en
Feedback
𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶

𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶

Open in Telegram

👮‍♂ मुंबई पोलीस शिपाई & कारागृह मेरिट लिस्ट & CutOff पहा 👇👇 Target Only Khaki

Show more

📈 Analytical overview of Telegram channel 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶

Channel 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 (@targetonlykhaki) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 36 372 subscribers, ranking 5 121 in the Education category and 10 714 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 36 372 subscribers.

According to the latest data from 18 September, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 1 007 over the last 30 days and by -10 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 0.90%. Within the first 24 hours after publication, content typically collects 0.52% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 327 views. Within the first day, a publication typically gains 190 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 1.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
👮‍♂ मुंबई पोलीस शिपाई & कारागृह मेरिट लिस्ट & CutOff पहा 👇👇 Target Only Khaki

Thanks to the high frequency of updates (latest data received on 19 September, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

36 372
Subscribers
-1024 hours
+1137 days
+1 00730 days
Posts Archive
✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test 🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆 🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स & 📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध 🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🗓 १७ सप्टेंबर २०२६ : चालू घडामोडी वनलायनर प्रश्नोत्तरे ✍️✍️ प्रश्न १: ​हैदराबाद मुक्ती दिन (Hyderabad Liberation Day) कधी साजरा करण्यात आला? ➠ १७ सप्टेंबर ​
​प्रश्न २: ​अलीकडेच अमेरिका आणि कोणत्या देशादरम्यान 'एगर लाईन' (Eager Lion) लष्करी सराव आयोजित करण्यात आला? ➠ जॉर्डन
​ ​प्रश्न ३: ​दादासाहेब फाळके पुरस्कार २०२४ ने कोणाला सन्मानित करण्यात येईल? ➠ अनंत नाग ​
​प्रश्न ४: ​AVC पुरुष व्हॉलीबॉल आशियाई चॅम्पियनशिप २०२६ चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? ➠ जपान
​ ​प्रश्न ५: ​CRPF च्या विशेष 'कोब्रा' (COBRA) युनिटच्या पहिल्या महिला प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ➠ संजुक्ता पराशर ​
​प्रश्न ६: ​कोणत्या देशाच्या पंतप्रधानांना 'शेख अबू बक्र पुरस्कार' (Sheikh Abu Bakr Award) मिळाला आहे? ➠ मलेशिया
​ ​प्रश्न ७: ​कोणत्या राज्य सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स चाचणीसाठी व्हिडिओ गेम मॉडेलवर आधारित ऑनलाइन परीक्षा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे? ➠ केरळ​
​प्रश्न ८: ​७९ व्या जागतिक आरोग्य संघटना (WHO) प्रादेशिक समितीचे अधिवेशन कोणत्या देशात आयोजित करण्यात आले? ➠ तिमोर-लेस्ते
​प्रश्न ९: ​बिहार लोकसेवा आयोगाच्या (BPSC) अध्यक्षपदाचा कार्यभार कोणी स्वीकारला आहे? ➠ हरजोत कौर बमरा ​
​प्रश्न १०: ​६९ व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेचे (Commonwealth Parliamentary Conference) आयोजन कुठे करण्यात आले? ➠ केपटाऊन (दक्षिण आफ्रिका)
​ ​प्रश्न ११: ​नुकतेच 'मिष्टी' (MISHTI) योजनेअंतर्गत २७,००० हेक्टर क्षेत्रात कांदळवन (Mangrove) लागवड कुठे करण्यात आली आहे? ➠ गुजरात
​प्रश्न १२: ​'किसाऊ बहुउद्देशीय धरण प्रकल्प' (Kishau Multipurpose Dam Project) कोणत्या नदीवर उभारला जात आहे? ➠ टॉन्स नदी
✍️ संकलन: सागर चिखले ©️ ChaluGhadamodiMPSC 👆 Copy With Name #CurrentAffairs #OneLiner ———————————————————— 🤳 Best चालू घडामोडी + GK चॅनेल ⤵️ 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC ————————————————————

