uz
Feedback
𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶

𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶

Kanalga Telegram’da o‘tish

👮‍♂ मुंबई पोलीस शिपाई & कारागृह मेरिट लिस्ट & CutOff पहा 👇👇 Target Only Khaki

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 analitikasi

𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 (@targetonlykhaki) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 36 428 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 5 117-o'rinni va Hindiston mintaqasida 10 699-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 36 428 obunachiga ega bo‘ldi.

19 Sentabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 913 ga, so‘nggi 24 soatda esa 4 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 0.90% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 0.52% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 329 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 189 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 1 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
👮‍♂ मुंबई पोलीस शिपाई & कारागृह मेरिट लिस्ट & CutOff पहा 👇👇 Target Only Khaki

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 20 Sentabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

36 428
Obunachilar
+424 soatlar
+1017 kun
+91330 kun
Postlar arxiv
🤳 तलाठी भरती Test 1 उपलब्ध ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/talathi-bharti-saralseva-special-test-1/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/talathi-bharti-saralseva-special-test-1/ 👆 या लिंकवर क्लिक करून लगेच Free Test सोडवा. 📲 अशाच सर्व विषयांच्या 50+ मोफत Test साठी येथे क्लिक करा ⤵️ 📌 https://chalughadamodimpsc.com/category/gk-quiz/

3 ) ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2026 मध्ये भारताचे स्थान कितवे आहे?
Anonymous voting

2 ) अभिषेक शर्माने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वात जलद शतक किती चेंडूत केले?
Anonymous voting

1 ) आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करणारा खेळाडू कोण?
Anonymous voting

Ksagar सामान्य विज्ञान (रवी भूषण) sample. Pdf

के' सागर्स सामान्य विज्ञान मूळ लेखक : प्रा.रवी भूषण अनुवाद : अमर मुळे योगेश नेतनकर (सहायक विक्रीकर आयुक्त) संस्करण : डॉ.अनिरु
के' सागर्स सामान्य विज्ञान मूळ लेखक : प्रा.रवी भूषण अनुवाद : अमर मुळे योगेश नेतनकर (सहायक विक्रीकर आयुक्त) संस्करण : डॉ.अनिरुद्ध क्षीरसागर MBBS,MS(Ortho) Joint Replacement Surgeon Selected as Specialist Medical Officer Class-I  https://ksagar.com/product/ksagars-samanya-vidnyan/ 30% Discount K'Sagar Publications 020244501259823118810 K"Sagar House Of Book 020244831669923906500 K'Sagar Book Centre 020244530659823121395 www.ksagaronline.com महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध,तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध. स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा. https://t.me/ksagarfocus

