𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶
前往频道在 Telegram
👮♂ मुंबई पोलीस शिपाई & कारागृह मेरिट लिस्ट & CutOff पहा 👇👇 Target Only Khaki
显示更多📈 Telegram 频道 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 的分析概览
频道 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 (@targetonlykhaki) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 36 372 名订阅者,在 教育 类别中位列第 5 121,并在 印度 地区排名第 10 714 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 36 372 名订阅者。
根据 18 九月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 1 007,过去 24 小时变化为 -10,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 0.90%。内容发布后 24 小时内通常能获得 0.52% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 327 次浏览,首日通常累积 190 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 1。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“👮♂ मुंबई पोलीस शिपाई & कारागृह मेरिट लिस्ट & CutOff पहा 👇👇
Target Only Khaki”
凭借高频更新(最新数据采集于 19 九月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
36 372
订阅者
-1024 小时
+1137 天
+1 00730 天
帖子存档
36 372
✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध
🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
36 372
Repost from चालू घडामोडी + GK (Official)
🗓 १७ सप्टेंबर २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे ✍️✍️
प्रश्न १: हैदराबाद मुक्ती दिन (Hyderabad Liberation Day) कधी साजरा करण्यात आला?
➠ १७ सप्टेंबर
प्रश्न २: अलीकडेच अमेरिका आणि कोणत्या देशादरम्यान 'एगर लाईन' (Eager Lion) लष्करी सराव आयोजित करण्यात आला? ➠ जॉर्डन प्रश्न ३: दादासाहेब फाळके पुरस्कार २०२४ ने कोणाला सन्मानित करण्यात येईल? ➠ अनंत नाग
प्रश्न ४: AVC पुरुष व्हॉलीबॉल आशियाई चॅम्पियनशिप २०२६ चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? ➠ जपान प्रश्न ५: CRPF च्या विशेष 'कोब्रा' (COBRA) युनिटच्या पहिल्या महिला प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ➠ संजुक्ता पराशर
प्रश्न ६: कोणत्या देशाच्या पंतप्रधानांना 'शेख अबू बक्र पुरस्कार' (Sheikh Abu Bakr Award) मिळाला आहे? ➠ मलेशिया प्रश्न ७: कोणत्या राज्य सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स चाचणीसाठी व्हिडिओ गेम मॉडेलवर आधारित ऑनलाइन परीक्षा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे? ➠ केरळ
प्रश्न ८: ७९ व्या जागतिक आरोग्य संघटना (WHO) प्रादेशिक समितीचे अधिवेशन कोणत्या देशात आयोजित करण्यात आले? ➠ तिमोर-लेस्तेप्रश्न ९: बिहार लोकसेवा आयोगाच्या (BPSC) अध्यक्षपदाचा कार्यभार कोणी स्वीकारला आहे? ➠ हरजोत कौर बमरा
प्रश्न १०: ६९ व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेचे (Commonwealth Parliamentary Conference) आयोजन कुठे करण्यात आले? ➠ केपटाऊन (दक्षिण आफ्रिका) प्रश्न ११: नुकतेच 'मिष्टी' (MISHTI) योजनेअंतर्गत २७,००० हेक्टर क्षेत्रात कांदळवन (Mangrove) लागवड कुठे करण्यात आली आहे? ➠ गुजरात
प्रश्न १२: 'किसाऊ बहुउद्देशीय धरण प्रकल्प' (Kishau Multipurpose Dam Project) कोणत्या नदीवर उभारला जात आहे? ➠ टॉन्स नदी✍️ संकलन: सागर चिखले ©️ ChaluGhadamodiMPSC 👆 Copy With Name #CurrentAffairs #OneLiner ———————————————————— 🤳 Best चालू घडामोडी + GK चॅनेल ⤵️ 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC ————————————————————
36 372
Repost from चालू घडामोडी + GK (Official)
6) आर्चरी वर्ल्ड कप फायनलमध्ये वैयक्तिक विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय पुरुष कोण?
36 372
Repost from चालू घडामोडी + GK (Official)
5) भारतात कृत्रिम सूर्य निर्मिती कोणत्या प्रयोगशाळेत करण्यात येत आहे?
36 372
Repost from चालू घडामोडी + GK (Official)
4) राष्ट्रीय अभियंता दिन केव्हा साजरा केला जातो?
36 372
🆘 पोलीस भरती 2026-27 🆘
🤩 NO 1 - काळा घोडा (पोलीस भरती ग्रंथ)
👼 मागील 10 मधील प्रश्न (जिल्हा व वर्ष सहीत)
👼सोप्या भाषेत अचूक स्पष्टीकरण
👼1 प्रश्न अभ्यासताना 5-10 प्रश्नांचा अभ्यास
🏛 Amazon offer -
https://www.amazon.in/dp/B0HJM8TGV6
🙏 सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध.