6) आर्चरी वर्ल्ड कप फायनलमध्ये वैयक्तिक विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय पुरुष कोण?
Anonymous voting

5) भारतात कृत्रिम सूर्य निर्मिती कोणत्या प्रयोगशाळेत करण्यात येत आहे?
Anonymous voting

4) राष्ट्रीय अभियंता दिन केव्हा साजरा केला जातो?
Anonymous voting

🍐काळा घोडा (पोलीस भरती ग्रंथ) 🏛Amazon offer - https://www.amazon.in/dp/B0HJM8TGV6

🆘 पोलीस भरती 2026-27 🆘 🤩 NO 1 - काळा घोडा (पोलीस भरती ग्रंथ) 👼 मागील 10 मधील प्रश्न (जिल्हा व वर्ष सहीत) 👼सोप्या भाषेत अ
🆘 पोलीस भरती 2026-27 🆘 🤩 NO 1 - काळा घोडा (पोलीस भरती ग्रंथ) 👼 मागील 10 मधील प्रश्न (जिल्हा व वर्ष सहीत) 👼सोप्या भाषेत अचूक स्पष्टीकरण 👼1 प्रश्न अभ्यासताना 5-10 प्रश्नांचा अभ्यास 🏛 Amazon offer - https://www.amazon.in/dp/B0HJM8TGV6 🙏 सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध. 📱 Free व paid courses link - https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app Whats app - https://wa.me/919075058049 भाग 2 - गणित व बुद्धिमत्ता

📢 IBPS मार्फत 13,706 जागांची मेगाभरती | IBPS RRB Bharti 2026 ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/ibps-rrb-bharti-2026/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/ibps-rrb-bharti-2026/ 👆वयोमर्यादा, 🖋 Syllabus, 📌Apply Link, ⬜️ जाहिरात PDF ———————————————————— 📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y 📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.

Konkan Railway Bharti 2026 | कोकण रेल्वेत 201 जागांची भरती ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/konkan-railway-bharti-2026/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/konkan-railway-bharti-2026/ 👆वयोमर्यादा, 🖋 Syllabus, 📌Apply Link, ⬜️ जाहिरात PDF ———————————————————— 📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y 📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.

सहायक कृषि अधिकारी (कृषि सेवक) 👆 या संवर्गातील एकूण 1107 (पेसा व नॉन पेसा) इतक्या पदांचे मागणीपत्र MPSC कडे पाठविण्याचे प्रस
सहायक कृषि अधिकारी (कृषि सेवक) 👆 या संवर्गातील एकूण 1107 (पेसा व नॉन पेसा) इतक्या पदांचे मागणीपत्र MPSC कडे पाठविण्याचे प्रस्तावित. 🔥🔥 327 (PESA) + 780 (Non PESA) = 1107 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC ———————————————— 📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