9₹ मध्ये चालू घडामोडी Monthly PDF ⬜️ उपलब्ध 💱 गणेशोत्सव निमित्त 🗓 संपूर्ण 10 दिवस 😍 स्पेशल ऑफर 🎉 50% Discount. 🏬 ✔️ सहाम
9₹ मध्ये चालू घडामोडी Monthly PDF ⬜️ उपलब्ध 💱 गणेशोत्सव निमित्त 🗓 संपूर्ण 10 दिवस 😍 स्पेशल ऑफर 🎉 50% Discount. 🏬 ✔️ सहामाही चालू घडामोडी PDF 89₹ ऐवजी 4️⃣9️⃣₹ मध्ये उपलब्ध 😍 🗓 जानेवारी ते जून 2026 या महिन्यातील स्पर्धा परीक्षा दृष्टीने महत्वाच्या वनलायनर चालू घडामोडी PDF स्वरूपात केवळ 4️⃣9️⃣ मध्ये उपलब्ध 🗓 जानेवारी 2026 ते जून 2026 यापैकी कोणत्याही 1 महिन्याची  PDF 19₹ ऐवजी 9️⃣₹ मध्ये⬜️ 🌏 3 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी केवळ 25₹ मध्ये ⬜️ 🌏 6 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी केवळ 49₹ मध्ये ⬜️ ✏️ वैशिष्ट्ये ⤵️ ✅ सर्व चालू घडामोडी वनलायनर स्वरूपात महत्वाच्या प्रश्नांचे स्पष्टीकरण देखील उपलब्ध ✅ PDF च्या Xerox काढू शकता.⚙️ ✅ शिपाई पदापासून ते MPSC/UPSC ची तयारी करणाऱ्या म्हणजेच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. 📂 जानेवारी ते मार्च 2026 या 3 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी 2️⃣5️⃣₹ 📂 एप्रिल ते जून 2026 या 3 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी  2️⃣5️⃣₹ ✅ ✅ ऑगस्ट & जुलै महिन्याचे PDF उपलब्ध ✅ 📔The ज्ञानसागर Academy पुणे App वर PDF उपलब्ध✔️ 🤳 App Link 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd किंवा वरील Scanner वरून किंवा Play Store ला The DnyanSagar Academy, Pune सर्च करून App Install करा ‼️ भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होत आहे... तुम्ही देखील लाभ घ्या... ‼️ 📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे चे इतर कोर्सेस👇 📲 संयुक्त गट क पूर्व 2026 Test सिरीज (एकूण 500 प्रश्न) 🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣ 🚩🚩 पोलीस भरती Test 3️⃣6️⃣ 3️⃣6️⃣ जिल्हा विशेष नोट्स 3️⃣6️⃣₹ ➖ ✅ आगामी मुंबई पोलीस शिपाई, चालक, कारागृह पोलीस साठी उपयुक्त मुंबई जिल्हा नोट्स3️⃣0️⃣₹ ➖➖➖➖➖➖➖➖➖ 👆 हे कोर्स/Test देखील App वर उपलब्ध. ⭐️ 📞 संपर्क 8329654502 📱 Payment करण्यास काही समस्या आल्यास Msg करा ⤵️ https://wa.me/918329654502

......... या जिवाणूंचा जैविक खत म्हणून वापर करतात?(Asst.2015)
Anonymous voting

विषाणू (व्हायरस)....... असतात ?( राज्यसेवा 2014)
Anonymous voting

भारतीय पर्वत शिखरांमध्ये खालीलपैकी सर्वात उंच शिखर कोणते?
Anonymous voting

Q. प्राणी आणि वनस्पती वर्गीकरणाची पंचसृष्टी पद्धत कोणी शोधून काढली ?
Anonymous voting

9₹ मध्ये चालू घडामोडी Monthly PDF ⬜️ उपलब्ध 💱 गणेशोत्सव निमित्त 🗓 संपूर्ण 10 दिवस 😍 स्पेशल ऑफर 🎉 50% Discount. 🏬 ✔️ सहाम
9₹ मध्ये चालू घडामोडी Monthly PDF ⬜️ उपलब्ध 💱 गणेशोत्सव निमित्त 🗓 संपूर्ण 10 दिवस 😍 स्पेशल ऑफर 🎉 50% Discount. 🏬 ✔️ सहामाही चालू घडामोडी PDF 89₹ ऐवजी 4️⃣9️⃣₹ मध्ये उपलब्ध 😍 🗓 जानेवारी ते जून 2026 या महिन्यातील स्पर्धा परीक्षा दृष्टीने महत्वाच्या वनलायनर चालू घडामोडी PDF स्वरूपात केवळ 4️⃣9️⃣ मध्ये उपलब्ध 🗓 जानेवारी 2026 ते जून 2026 यापैकी कोणत्याही 1 महिन्याची  PDF 19₹ ऐवजी 9️⃣₹ मध्ये⬜️ 🌏 3 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी केवळ 25₹ मध्ये ⬜️ 🌏 6 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी केवळ 49₹ मध्ये ⬜️ ✏️ वैशिष्ट्ये ⤵️ ✅ सर्व चालू घडामोडी वनलायनर स्वरूपात महत्वाच्या प्रश्नांचे स्पष्टीकरण देखील उपलब्ध ✅ PDF च्या Xerox काढू शकता.⚙️ ✅ शिपाई पदापासून ते MPSC/UPSC ची तयारी करणाऱ्या म्हणजेच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. 📂 जानेवारी ते मार्च 2026 या 3 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी 2️⃣5️⃣₹ 📂 एप्रिल ते जून 2026 या 3 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी  2️⃣5️⃣₹ ✅ ✅ ऑगस्ट & जुलै महिन्याचे PDF उपलब्ध ✅ 📔The ज्ञानसागर Academy पुणे App वर PDF उपलब्ध✔️ 🤳 App Link 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd किंवा वरील Scanner वरून किंवा Play Store ला The DnyanSagar Academy, Pune सर्च करून App Install करा ‼️ भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होत आहे... तुम्ही देखील लाभ घ्या... ‼️ 📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे चे इतर कोर्सेस👇 📲 संयुक्त गट क पूर्व 2026 Test सिरीज (एकूण 500 प्रश्न) 🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣ 🚩🚩 पोलीस भरती Test 3️⃣6️⃣ 3️⃣6️⃣ जिल्हा विशेष नोट्स 3️⃣6️⃣₹ ➖ ✅ आगामी मुंबई पोलीस शिपाई, चालक, कारागृह पोलीस साठी उपयुक्त मुंबई जिल्हा नोट्स3️⃣0️⃣₹ ➖➖➖➖➖➖➖➖➖ 👆 हे कोर्स/Test देखील App वर उपलब्ध. ⭐️ 📞 संपर्क 8329654502 📱 Payment करण्यास काही समस्या आल्यास Msg करा ⤵️ https://wa.me/918329654502

