षी 27 सप्टेंबरला साजरा होतो.
◾ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सच्या ग्लोबल सिटीज इंडेक्स 2026 मध्ये दिल्ली 🏙️ 268 व्या स्थानासह भारतात पहिल्या क्रमांकावर असून न्यूयॉर्क, लंडन व पॅरिस पहिल्या तीन स्थानी आहेत.
◾महाराष्ट्र सरकारने कमी पावसामुळे 🌾 राज्यातील 358 पैकी 265 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले.
◾ब्रिक्स थिएटर महोत्सव 2026 🎭 चे आयोजन नवी दिल्ली येथे होणार आहे.
◾केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) 📚 नव्या अध्यक्षपदी मनदीप के. भंडारी यांची नियुक्ती झाली.
◾इस्रोच्या प्रगत रडार संशोधन केंद्राची 📡 (Advanced Radar Research Centre) पायाभरणी आसाममधील गुवाहाटीजवळ चांदुबी येथे झाली.
◾आयआयटी दिल्लीने भारतातील पहिले स्वदेशी सूक्ष्म ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट 💻 (Micro-GPU) विकसित केले.
◾आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये सावन बरवाल याने मॅरेथॉनमध्ये 🏃 राष्ट्रीय विक्रमासह रौप्यपदक जिंकत भारताची 44 वर्षांची प्रतीक्षा संपवली.
◾गुजरातमधील कल्पसर प्रकल्पासाठी 💧 भारत व नेदरलँड्समध्ये 2 सामंजस्य करार झाले.
◾भारताने मनिला (फिलिपिन्स) येथे झालेल्या 14 व्या पूर्व आशिया शिखर परिषद आर्थिक मंत्री बैठकीत 🤝 भाग घेतला.
◾संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीत 6,000 मीटरहून अधिक उंचीची सुमारे 20 शिखरे 🏔️ सर करणाऱ्या पहिल्या पर्वतारोहण मोहिमेचे स्वागत केले.
◾गुगलने अंतराळावर आधारित एआय कॉम्प्युटिंगसाठी 🛰️ प्रोजेक्ट सनकॅचर (Project Suncatcher) सुरू केला.
◾निशा सहाय सक्सेना यांची दिल्ली उच्च न्यायालयाच्या ⚖️ स्थायी न्यायाधीशपदी नियुक्ती झाली.
◾हंसराज सिंह वर्मा यांची क्युबातील 🌐 भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली.
◾प्रीती वर्मा या बिहारच्या पहिल्या महिला प्रभारी पोलीस महासंचालक 👮 (DGP) बनल्या.
◾आसाममधील जोरहाट जिल्ह्यातील "इच वन टीच वन" उपक्रमासाठी राजेश बोरदोलोई यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 🧑🏫 मिळाला.
◾भारतीय क्रीडा प्राधिकरणाने ईशान्य भारतातील पहिले राष्ट्रीय जलतरण उत्कृष्टता केंद्र 🏊 आसाममध्ये उभारण्यासाठी करार केला.
◾आसाम सरकारने 8 नव्या प्रशासकीय जिल्ह्यांच्या 🗺️ निर्मितीची घोषणा केली.
◾135 व्या डूरंड चषक फुटबॉल स्पर्धेचे ⚽ उद्घाटन गुवाहाटी येथे झाले.
◾जपानच्या माचा चहाचे 🍵 उत्पादन करणारे आसाम हे भारतातील पहिले राज्य ठरले.
◾पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयआयटी दिल्ली येथे "परम प्रज्ञा" हा एआय सुपर कॉम्प्युटर 🖥️ सुरू केला.
◾पहिल्या आयसीसी महिला चॅम्पियन्स ट्रॉफी 2027 🏏 चे यजमानपद भारताकडे आहे.
◾भारत 2027 मध्ये डेंग्यूवरील पहिली मान्यताप्राप्त लस 💉 "क्यूडेंगा" (Qdenga) सुरू करणार आहे.