9₹ मध्ये चालू घडामोडी Monthly PDF ⬜️ उपलब्ध 💱 गणेशोत्सव निमित्त 🗓 संपूर्ण 10 दिवस 😍 स्पेशल ऑफर 🎉 50% Discount. 🏬 ✔️ सहाम
9₹ मध्ये चालू घडामोडी Monthly PDF ⬜️ उपलब्ध 💱 गणेशोत्सव निमित्त 🗓 संपूर्ण 10 दिवस 😍 स्पेशल ऑफर 🎉 50% Discount. 🏬 ✔️ सहामाही चालू घडामोडी PDF 89₹ ऐवजी 4️⃣9️⃣₹ मध्ये उपलब्ध 😍 🗓 जानेवारी ते जून 2026 या महिन्यातील स्पर्धा परीक्षा दृष्टीने महत्वाच्या वनलायनर चालू घडामोडी PDF स्वरूपात केवळ 4️⃣9️⃣ मध्ये उपलब्ध 🗓 जानेवारी 2026 ते जून 2026 यापैकी कोणत्याही 1 महिन्याची  PDF 19₹ ऐवजी 9️⃣₹ मध्ये⬜️ 🌏 3 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी केवळ 25₹ मध्ये ⬜️ 🌏 6 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी केवळ 49₹ मध्ये ⬜️ ✏️ वैशिष्ट्ये ⤵️ ✅ सर्व चालू घडामोडी वनलायनर स्वरूपात महत्वाच्या प्रश्नांचे स्पष्टीकरण देखील उपलब्ध ✅ PDF च्या Xerox काढू शकता.⚙️ ✅ शिपाई पदापासून ते MPSC/UPSC ची तयारी करणाऱ्या म्हणजेच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. 📂 जानेवारी ते मार्च 2026 या 3 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी 2️⃣5️⃣₹ 📂 एप्रिल ते जून 2026 या 3 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी  2️⃣5️⃣₹ ✅ ✅ ऑगस्ट & जुलै महिन्याचे PDF उपलब्ध ✅ 📔The ज्ञानसागर Academy पुणे App वर PDF उपलब्ध✔️ 🤳 App Link 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd किंवा वरील Scanner वरून किंवा Play Store ला The DnyanSagar Academy, Pune सर्च करून App Install करा ‼️ भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होत आहे... तुम्ही देखील लाभ घ्या... ‼️ 📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे चे इतर कोर्सेस👇 📲 संयुक्त गट क पूर्व 2026 Test सिरीज (एकूण 500 प्रश्न) 🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣ 🚩🚩 पोलीस भरती Test 3️⃣6️⃣ 3️⃣6️⃣ जिल्हा विशेष नोट्स 3️⃣6️⃣₹ ➖ ✅ आगामी मुंबई पोलीस शिपाई, चालक, कारागृह पोलीस साठी उपयुक्त मुंबई जिल्हा नोट्स3️⃣0️⃣₹ ➖➖➖➖➖➖➖➖➖ 👆 हे कोर्स/Test देखील App वर उपलब्ध. ⭐️ 📞 संपर्क 8329654502 📱 Payment करण्यास काही समस्या आल्यास Msg करा ⤵️ https://wa.me/918329654502

सरकारी नोकरीचं स्वप्न एकच, पण संधी अनेक! SSC CHSL, SSC CPO, SUPER TET, RRB NTPC आणि इतर अनेक सरकारी परीक्षांची तयारी करा, एका
सरकारी नोकरीचं स्वप्न एकच, पण संधी अनेक! SSC CHSL, SSC CPO, SUPER TET, RRB NTPC आणि इतर अनेक सरकारी परीक्षांची तयारी करा, एकाच Super Pass Live सोबत! 🚀 📚 Live & Recorded Classes | Mock Tests | Study Notes 🔥 Sankalp Sale मध्ये मिळवा जबरदस्त डिस्काउंट! 💥 फक्त ₹899 मध्ये 12 महिन्यांची वैधता! 🎟️ Coupon Code: PUN 👉 आजच तुमच्या सरकारी नोकरीच्या स्वप्नाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका! 📌 Link: ⤵️⤵️ https://link.testbook.com/Sagar01SPL https://link.testbook.com/Sagar01SPL

👨‍💻 आजपासून दररोज 100 मार्कांची exam घेण्यात येणार आहे. 🆓 ते पण फ्री मध्ये लगेच जॉईन करा.💯 📖 आगामी होणाऱ्या गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026. परिक्षेमध्ये हे 👑 प्रश्न तुम्हाला नक्की दिसतील याची 101% खात्री देतो. ✌️(कारण - गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025. परिक्षे मध्ये आपल्या टेस्ट मधील प्रश्न आले होते ) 🙏 तुम्ही हा पेपर नक्की द्यावा. 🌐 लवकर जॉईन व्हा सर्वांनी:-👇👇      JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW      JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW      JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW      JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW 👍 अभी नही तो कभी नही ⭐️💯🔥

3. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन केव्हा साजरा केला जातो?
Anonymous voting

2. अनंत नाग यांना कितवा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे?
Anonymous voting