📱 Free व paid courses link -
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app
✅ Whats app -
https://wa.me/919075058049
⏩ भाग 2 - गणित व बुद्धिमत्ता
36 372
Repost from चालू घडामोडी + GK (Official)
📢 IBPS मार्फत 13,706 जागांची मेगाभरती | IBPS RRB Bharti 2026 ⤵️⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/ibps-rrb-bharti-2026/
🔗 https://chalughadamodimpsc.com/ibps-rrb-bharti-2026/
👆वयोमर्यादा, 🖋 Syllabus, 📌Apply Link, ⬜️ जाहिरात PDF
————————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
36 372
Repost from चालू घडामोडी + GK (Official)
Konkan Railway Bharti 2026 | कोकण रेल्वेत 201 जागांची भरती ⤵️⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/konkan-railway-bharti-2026/
🔗 https://chalughadamodimpsc.com/konkan-railway-bharti-2026/
👆वयोमर्यादा, 🖋 Syllabus, 📌Apply Link, ⬜️ जाहिरात PDF
————————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
36 372
Repost from चालू घडामोडी + GK (Official)
सहायक कृषि अधिकारी (कृषि सेवक)
👆 या संवर्गातील एकूण 1107 (पेसा व नॉन पेसा) इतक्या पदांचे मागणीपत्र MPSC कडे पाठविण्याचे प्रस्तावित. 🔥🔥
327 (PESA) + 780 (Non PESA) = 1107
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
36 372
Repost from चालू घडामोडी + GK (Official)
9₹ मध्ये चालू घडामोडी Monthly PDF ⬜️ उपलब्ध
💱 गणेशोत्सव निमित्त 🗓 संपूर्ण 10 दिवस 😍 स्पेशल ऑफर 🎉 50% Discount. 🏬 ✔️
सहामाही चालू घडामोडी PDF 89₹ ऐवजी 4️⃣9️⃣₹ मध्ये उपलब्ध 😍
🗓 जानेवारी ते जून 2026 या महिन्यातील स्पर्धा परीक्षा दृष्टीने महत्वाच्या वनलायनर चालू घडामोडी PDF स्वरूपात केवळ 4️⃣9️⃣₹ मध्ये उपलब्ध
🗓 जानेवारी 2026 ते जून 2026 यापैकी कोणत्याही 1 महिन्याची PDF 19₹ ऐवजी 9️⃣₹ मध्ये⬜️
🌏 3 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी केवळ 25₹ मध्ये ⬜️
🌏 6 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी केवळ 49₹ मध्ये ⬜️
✏️ वैशिष्ट्ये ⤵️
✅ सर्व चालू घडामोडी वनलायनर स्वरूपात
✅ महत्वाच्या प्रश्नांचे स्पष्टीकरण देखील उपलब्ध
✅ PDF च्या Xerox काढू शकता.⚙️
✅ शिपाई पदापासून ते MPSC/UPSC ची तयारी करणाऱ्या म्हणजेच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.
📂 जानेवारी ते मार्च 2026 या 3 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी 2️⃣5️⃣₹
📂 एप्रिल ते जून 2026 या 3 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी 2️⃣5️⃣₹ ✅
✅ ऑगस्ट & जुलै महिन्याचे PDF उपलब्ध ✅
📔The ज्ञानसागर Academy पुणे App वर PDF उपलब्ध✔️
🤳 App Link 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
किंवा वरील Scanner वरून किंवा Play Store ला The DnyanSagar Academy, Pune सर्च करून App Install करा
‼️ भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होत आहे... तुम्ही देखील लाभ घ्या... ‼️
📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे चे इतर कोर्सेस👇
➖➖➖➖➖➖➖➖➖
📲 संयुक्त गट क पूर्व 2026 Test सिरीज ✅
(एकूण 500 प्रश्न)
🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣₹
➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖
🚩🚩 पोलीस भरती Test 3️⃣6️⃣₹
➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖
3️⃣6️⃣ जिल्हा विशेष नोट्स 3️⃣6️⃣₹
➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖
✅ आगामी मुंबई पोलीस शिपाई, चालक, कारागृह पोलीस साठी उपयुक्त मुंबई जिल्हा नोट्स3️⃣0️⃣₹
➖➖➖➖➖➖➖➖➖
👆 हे कोर्स/Test देखील App वर उपलब्ध. ⭐️
📞 संपर्क 8329654502
📱 Payment करण्यास काही समस्या आल्यास Msg करा ⤵️
https://wa.me/918329654502
36 372
Repost from चालू घडामोडी + GK (Official)
सरकारी नोकरीचं स्वप्न एकच, पण संधी अनेक!
SSC CHSL, SSC CPO, SUPER TET, RRB NTPC आणि इतर अनेक सरकारी परीक्षांची तयारी करा, एकाच Super Pass Live सोबत! 🚀
📚 Live & Recorded Classes | Mock Tests | Study Notes
🔥 Sankalp Sale मध्ये मिळवा जबरदस्त डिस्काउंट!
💥 फक्त ₹899 मध्ये 12 महिन्यांची वैधता!
🎟️ Coupon Code: PUN
👉 आजच तुमच्या सरकारी नोकरीच्या स्वप्नाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका!
📌 Link: ⤵️⤵️
https://link.testbook.com/Sagar01SPL
https://link.testbook.com/Sagar01SPL
36 372
👨💻 आजपासून दररोज 100 मार्कांची exam घेण्यात येणार आहे.
🆓 ते पण फ्री मध्ये लगेच जॉईन करा.💯
📖 आगामी होणाऱ्या गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026. परिक्षेमध्ये हे 👑 प्रश्न तुम्हाला नक्की दिसतील याची 101% खात्री देतो.
✌️(कारण - गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025. परिक्षे मध्ये आपल्या टेस्ट मधील प्रश्न आले होते )
🙏 तुम्ही हा पेपर नक्की द्यावा.
🌐 लवकर जॉईन व्हा सर्वांनी:-👇👇
JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW
JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW
JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW
JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW
👍 अभी नही तो कभी नही ⭐️💯🔥
36 372
Repost from चालू घडामोडी + GK (Official)
3. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन केव्हा साजरा केला जातो?
36 372
Repost from चालू घडामोडी + GK (Official)
2. अनंत नाग यांना कितवा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे?