◾गुजरातमध्ये मिष्टी (MISHTI) योजनेअंतर्गत 27,000 हेक्टरवर खारफुटीची 🌱 लागवड करण्यात आली
◾आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 साठी भारतीय पथकाचा अधिकृत प्रायोजक 🥛 अमूल हा ठरला.
🎯आजच्या #Oneliner ✍️ विवेक | 742 |
| 7 | Matn yo'q... | 635 |
| 8 | Matn yo'q... | 644 |
| 9 | 🌀 अर्णब (Arnab) चक्रीवादळ
📅 लँडफॉल : २४ सप्टेंबर २०२६
🌊 निर्मिती: बंगालच्या उपसागरात तयार झालेले Deep Depression
⚠️ महत्त्वाचे: हे पूर्ण विकसित चक्रीवादळ झाले नाही; Deep Depression म्हणूनच किनारपट्टी ओलांडली.
📍 लँडफॉल: उत्तर आंध्र प्रदेश–दक्षिण ओडिशा किनारपट्टीवर कलिंगपट्टणमजवळ.
💨 वाऱ्याचा वेग: ५५–६५ किमी/ता.; कमाल झोत ७५ किमी/ता.
🌧️ मुख्य परिणाम: आंध्र प्रदेश व ओडिशामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस; काही भागांत अतिवृष्टीचा इशारा.
🏫 ओडिशा: खबरदारी म्हणून काही जिल्ह्यांतील शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या.
🚨 स्थलांतर: ओडिशामध्ये सुमारे ५,००० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.
🌊 समुद्रस्थिती: किनारी भागात समुद्र खवळलेला/अतिखवळलेला राहण्याचा इशारा. देवा जाधवर संपादित आठमाही चालू घडामोडी 2026 PDF Deva jadhavar App वर उपलब्ध
🏷️ ‘Arnab’ नाव: बंगाली भाषेत ‘समुद्र’ असा अर्थ; हे नाव बांगलादेशने सुचवले आहे. | 799 |
| 10 | MPSC Protest पुण्यात आंदोलन पुढे ढकलले राजकीय हस्तक्षेपावरून विद्यार्थ्यांमध्ये दोन गट आता 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीला सत्याग्रह. MPSC Agitation Split: Pune protest postponed amid political interference row, students to hold Satyagraha on October 2
https://sarkarnama.esakal.com/pune/mpsc-protest-postponed-september-27-new-date-october-2-pune-student-groups-mm76-sm89 | 873 |
| 11 | 5_6176856651815985263.pdf | 808 |
| 12 | Matn yo'q... | 956 |
| 13 | Matn yo'q... | 959 |
| 14 | Matn yo'q... | 923 |
| 15 | Matn yo'q... | 962 |
| 16 | 🥋 नाओरेम रोशिबिना देवी — सलग तीन आशियाई स्पर्धेत पदक प्राप्त
पूर्ण नाव: नाओरेम रोशिबिना देवी
जन्म: ३० डिसेंबर २०००
जन्मस्थान: बिष्णुपूर, मणिपूर
खेळ: वुशू – सांडा
🏅 आशियाई क्रीडा स्पर्धा
वर्ष ठिकाण पदक
२०१८ जकार्ता 🥉 कांस्य
२०२३ हांगझोऊ 🥈 रौप्य
२०२६ नागोया 🥈 रौप्य
➡️ आशियाई क्रीडा स्पर्धेत सलग ३ पदके जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी.
२०२६: अंतिम फेरीत चीनच्या झांग झिओयूकडून पराभव → रौप्य पदक
अर्जुन पुरस्कार: २०२३
विशेष कामगिरी: आंतरराष्ट्रीय वुशू महासंघाकडून वर्षातील सर्वोत्तम महिला खेळाडू म्हणून निवड. | 1 027 |
| 17 | Matn yo'q... | 896 |
| 18 | Matn yo'q... | 783 |
| 19 | Matn yo'q... | 853 |
| 20 | Matn yo'q... | 1 062 |
