Rayat Lectures & Notes
رفتن به کانال در Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
نمایش بیشتراطلاعاتی وجود ندارد
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+1 3827 روز
+6 65530 روز
آرشیو پست ها
आज दुपारनंतर,
"History One Day Revision"इतिहासाच्या अभ्यासाला पूर्णत्व देण्यासाठी, काही महत्वाचे मुद्दे अभ्यासात ॲड करण्यासाठी आणि काही prediction points सह भेटुयात दुपारनंतर
ऑनलाइन प्रवेशासाठी खालील लिंक चा वापर करावा -https://shorturl.at/d3u43
' सगळ्यात शेवटी आहे पण महत्त्वाची आहे'
परीक्षेला जाता जाता आवर्जून करण्याची गोष्ट म्हणजे इतिहासाची 'One Day Revision'
ऑफलाइनसाठीची वनडे रिविजन ची प्रवेश प्रक्रिया आज आणि उद्या सुरू असेल..
प्रवेशासाठी लिंक -
https://shorturl.at/MuPRT
ऑनलाइन प्रवेशासाठी खालील लिंक चा वापर करावा -
https://shorturl.at/d3u43
उमेश कुदळे 🙏
बॅच १ च्या उदंड प्रतिसादाबद्दल खुप खुप धन्यवाद
✌️विद्यार्थी आग्रहास्तव ॲाफलाईन बॅच - २✌️
दिनांक - ५ जून २०२६ सकाळी- ८.३० वाजेपासून
प्रिंटेड Updated नोट्ससहीत महाबुकणा नविन आकडेवारीचा समावेश
ॲाफलाईन लिंक -https://awtbs.on-app.in/app/oc/850740/awtbs?
ॲानलाईन - https://awtbs.on-app.in/app/oc/850745/awtbs?
महत्वाचेमूळ भारतीय संविधानाच्या सरनामाव्यावर असलेल्या प्राण्यांची चित्रे: 1) बैल 2) हत्ती 3) सिंह 4) घोडा
जा. क्र. १३२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक ०६ जून, २०२६ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
"पॉलिटी विथ पवार"
Real Prediction Series चे lecture सुरू झाले आहे, सर्वांनी लाइव्ह येण्याचा प्रयत्न करा🙏
https://youtube.com/live/Kc8L2LWBMzA?feature=share today 8 pm
उद्या आणि परवा…
सामान्य विज्ञान विषयाची येणाऱ्या संयुक्त गट ब व गट क मुख्य परीक्षेसाठी अंतिम तयारी…
२ दिवस १० तास (५ तास एक दिवशी याप्रमाणे) …. १२ + मार्कांचे टारगेट…
- PDF स्वरूपात रंगीत नोट्स. - लेक्चर लाईव्ह तसेच रेकॉर्ड पाहता येईल…शुल्क- १४९ रुपये फक्त… ऑफलाईन प्रवेश पूर्ण झाले असून… आता केवळ ऑनलाइन प्रवेश सुरू आहेत… मार्कांमध्ये वाढ मिळवायची असल्यास नक्की या… कोर्स लिंक - https://awtbs.on-app.in/app/oc/848532/awtbs? अधिक माहितीसाठी संपर्क - 9216950101
स्वच्छ सर्वेक्षण अहवाल 2024-2025 मध्ये 20,000 ते 50,000 लोकसंख्या श्रेणी मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या शहराला पुरस्कार मिळालेला नाही?
#Revision Mentorship Program 7.0
Day 19 Question no - 12
आज प्रश्न आलेला दिसतो.
24 मे ला कार्यालयीन भाषांची एक इमेज शेअर केलेली आहे.
नवीन मुद्द्यांवर आयोग प्रश्न विचारत आहे त्यात सांगितलं होतं..
आज भाषेवर प्रश्न आलेला दिसतो
गट क मुख्य परीक्षा टेस्ट सिरिज वेळापत्रक खालील प्रमाणे असणार आहे..
परीक्षेत दोन सत्रात होणार असून..
बॅच-1
9-10 आणि 11-12 हे सत्र असणार आहे
बॅच -2
1-2 आणि 3-4 या वेळेत होईल.
rayattest.in या वेबसाईटवर गेले वेळी झाले तशीच प्रवेश प्रक्रिया होईल..
पुण्याबाहेरील प्रवेश केंद्रांची अपडेट लवकरच आपल्याला दिली जाईल.
उमेश कुदळे 🙏
गट क मुख्य परीक्षा टेस्ट सिरिज वेळापत्रक खालील प्रमाणे असणार आहे..
परीक्षेत दोन सत्रात होणार असून..
बॅच-1
9-10 आणि 11-12 हे सत्र असणार आहे
बॅच -2
1-2 आणि 2-3 या वेळेत होईल.
Rayattest या वेबसाईटवर गेले वेळी झाले तशीच प्रवेश प्रक्रिया होईल..
पुण्याबाहेरील प्रवेश केंद्रांची अपडेट लवकरच आपल्याला दिली जाईल.
उमेश कुदळे 🙏
