ar
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

الذهاب إلى القناة على Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Rayat Lectures & Notes

تُعد قناة Rayat Lectures & Notes (@rayatnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 112 406 مشتركاً، محتلاً المرتبة 1 162 في فئة التعليم والمرتبة 2 151 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 112 406 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 23 سبتمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 2 073، وفي آخر 24 ساعة بمقدار 371، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 27.51‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 13.86‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 30 920 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 15 583 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 55.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 24 سبتمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

112 406
المشتركون
+37124 ساعات
+7617 أيام
+2 07330 أيام
أرشيف المشاركات
📚 अर्थशास्त्र (Economics) विषयाचा विचार करता, मागील काही वर्षांच्या गट 'ब' आणि 'क' पूर्व तसेच मुख्य परीक्षांच्या Factual Data वर आधारित प्रश्नांची संख्या ही वाढत आहे. 📈 त्या अनुषंगाने, येणाऱ्या पूर्व तसेच मुख्य दोन्ही परीक्षांसाठी शेवटच्या टप्प्यात Last Revision होण्यासाठी नेमके कोणते Facts काढले जावेत, यासाठी ही Important Facts ची PDF आपल्याला देत आहे. 📝 परीक्षेला जाण्याआधी याची प्रिंट काढून एकदा वाचून घ्या.. नक्कीच फायदा होईल! 🙏✨ अशाच नोट्ससाठी खाली दिलेल्या चॅनेलला जॉइन करा: 📲 https://t.me/rayatnotes

केंद्रीय अर्थसंकल्प नोट्स👆📚 सध्याच्या पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षांमध्ये अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणी यावर प्रश्न विचारत आहेत. 📝 वरील नोट्सची xerox काढून, वाचून काढा. 📖 धन्यवाद 🙏 अशाच नोट्ससाठी खाली दिलेला चॅनेल जॉइन करा: https://t.me/rayatnotes

Economics & Maths Combine Imp Points.pdf अंकगणित व बुद्धिमत्ता व अर्थशास्त्र विषयात शेवटच्या दिवसात वरील मुद्द्यांवरती जास्त भर द्यावा. धन्यवाद 🙏 https://t.me/rayatnotes

अंकगणित व बुद्धिमत्ता, इतिहास व अर्थशास्त्र विषयात शेवटच्या दिवसात कोणत्या मुद्द्यांवरती जास्त भर द्यावा हे जर कळत नसेल तर पुढे लेक्चर नक्की पहा.. लेक्चर लाईव्ह सुरू आहे लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा🙏 Link: https://www.youtube.com/live/BPbwpCeEORM?si=DJIk1wfj4yPzNNxI

कालच्या लेक्चर मध्ये चर्चा झाल्याप्रमाणे आज काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करूयात.. 1) इतिहास 2) अर्थव्यवस्था 3) गणित बुद्धिमत्ता कोणत्या मुद्द्यांवर विशेष लक्ष दिले पाहिजे त्या मुद्द्यांची यादी करूयात आणि शेवटच्या काही दिवसांमध्ये त्याच्या रिविजन भर देऊयात.. भेटूया संध्याकाळी 6:00 वाजता लाईव्ह 🙏 https://www.youtube.com/live/BPbwpCeEORM?si=DJIk1wfj4yPzNNxI

1) 56 व्या इफ्फी महोत्सव 2026 मध्ये सर्वोकृष्ट दिग्दर्शकसाठीचा पुरस्कार कोणत्या मराठी चित्रपटाला मिळाला आहे?
Anonymous voting

"मराठी भाषा साहित्य पुरस्कार - 2025" तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा ✍
"मराठी भाषा साहित्य पुरस्कार - 2025"
तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा ✍

आज होत आहे.. बहुचर्चित व बहूप्रतिक्षित वन डे बॅच - सर्व गोष्टी एकाच ठिकाणी महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल अतुल सरांसोबत.. २०२५
आज होत आहे.. बहुचर्चित व बहूप्रतिक्षित वन डे बॅच - सर्व गोष्टी एकाच ठिकाणी महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल अतुल सरांसोबत.. २०२५ ची वन डे यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. आपल्या अभ्यासाला वन डे रिव्हीजनची जोड - नविन Updated आकडेवारीसह Pdf नोट्स. Online Link - https://awtbs.on-app.in/app/oc/844650/awtbs? सगळा विषय एका जागेवर आणण्यासाठी नक्की करा..🤞🙏

येणाऱ्या मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेसाठी रोज एक सराव पेपर तसेच 👉रोज Gs च्या प्रश्न सराव 👉आयोगाच्या प्रश्नपत्रिका, खालील चॅनेल नक्की जॉइन करा: https://t.me/mpscgsmaterial

RS 2020 (2).pdf

"Polity with Pawar" Real Prediction Series चे लेक्चर सुरू झाले आहे, सर्वांनी लाइव्ह येण्याचा प्रयत्न करावा 🙏👆

पॉलीटी विथ पवार Day -3 https://youtube.com/live/V4Y-GpbjKlA?feature=share संध्याकाळी 8:00 वाजता.. थोड्याचवेळात..लाईव्ह 🙏

14 जून परीक्षेच्या अंतिम तयारीच्या संदर्भात you tube लेक्चर सुरू झाले आहे, सर्वांनी लाइव्ह येण्याचा प्रयत्न करा🙏 लिंक : https://youtube.com/live/UqogjC9h2eg?feature=share

https://youtube.com/live/UqogjC9h2eg?feature=share येणाऱ्या 14 जूनच्या कम्बाईन पूर्वच्या अनुषंगाने शेवटच्या काही दिवसांमध्ये नेमकी काय रणनीती असली पाहिजे यावर चर्चा करूयात .. भेटू 6:30 वाजता लाईव्ह.. उमेश कुदळे 🙏

"भूगोल विषयाचा महाबुकना अतुल टाकळकर सर यांच्या सोबत" You tube लेक्चर सुरू झाले आहे सर्वांनी लाइव्ह येण्याचा प्रयत्न करा 🙏 Link: https://youtube.com/live/PFl4FDYs3Gk?feature=share

आज दिवस तिसरा .. 'वेळेत बदल - आज 4:30 वाजता' 'भूगोल विथ अतुल सर' https://youtube.com/live/PFl4FDYs3Gk?feature=share

येणाऱ्या मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेसाठी रोज एक सराव पेपर तसेच 👉रोज Gs च्या प्रश्न सराव 👉आयोगाच्या प्रश्नपत्रिका, खालील चॅनेल नक्की जॉइन करा: https://t.me/mpscgsmaterial

RS 2020 (1).pdf

पॉलीटी विथ पवार https://youtube.com/live/yV--a96wSuI?feature=share संध्याकाळी 8:00 वाजता रविवार आहे पण सुट्टी नाही 💪 Lecture सुरू झाले आहे 👆

भाग सतरा - राजभाषा 📜 आयोग सध्या नवीन मुद्द्यांवर 2/3 प्रश्न विचारत आहे. त्यातीलच एक मुद्दा जो वर फोटोमध्ये 📸 दिलेला आहे. 34
भाग सतरा - राजभाषा 📜 आयोग सध्या नवीन मुद्द्यांवर 2/3 प्रश्न विचारत आहे. त्यातीलच एक मुद्दा जो वर फोटोमध्ये 📸 दिलेला आहे. 343-351 पर्यंत कलमे जरी पाठ असतील तरी प्रश्न सुटून जातो... सोप्या पद्धतीने माहिती दिलेली आहे, तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा 💾 धन्यवाद 🙏