Rayat Lectures & Notes
前往频道在 Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
显示更多📈 Telegram 频道 Rayat Lectures & Notes 的分析概览
频道 Rayat Lectures & Notes (@rayatnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 112 406 名订阅者,在 教育 类别中位列第 1 162,并在 印度 地区排名第 2 151 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 112 406 名订阅者。
根据 23 九月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 2 073,过去 24 小时变化为 371,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 27.51%。内容发布后 24 小时内通常能获得 13.86% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 30 920 次浏览,首日通常累积 15 583 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 55。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”
凭借高频更新(最新数据采集于 24 九月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
112 406
订阅者
+37124 小时
+7617 天
+2 07330 天
帖子存档
112 406
भाग सतरा - राजभाषा 📜
आयोग सध्या नवीन मुद्द्यांवर 2/3 प्रश्न विचारत आहे. त्यातीलच एक मुद्दा जो वर फोटोमध्ये 📸 दिलेला आहे.
343-351 पर्यंत कलमे जरी पाठ असतील तरी प्रश्न सुटून जातो...
सोप्या पद्धतीने माहिती दिलेली आहे, तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा 💾
धन्यवाद 🙏
112 406
आज दिवस दुसरा..
'भूगोल विथ अतुल सर'
https://youtube.com/live/gwnk62aJtcE?feature=share
संध्याकाळी 5:00 वाजता
आणि
पॉलीटी विथ पवार
https://youtube.com/live/yV--a96wSuI?feature=share
संध्याकाळी 8:00 वाजता
रविवार आहे पण सुट्टी नाही 💪
112 406
Revision Mentorship Programme 7.0
महत्वाचे : आजचे पेपर काल अँपमध्ये अपलोड केलेले आहेत.Day 18 चे डिस्कशन लेक्चर: संध्याकाळी 5.00 वाजता : भूगोल : अतुल टाकळकर (YouTube Live) धन्यवाद 🙏
112 406
https://www.youtube.com/live/BW0qqAcqnRY?si=TYew5m4vMy2X63gC
यावर्षीची करंट One Day कशी असणार आहे याविषयी संग्राम सर आज दुपारी १२:०० वाजता सविस्तर चर्चा करणार आहेत.
बॅच विषयी असणारे आपले प्रश्न सरांना लाईव्ह मध्ये आपण विचारू शकता..🙏
112 406
येणाऱ्या मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेसाठी रोज एक सराव पेपर तसेच
👉रोज Gs च्या प्रश्न सराव
👉आयोगाच्या प्रश्नपत्रिका,
खालील चॅनेल नक्की जॉइन करा:
https://t.me/mpscgsmaterial
112 406
"पॉलिटी विथ पवार"
सुभाष पवार सरांचे लेक्चर सुरू झाले आहे.
सर्वांनी लाइव्ह येण्याचा प्रयत्न करा🙏
112 406
'पॉलिटी प्रेडिक्शन विथ पवार सर '
राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेचा बेस ठेवत आजपासून संयुक्त गट ब पूर्वसाठी आणि गट क मुख्यसाठी प्रेडिक्शन सिरीज सुरू होत आहे..
लिंक -
https://youtube.com/live/OiwKH5OnVQE?feature=share
नक्की हजर रहा
दररोज संध्याकाळी ८:०० वाजता लाईव्ह 🙏
112 406
अतुल टाकळकर सरांचे लेक्चर सुरू झाले आहे.
सर्वांनी लाइव्ह येण्याचा प्रयत्न करा🙏
पुढील सात दिवस भूगोल चा बूकना करुयात
लिंक : https://youtube.com/live/ctBJwnRgbbk?feature=share
112 406
'भूगोल = अतुल टाकळकर'
RMP -7.0
Combine पूर्व परीक्षा 14 जून साठी..भूगोलाची Revision आता अंतिम टप्प्यात अतुल सर सोबत..
भेटू 5:00 वाजता लाईव्ह..
https://youtube.com/live/ctBJwnRgbbk?feature=share
112 406
Revision Mentorship Program 7.0Day 17 चे डिस्कशन लेक्चर्स सकाळी 11:15 वाजता : सा. विज्ञान : केदार बारोळे संध्याकाळी 5.00 वाजता : भूगोल : अतुल टाकळकर (YouTube Live) संध्याकाळी 6.30 वाजता : चालू घडामोडी : संग्राम पाटील धन्यवाद 🙏
112 406
येणाऱ्या मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेसाठी रोज एक सराव पेपर तसेच
👉रोज Gs च्या प्रश्न सराव
👉आयोगाच्या प्रश्नपत्रिका,
खालील चॅनेल नक्की जॉइन करा:
https://t.me/mpscgsmaterial
112 406
आज झालेल्या चर्चेप्रमाणे..
आज पासून पेपर एक दिवस आधी दिले जाणार आहेत.
त्यानुसारच RMP दिवस-17 चे पेपर अपलोड करण्यात आले आहेत..
उमेश कुदळे 🙏
112 406
पॉलिटी विथ पवार..
आयोगाची बदललेली भाषा समजून घेत ,संकल्पनात्मक स्पष्टता आणत आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेचा टच देत ही वनडे होणार आहे..
पॉलिटी विषयाला +4 करण्यासाठी..
नक्की करावी अशी बॅच..
1) ऑनलाइन प्रवेशासाठी
https://awtbs.courses.store/844771?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
2) ऑफलाइन प्रवेशासाठी -
https://awtbs.courses.store/848090?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
दिनांक -28 मे 2026
धन्यवाद 🌱
112 406
पॉलिटी विथ पवार..
आयोगाची बदललेली भाषा समजून घेत ,संकल्पनात्मक स्पष्टता आणत आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेचा टच देत ही वनडे होणार आहे..
पॉलिटी विषयाला +4 करण्यासाठी..
नक्की करावी अशी बॅच..
1) ऑनलाइन प्रवेशासाठी
https://awtbs.courses.store/844771?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
2) ऑफलाइन प्रवेशासाठी -
https://awtbs.courses.store/848090?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
दिनांक -28 मे 2026
धन्यवाद 🌱
112 406
RMP 7.0 संदर्भात उमेश कुदळे सर अँप मध्ये आपल्याशी चर्चा करत आहे..
सर्वांनी लाइव्ह येण्याचा प्रयत्न करा.🙏
धन्यवाद🙏
112 406
महत्त्वाची सूचना :
कालपर्यंत आपला राज्यव्यवस्था विषय पेपर आणि त्याचे डिस्कशन च्या माध्यमातून पूर्ण झालेला आहे.
आज पाच वाजता उमेश सर आपल्याशी बोलणार आहे.
तरी सर्वांनी लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा🙏
धन्यवाद 🙏
112 406
गट क मुख्य परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी वरील पेपर झेरॉक्स काढून सोडवून ठेवा.
सोडवलेल्या पेपरचा आपल्याला नक्की पेपरमध्ये फायदा होईल.
धन्यवाद🙏
