Rayat Lectures & Notes
前往频道在 Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
显示更多📈 Telegram 频道 Rayat Lectures & Notes 的分析概览
频道 Rayat Lectures & Notes (@rayatnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 112 338 名订阅者,在 教育 类别中位列第 1 164,并在 印度 地区排名第 2 153 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 112 338 名订阅者。
根据 22 九月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 1 777,过去 24 小时变化为 294,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 25.85%。内容发布后 24 小时内通常能获得 13.59% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 28 965 次浏览,首日通常累积 15 225 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 55。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”
凭借高频更新(最新数据采集于 23 九月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
112 338
订阅者
+29424 小时
+4597 天
+1 77730 天
帖子存档
112 406
📚 अर्थशास्त्र (Economics) विषयाचा विचार करता, मागील काही वर्षांच्या गट 'ब' आणि 'क' पूर्व तसेच मुख्य परीक्षांच्या Factual Data वर आधारित प्रश्नांची संख्या ही वाढत आहे. 📈
त्या अनुषंगाने, येणाऱ्या पूर्व तसेच मुख्य दोन्ही परीक्षांसाठी शेवटच्या टप्प्यात Last Revision होण्यासाठी नेमके कोणते Facts काढले जावेत, यासाठी ही Important Facts ची PDF आपल्याला देत आहे. 📝
परीक्षेला जाण्याआधी याची प्रिंट काढून एकदा वाचून घ्या.. नक्कीच फायदा होईल! 🙏✨
अशाच नोट्ससाठी खाली दिलेल्या चॅनेलला जॉइन करा: 📲
https://t.me/rayatnotes
112 406
केंद्रीय अर्थसंकल्प नोट्स👆📚
सध्याच्या पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षांमध्ये अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणी यावर प्रश्न विचारत आहेत. 📝
वरील नोट्सची xerox काढून, वाचून काढा. 📖
धन्यवाद 🙏
अशाच नोट्ससाठी खाली दिलेला चॅनेल जॉइन करा:
https://t.me/rayatnotes
112 406
Economics & Maths Combine Imp Points.pdf
अंकगणित व बुद्धिमत्ता व अर्थशास्त्र विषयात शेवटच्या दिवसात वरील मुद्द्यांवरती जास्त भर द्यावा.
धन्यवाद 🙏
https://t.me/rayatnotes
112 406
अंकगणित व बुद्धिमत्ता, इतिहास व अर्थशास्त्र विषयात शेवटच्या दिवसात कोणत्या मुद्द्यांवरती जास्त भर द्यावा हे जर कळत नसेल तर पुढे लेक्चर नक्की पहा..
लेक्चर लाईव्ह सुरू आहे लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा🙏
Link: https://www.youtube.com/live/BPbwpCeEORM?si=DJIk1wfj4yPzNNxI
112 406
कालच्या लेक्चर मध्ये चर्चा झाल्याप्रमाणे आज काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करूयात..
1) इतिहास
2) अर्थव्यवस्था
3) गणित बुद्धिमत्ता
कोणत्या मुद्द्यांवर विशेष लक्ष दिले पाहिजे त्या मुद्द्यांची यादी करूयात आणि शेवटच्या काही दिवसांमध्ये त्याच्या रिविजन भर देऊयात..
भेटूया संध्याकाळी 6:00 वाजता लाईव्ह 🙏
https://www.youtube.com/live/BPbwpCeEORM?si=DJIk1wfj4yPzNNxI
112 406
1) 56 व्या इफ्फी महोत्सव 2026 मध्ये सर्वोकृष्ट दिग्दर्शकसाठीचा पुरस्कार कोणत्या मराठी चित्रपटाला मिळाला आहे?
112 406
आज होत आहे..
बहुचर्चित व बहूप्रतिक्षित वन डे बॅच - सर्व गोष्टी एकाच ठिकाणी
महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल अतुल सरांसोबत..
२०२५ ची वन डे यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आपल्या अभ्यासाला वन डे रिव्हीजनची जोड - नविन Updated आकडेवारीसह Pdf नोट्स.
Online Link - https://awtbs.on-app.in/app/oc/844650/awtbs?
सगळा विषय एका जागेवर आणण्यासाठी नक्की करा..🤞🙏
112 406
येणाऱ्या मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेसाठी रोज एक सराव पेपर तसेच
👉रोज Gs च्या प्रश्न सराव
👉आयोगाच्या प्रश्नपत्रिका,
खालील चॅनेल नक्की जॉइन करा:
https://t.me/mpscgsmaterial
112 406
"Polity with Pawar"
Real Prediction Series चे लेक्चर सुरू झाले आहे,
सर्वांनी लाइव्ह येण्याचा प्रयत्न करावा 🙏👆
112 406
पॉलीटी विथ पवार
Day -3
https://youtube.com/live/V4Y-GpbjKlA?feature=share
संध्याकाळी 8:00 वाजता..
थोड्याचवेळात..लाईव्ह 🙏
112 406
14 जून परीक्षेच्या अंतिम तयारीच्या संदर्भात you tube लेक्चर सुरू झाले आहे,
सर्वांनी लाइव्ह येण्याचा प्रयत्न करा🙏
लिंक :
https://youtube.com/live/UqogjC9h2eg?feature=share
112 406
https://youtube.com/live/UqogjC9h2eg?feature=share
येणाऱ्या 14 जूनच्या कम्बाईन पूर्वच्या अनुषंगाने शेवटच्या काही दिवसांमध्ये नेमकी काय रणनीती असली पाहिजे यावर चर्चा करूयात ..
भेटू 6:30 वाजता लाईव्ह..
उमेश कुदळे 🙏
112 406
"भूगोल विषयाचा महाबुकना अतुल टाकळकर सर यांच्या सोबत"
You tube लेक्चर सुरू झाले आहे सर्वांनी लाइव्ह येण्याचा प्रयत्न करा 🙏
Link: https://youtube.com/live/PFl4FDYs3Gk?feature=share
112 406
आज दिवस तिसरा ..
'वेळेत बदल - आज 4:30 वाजता'
'भूगोल विथ अतुल सर'
https://youtube.com/live/PFl4FDYs3Gk?feature=share
112 406
येणाऱ्या मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेसाठी रोज एक सराव पेपर तसेच
👉रोज Gs च्या प्रश्न सराव
👉आयोगाच्या प्रश्नपत्रिका,
खालील चॅनेल नक्की जॉइन करा:
https://t.me/mpscgsmaterial
112 406
पॉलीटी विथ पवार
https://youtube.com/live/yV--a96wSuI?feature=share
संध्याकाळी 8:00 वाजता
रविवार आहे पण सुट्टी नाही 💪
Lecture सुरू झाले आहे 👆
112 406
भाग सतरा - राजभाषा 📜
आयोग सध्या नवीन मुद्द्यांवर 2/3 प्रश्न विचारत आहे. त्यातीलच एक मुद्दा जो वर फोटोमध्ये 📸 दिलेला आहे.
343-351 पर्यंत कलमे जरी पाठ असतील तरी प्रश्न सुटून जातो...
सोप्या पद्धतीने माहिती दिलेली आहे, तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा 💾
धन्यवाद 🙏