🗓 १८ सप्टेंबर २०२६ : चालू घडामोडी वनलायनर प्रश्नोत्तरे ✍️✍️ ​प्रश्न १: ​जागतिक बांबू दिवस (World Bamboo Day) कधी साजरा करण्यात आला? ➠ १८ सप्टेंबर
​प्रश्न २: ​नुकतीच भरत कुमार कुथाती यांची कोणत्या देशात भारताचे उच्चायुक्त (High Commissioner) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? ➠ त्रिनिदाद आणि टोबॅगो
​प्रश्न ३: ​कोणत्या शास्त्रज्ञाने 'आर्थर एम बुयुचे पुरस्कार २०२६' (Arthur M. Bueche Award 2026) जिंकला आहे? ➠ सेतूरामन पंचनाथन
​प्रश्न ४: ​भारतासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात जलद शतक (३० चेंडूंत) झळकावणारा फलंदाज कोण बनला आहे? ➠ अभिषेक शर्मा
​प्रश्न ५: ​भारतात चित्ता संरक्षण कार्यक्रमाचे ४ वर्षे पूर्ण झाल्यानंतर चीत्त्यांची संख्या वाढून किती झाली आहे? ➠ ५२
​प्रश्न ६: ​'भारत इलेक्ट्रिक मोबिलिटी इंडेक्स २०२५' मध्ये कोणत्या राज्याला/केंद्रशासित प्रदेशाला पहिले स्थान मिळाले आहे? ➠ दिल्ली
​प्रश्न ७: ​नुकतेच भारताच्या ५१ व्या अत्याधुनिक 'डॉप्लर हवामान रडारचे' (Doppler Weather Radar) आभासी (Virtual) उद्घाटन कोठे करण्यात आले? ➠ संबळपूर (ओडिशा)
​प्रश्न ८: ​बेंगळुरू येथे आयोजित 'ग्लोबल चेस लीग २०२६' (Global Chess League) चे विजेतेपद कोणी जिंकले? ➠ गंगेज ग्रँडमास्टर्स
​प्रश्न ९: ​जागतिक बँकेचे (World Bank) मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून कोणाची घोषणा करण्यात आली आहे? ➠ मायकेल क्रेमर ​
​प्रश्न १०: ​'ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स २०२६' (Global Gender Gap Index 2026) मध्ये कोणता देश अव्वल स्थानावर राहिला आहे? ➠ आइसलँड
​प्रश्न ११: ​रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणाऱ्या देशांवर किती टक्क्यांपर्यंत टॅरिफ (शुल्काचा दर) लावण्याची घोषणा अमेरिकन संसदेने केली आहे? ➠ १००%
​प्रश्न १२: ​कुमक गाव (Kumpuk Village) हे कोणत्या प्रदेशातील पहिले 'हेरिटेज व्हिलेज' (Heritage Village) घोषित करण्यात आले आहे? ➠ लडाख
✍️ संकलन: सागर चिखले ©️ ChaluGhadamodiMPSC 👆 Copy With Name #CurrentAffairs #OneLiner ———————————————————— 🤳 Best चालू घडामोडी + GK चॅनेल ⤵️ 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC ————————————————————

✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test 🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆 🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स & 📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध 🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🗓 १७ सप्टेंबर २०२६ : चालू घडामोडी वनलायनर प्रश्नोत्तरे ✍️✍️ प्रश्न १: ​हैदराबाद मुक्ती दिन (Hyderabad Liberation Day) कधी साजरा करण्यात आला? ➠ १७ सप्टेंबर ​
​प्रश्न २: ​अलीकडेच अमेरिका आणि कोणत्या देशादरम्यान 'एगर लाईन' (Eager Lion) लष्करी सराव आयोजित करण्यात आला? ➠ जॉर्डन
​ ​प्रश्न ३: ​दादासाहेब फाळके पुरस्कार २०२४ ने कोणाला सन्मानित करण्यात येईल? ➠ अनंत नाग ​
​प्रश्न ४: ​AVC पुरुष व्हॉलीबॉल आशियाई चॅम्पियनशिप २०२६ चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? ➠ जपान
​ ​प्रश्न ५: ​CRPF च्या विशेष 'कोब्रा' (COBRA) युनिटच्या पहिल्या महिला प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ➠ संजुक्ता पराशर ​
​प्रश्न ६: ​कोणत्या देशाच्या पंतप्रधानांना 'शेख अबू बक्र पुरस्कार' (Sheikh Abu Bakr Award) मिळाला आहे? ➠ मलेशिया
​ ​प्रश्न ७: ​कोणत्या राज्य सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स चाचणीसाठी व्हिडिओ गेम मॉडेलवर आधारित ऑनलाइन परीक्षा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे? ➠ केरळ​
​प्रश्न ८: ​७९ व्या जागतिक आरोग्य संघटना (WHO) प्रादेशिक समितीचे अधिवेशन कोणत्या देशात आयोजित करण्यात आले? ➠ तिमोर-लेस्ते
​प्रश्न ९: ​बिहार लोकसेवा आयोगाच्या (BPSC) अध्यक्षपदाचा कार्यभार कोणी स्वीकारला आहे? ➠ हरजोत कौर बमरा ​
​प्रश्न १०: ​६९ व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेचे (Commonwealth Parliamentary Conference) आयोजन कुठे करण्यात आले? ➠ केपटाऊन (दक्षिण आफ्रिका)
​ ​प्रश्न ११: ​नुकतेच 'मिष्टी' (MISHTI) योजनेअंतर्गत २७,००० हेक्टर क्षेत्रात कांदळवन (Mangrove) लागवड कुठे करण्यात आली आहे? ➠ गुजरात
​प्रश्न १२: ​'किसाऊ बहुउद्देशीय धरण प्रकल्प' (Kishau Multipurpose Dam Project) कोणत्या नदीवर उभारला जात आहे? ➠ टॉन्स नदी
✍️ संकलन: सागर चिखले ©️ ChaluGhadamodiMPSC 👆 Copy With Name #CurrentAffairs #OneLiner ———————————————————— 🤳 Best चालू घडामोडी + GK चॅनेल ⤵️ 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC ————————————————————

6) आर्चरी वर्ल्ड कप फायनलमध्ये वैयक्तिक विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय पुरुष कोण?
Anonymous voting

5) भारतात कृत्रिम सूर्य निर्मिती कोणत्या प्रयोगशाळेत करण्यात येत आहे?
Anonymous voting