Rayat Lectures & Notes
前往频道在 Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
显示更多📈 Telegram 频道 Rayat Lectures & Notes 的分析概览
频道 Rayat Lectures & Notes (@rayatnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 105 668 名订阅者,在 教育 类别中位列第 1 292,并在 印度 地区排名第 2 475 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 105 668 名订阅者。
根据 28 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 2 140,过去 24 小时变化为 56,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 26.09%。内容发布后 24 小时内通常能获得 19.87% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 27 562 次浏览,首日通常累积 20 995 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 65。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”
凭借高频更新(最新数据采集于 29 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
105 668
订阅者
+5624 小时
+4427 天
+2 14030 天
帖子存档
105 677
Q.77) 'लम्पी स्किन डिसीज' मुळे कोणत्या जातीमध्ये जास्त ताप येतो (‘Lumpy Skin Disease’ causes high fever in which type of species) ?
105 677
रयतची २०२४ साठीची बॅच सुरू होत आहे..
रयत ची "बहुप्रतिक्षित, बहुचर्चित आणि परिपूर्ण" बॅच म्हणजेच Integreted Batch सुरू होत आहे.
वैशिष्ट्ये:
ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात.
ऑफलाईन मर्यादित 150 प्रवेश.
बॅच कालावधी - 10 महिने
मुख्य + पूर्व : सर्व विषय
नोट्स आणि सराव प्रश्नपत्रिका सह.
ऑनलाईन साठी: Rayat Prabodhini Official हे ॲप डाऊनलोड करा. (ऑनलाईन ला installments उपलब्ध आहेत.)
कष्ट करून यशापर्यंत जाण्याची तयारी असेल तर आजच आपला प्रवेश निश्चित करा.
अतिरिक्त माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क करा:
08048030265 / 9762131361
105 677
Q.76) भारताच्या G20 प्रेसीडेंसी वसुधैव कुटुंबकम' किंवा 'एक पृथ्वी-एक कुटुंब-एक भविष्य' ही थीम यातून घेतली आहे.
105 677
Marathi Question Paper 2021 to 2023.pdf
रयत प्रबोधिनी मार्फत 2020 पासून 2023 पर्यंत झालेल्या परीक्षेमध्ये आलेल्या मराठीचे प्रश्न एकत्र करून दिले आहेत मुख्य परीक्षेचा अभ्यास करताना तुम्हाला उपयोगी पडतील.
धन्यवाद🙏
Join- @rayatnotes
105 677
प्र.75) शहाण्याला शब्दाचा तर मूर्खाला टोणप्याचा मार. या वाक्यातील शहाण्याला आणि मूर्खाला या शब्दांनी कोणते कार्य केले आहे?
105 677
" रयत PSI Factory तर 'गुरूकुल' म्हणजे Police Factory "
मागील काही दिवसांपासुन पोलीस भरती चे निकाल लागतायत..दोन वर्षांपासून निष्ठेने,शांततेत विक्रम सरांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय.
गुरूकुलचा हा पहिलाच निकाल असणार आहे.
गुरूकुल हि रयत प्रबोधिनीची संलग्न संस्था असून बारामती विक्रम बोंद्रे सरांच्या नेतृत्वाखाली बारामती मध्ये कार्यरत आहे..
सतीश शिंदे सर,आशालता गुट्टे मॅडम,तेजस खोमणे सर, अरविंद मिसाळ सर हि टिम ताकदीने काम करत आहे..
या वर्षी आतापर्यंत ३५ विद्यार्थ्यांचा प्रवास विक्रम सरांच्या टिम मुळे सुखकर झालाय.
अहोरात्र काम करुन पोरांची स्वप्न साकार करण्यासाठी धडपड करत असलेला अवलिया म्हणजे विक्रम सर..
विक्रम सरांच्या टिमचा भाग असण्याचे भाग्य मला मिळाले आहे या बाबतीत मी नशीबवान आहे.
या सर्व विद्यार्थ्यांच्या कष्टाचा हा विजय आहे त्यांनी त्याच्ंया कुटुंबांनी केलेल्या असीम त्यागाला वंदन🙏🙏
गुरूकुलच्या कामाविषयी माहितीसाठी
https://t.me/GurukulBaramatiacademy
सेवेसाठी ज्ञानार्जन..🙏🙏
105 677
#Grammar
प्र.74) पुढीलपैकी कोणते कर्तरी प्रयोगाचे वैशिष्ट्य नाही?
105 677
अत्यंत दुर्मिळ नोबलच्या हेलन फुलपाखराची भारतात प्रथमच अरुणाचल प्रदेशातील नामदाफा राष्ट्रीय उद्यानातून नोंद करण्यात आली.
नोबल्स हेलन फुलपाखरू:
हे 100-120 मि.मी.चे पंख असलेले फुलपाखरू आहे.
त्याच्या पुढच्या बाजूच्या डोर्सममध्ये अतिरिक्त पांढरा डाग असतो.
वैज्ञानिक नाव: Papilio noblei
ते म्यानमार, युनान, हुबाई (चीन), उत्तर थायलंड, लाओस, कंबोडिया, व्हिएतनाममध्ये आढळतात.
ही प्रजाती त्याच्या पूर्वीच्या ज्ञात श्रेणींमध्ये अत्यंत दुर्मिळ म्हणून ओळखली जाते.
नामदाफा राष्ट्रीय उद्यान:
हे अरुणाचल प्रदेश राज्यातील चांगलांग जिल्ह्यात भारत आणि म्यानमार (बर्मा) यांच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर आहे.
नामदाफा संरक्षित क्षेत्र मिश्मी हिल्सच्या डफा बम रिज, ईशान्य हिमालय आणि पत्काई पर्वतरांगांच्या दरम्यान स्थित आहे
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
