cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

TOPPER9 चालू घडामोडी

🎯 स्पर्धा परीक्षेसाठी अत्यावश्यक असणारी सर्व माहिती एक्काच ठिकाणी 🎯 Mpsc/सरळसेवा/Zp/इ. तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत आहे. Subject Wise Poll Questions. OWNER :- @TOPPER9_ADMIN www.etopper9.blogspot.com

Mostrar más
Advertising posts
25 999Suscriptores
-424 hours
-1147 days
-53330 days

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

स्त्री सेविका संघ पुण्यातील काँग्रेस विचारधारेच्या स्त्रियांनी  'महाराष्ट्र भगिनी मंडळ' ही संस्था स्थापन केला होती. पंरतु ब्रिटीश सरकारने ती बेकायदेशीर ठरवून या संघटनेला दडपून टाकले. त्यामुळे 1935 मधील काँग्रेस मधील स्त्रियांनी 'स्त्री सेविका ' नावाची संघटना स्थापन केली. या संघटनेच्या सभासदांची संख्या, संघटनेचे कार्यक्षेत्र आणि त्यांची ताकद मर्यादीत होती. फैजपूरच्या कॉंग्रेसच्या अधिवेशनासाठी स्त्री सेविका संघातील स्त्रियांनी प्रेमा कंटक यांच्या मार्गदर्शनाखाली स्वंयसेविकांची जबाबदारी पार पाडली.(PYQ) या माध्यमातून संघटित होऊ लागलेल्या स्त्री शक्तीचे प्रदर्शन त्यांच्या संघटीत व शिस्तपूर्ण कामामुळे कॉंग्रेसच्या फैजपूर अधिवेशनात झाले.
Mostrar todo...
❇️ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा ❇️ आयोगाची स्कील टेस्ट ही खालील क्रमाने होते • सुरुवातीला एक डेमो पेसेज: 05 मिनीटे      (Keyboard Test साठी) • नंतर एक छोटासा ब्रेक : 05 मिनीटे • पुन्हा एकदा डेमो पेसेज : 10 मिनीटे      (Actual Test ची रंगीत तालीम) • परत एक छोटासा ब्रेक : 02 मिनीटे • प्रत्यक्ष स्कील टेस्ट : 10 मिनीटे • एकूण कालावधी 32 मिनिटे; • प्रत्यक्ष चाचणी 10 मिनिटात पूर्ण करावी लागते....
Mostrar todo...
ब्राह्मणेतर पत्रकारितेची मुहुर्तमेढ रोवून चिपळूणकरांच्या महात्मा ज्योतिराव फुलेंवरील हल्याचा बचाव आपल्या वृत्तपत्राद्वारे कोणी केला? (राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023) 1) नारायण मेघाजी लोखंडे 2) भाऊ दाजी लाड 3) तुकाराम तात्या पडवळ 4) कृष्णाजी भालेकर उत्तरः 4 स्पष्टीकरण कृष्णराव भालेकर कृष्णराव भालेकर यांनी 1877 साली 'दीनबंधू' हे वर्तमानपत्र सुरू केले. या दीनबंधूने सत्यशोधकांची वैचारिक बाजू समर्थपणे लोकांपुढे मांडली आणि ब्राह्मणी व्यवस्थेवर कठोर हल्ले चढविले. याच पत्राच्या माध्यमातून फुले यांनी धार्मिक रूढी, परंपरा यांच्यावर टीकात्मक लेख लिहिले तसेच धर्मग्रंथांची चिकित्सा केली. दीनबंधू दोन वर्षांनंतर बंद पडले. शेवटी सयाजीराव गायकवाडांनी बडोद्यातील त्यांच्या ग्रंथालयातील वासुदेव लिंगाजी बिर्जे यांच्या मदतीने 1907 मध्ये ते पुन्हा सुरू केले आणि तेव्हाच वेदोक्त प्रकरण घडले. •त्यावेळी दीनबंधूने परखडपणे लिखाण करुन सत्यशोधकांची बाजू मांडली आणि वेदोक्त प्रकरणावर टीका केली.
Mostrar todo...
👍 4
Inicia sesión y accede a información detallada

Te revelaremos estos tesoros después de la autorización. ¡Prometemos que será rápido!