ru
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Открыть в Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала Rayat Lectures & Notes

Канал Rayat Lectures & Notes (@rayatnotes) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 105 668 подписчиков, занимая 1 292 место в категории Образование и 2 475 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 105 668 подписчиков.

Согласно последним данным от 28 июня, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило 2 140, а за последние 24 часа — 56, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 26.09%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 19.87% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 27 562 просмотров. В течение первых суток публикация набирает 20 995 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 65.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 29 июня, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

105 668
Подписчики
+5624 часа
+4427 дней
+2 14030 день
Архив постов
Q.77) 'लम्पी स्किन डिसीज' मुळे कोणत्या जातीमध्ये जास्त ताप येतो (‘Lumpy Skin Disease’ causes high fever in which type of species) ?
Anonymous voting

रयतची २०२४ साठीची बॅच सुरू होत आहे.. रयत ची "बहुप्रतिक्षित, बहुचर्चित आणि परिपूर्ण" बॅच म्हणजेच Integreted Batch सुरू होत आहे
रयतची २०२४ साठीची बॅच सुरू होत आहे.. रयत ची "बहुप्रतिक्षित, बहुचर्चित आणि परिपूर्ण" बॅच म्हणजेच Integreted Batch सुरू होत आहे. वैशिष्ट्ये: ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात. ऑफलाईन मर्यादित 150 प्रवेश. बॅच कालावधी - 10 महिने मुख्य + पूर्व : सर्व विषय नोट्स आणि सराव प्रश्नपत्रिका सह. ऑनलाईन साठी: Rayat Prabodhini Official हे ॲप डाऊनलोड करा. (ऑनलाईन ला installments उपलब्ध आहेत.) कष्ट करून यशापर्यंत जाण्याची तयारी असेल तर आजच आपला प्रवेश निश्चित करा. अतिरिक्त माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क करा: 08048030265 / 9762131361

Q.76) भारताच्या G20 प्रेसीडेंसी वसुधैव कुटुंबकम' किंवा 'एक पृथ्वी-एक कुटुंब-एक भविष्य' ही थीम यातून घेतली आहे.
Anonymous voting

Marathi Question Paper 2021 to 2023.pdf रयत प्रबोधिनी मार्फत 2020 पासून 2023 पर्यंत झालेल्या परीक्षेमध्ये आलेल्या मराठीचे प्रश्न एकत्र करून दिले आहेत मुख्य परीक्षेचा अभ्यास करताना तुम्हाला उपयोगी पडतील. धन्यवाद🙏 Join- @rayatnotes

प्र.75) शहाण्याला शब्दाचा तर मूर्खाला टोणप्याचा मार. या वाक्यातील शहाण्याला आणि मूर्खाला या शब्दांनी कोणते कार्य केले आहे?
Anonymous voting

#idiom SEE EYE TO EYE
#idiom SEE EYE TO EYE

#idiom BITE THE BULLET
#idiom BITE THE BULLET

photo content
+5

" रयत PSI Factory तर 'गुरूकुल' म्हणजे Police Factory " मागील काही दिवसांपासुन पोलीस भरती चे निकाल लागतायत..दोन वर्षांपासून निष्ठेने,शांततेत विक्रम सरांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय. गुरूकुलचा हा पहिलाच निकाल असणार आहे. गुरूकुल हि रयत प्रबोधिनीची संलग्न संस्था असून बारामती विक्रम बोंद्रे सरांच्या नेतृत्वाखाली बारामती मध्ये कार्यरत आहे.. सतीश शिंदे सर,आशालता गुट्टे मॅडम,तेजस खोमणे सर, अरविंद मिसाळ सर हि टिम ताकदीने काम करत आहे.. या वर्षी आतापर्यंत ३५ विद्यार्थ्यांचा प्रवास विक्रम सरांच्या टिम मुळे सुखकर झालाय. अहोरात्र काम करुन पोरांची स्वप्न साकार करण्यासाठी धडपड करत असलेला अवलिया म्हणजे विक्रम सर.. विक्रम सरांच्या  टिमचा भाग असण्याचे भाग्य मला मिळाले आहे या बाबतीत मी नशीबवान आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्या कष्टाचा हा विजय आहे त्यांनी त्याच्ंया कुटुंबांनी केलेल्या असीम त्यागाला वंदन🙏🙏 गुरूकुलच्या कामाविषयी माहितीसाठी https://t.me/GurukulBaramatiacademy सेवेसाठी ज्ञानार्जन..🙏🙏

#Grammar प्र.74) पुढीलपैकी कोणते कर्तरी प्रयोगाचे वैशिष्ट्य नाही?
Anonymous voting

#Advertisment समाजकल्याण अधिकारी गट ब Join- @rayatnotes

1737.pdf

समाजकल्याण अधिकारी गट ब अभ्यासक्रम Join- @rayatnotes

अत्यंत दुर्मिळ नोबलच्या हेलन फुलपाखराची भारतात प्रथमच अरुणाचल प्रदेशातील नामदाफा राष्ट्रीय उद्यानातून नोंद करण्यात आली. नोबल्
अत्यंत दुर्मिळ नोबलच्या हेलन फुलपाखराची भारतात प्रथमच अरुणाचल प्रदेशातील नामदाफा राष्ट्रीय उद्यानातून नोंद करण्यात आली. नोबल्स हेलन फुलपाखरू: हे 100-120 मि.मी.चे पंख असलेले फुलपाखरू आहे. त्याच्या पुढच्या बाजूच्या डोर्सममध्ये अतिरिक्त पांढरा डाग असतो. वैज्ञानिक नाव: Papilio noblei ते म्यानमार, युनान, हुबाई (चीन), उत्तर थायलंड, लाओस, कंबोडिया, व्हिएतनाममध्ये आढळतात. ही प्रजाती त्याच्या पूर्वीच्या ज्ञात श्रेणींमध्ये अत्यंत दुर्मिळ म्हणून ओळखली जाते. नामदाफा राष्ट्रीय उद्यान: हे अरुणाचल प्रदेश राज्यातील चांगलांग जिल्ह्यात भारत आणि म्यानमार (बर्मा) यांच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर आहे. नामदाफा संरक्षित क्षेत्र मिश्मी हिल्सच्या डफा बम रिज, ईशान्य हिमालय आणि पत्काई पर्वतरांगांच्या दरम्यान स्थित आहे

#Rajyaseva #राष्ट्रीय लोकसंख्या धोरण - 2000 Join- @rayatnotes
#Rajyaseva #राष्ट्रीय लोकसंख्या धोरण - 2000 Join- @rayatnotes

#Environment Ramsar Wetland Sites of India Join- @rayatnotes
#Environment Ramsar Wetland Sites of India Join- @rayatnotes

#Geography and Environment Tigar Reserve of India Join- rayatnotes
#Geography and Environment Tigar Reserve of India Join- rayatnotes

#Vocabulary Q.73) Go by the book
Anonymous voting

#Vocabulary Q.72) Be out for the count...
Anonymous voting

#Vocabulary Q.71) A snake in the grass..
Anonymous voting