es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Ir al canal en Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Mostrar más
Sin datos
Suscriptores
Sin datos24 horas
+1 3827 días
+6 65530 días
Archivo de publicaciones
परीक्षेसाठी राहिलेला मोजका कालावधी पाहता आपल्याला Departmental Psi पूर्व चा पेपर अधिक सोप्या पद्धतीने हाताळता यावं या साठी रय
परीक्षेसाठी राहिलेला मोजका कालावधी पाहता आपल्याला Departmental Psi पूर्व चा पेपर अधिक सोप्या पद्धतीने हाताळता यावं या साठी रयत प्रबोधिनी आपल्यासाठी *Revision + Value Addition + Prediction* च्या माध्यमातून test series घेऊन येत आहे. Ofline admission साठी ऑफिस ल भेट द्या किंवा 9216950101 वर कॉल करा Online टेस्ट series साठी खाली दिलेल्या लिंक वरून आपण कोर्स जॉईन करू शकता👇 https://bitly.ws/ZtMx Online test series discussion सहित उपलब्ध असणार आहे.
07 nov 2023, 01:26
10 nov 2023, ~06:16

काल नेमकं पेपर मध्ये काय बदल झाले आहेत, संभाव्य उत्तरे आणि आगामी गट क साठी पण जर असाच पेपर आला तर कसे सामोरे गेले पाहिजे ..... या चर्चा करूयात आज संध्याकाळी 5:30 वाजता https://www.youtube.com/watch?v=Lxfzb_iRnAA
06 nov 2023, 06:09
10 nov 2023, ~06:16

आज  झालेल्या  मुख्य परीक्षेतील मराठी विषयाच्या  प्रश्नांची संभाव्य उत्तरे पाहुयात आज संध्याकाळी  6:00 वाजता https://www.youtube.com/watch?v=BtUKp81ZFmU
05 nov 2023, 07:11
10 nov 2023, ~06:16

मुख्य परीक्षेसाठी जाता जाता... आपल्याशी महत्वाचा संवाद साधायला आज दुपारी 3;00 वाजता लाईव्ह येत आहे... तुमच्या मनातील थोडा ताण कमी करण्याचा प्रयत्न असेल... उमेश कुदळे https://www.youtube.com/watch?v=M_Y0bpaG918
04 nov 2023, 04:19
10 nov 2023, ~06:16

FIFA महिला विश्वचषक 2023 सिडनी येथे 2023 च्या फिफा महिला विश्वचषक फायनलमध्ये इंग्लंडवर 1-0 असा विजय मिळवून स्पेनने त्यांचे पह
FIFA महिला विश्वचषक 2023 सिडनी येथे 2023 च्या फिफा महिला विश्वचषक फायनलमध्ये इंग्लंडवर 1-0 असा विजय मिळवून स्पेनने त्यांचे पहिले महिला विश्वचषक विजेतेपद मिळवले. Join- @rayatnotes
03 nov 2023, 22:33

2023 FIFA महिला विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला?
Anonymous voting
03 nov 2023, 14:06
03 nov 2023, ~22:19

महाराष्ट्रात संदेशवहन आणि वाहतूक या पायाभूत सुविधेसाठी कोणत्या गोष्टी मर्यादा घालतात ?
Anonymous voting
02 nov 2023, 05:55

मुख्य परीक्षा गट ब व क Revision series मधील पुढचे lecture science विषयाचे आज 3:00वाजता  होणार आहे . https://www.youtube.com/live/yKF0k9He71U?si=EszmgFFCFQWUK2Zh
02 nov 2023, 05:13
12 ene 2024, ~13:37

काल झालेल्या लेक्चर संदर्भात आपल्या सर्वानी नोट्स ची मागणी केली होती. त्याला अनाऊरून नोट्स शेअर करत आहे. (Please do not repost without proper credit) Join @kedarbarole
02 nov 2023, 02:55

+1
Current Related to Environment (1).pdf
02 nov 2023, 02:55

आगामी मुख्य परीक्षेसंदर्भात झालेल्या पर्यावरण विषयाच्या एकदिवसीय revision lecture च्या notes . @rayatnotes
02 nov 2023, 02:55
02 nov 2023, ~02:56

PSI - शारीरिक चाचणी 2021 स्थळ: नवी मुंबई खालील फॉर्म फक्त 2021 साठी ग्राउंड द्यायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी जर त्यांची राहायची सोय झाली नसेल तर भरून द्यावा... प्रथम येणाऱ्या ५० लोकांची सोय रयत प्रबोधिनी ची टीम स्वतः नवी मुंबई मध्ये राहून करेल... हि व्यवस्था मोफत असणार आहे .. गूगल फॉर्म लिंक : https://forms.gle/Yy5NgCExhiFmvTrv8
02 nov 2023, 01:49
12 ene 2024, ~13:37

लाईव्ह सुरू आहे...👆
01 nov 2023, 07:59
01 nov 2023, ~22:07

नमस्कार माहिती संप्रेषण तंत्रज्ञान (ICT) आणि सुदूर संवेदन (Remote Sensing) हे दोन विषय आगामी मुख्य परीक्षांसाठी आपल्या सर्वांना अभ्यासावे लागणार आहेत. आज आपण हवाई छायाचित्रण, सुदूर संवेदन आणि GIS/GPS या विषयांची रिव्हिजण करून घेणार आहोत. (Topic : Aerial Photograph, Remote sensing, GIS & GPS) 👉 3 तासात आपण हा विषय most predictable टॉपिक च्या स्वरूपात पाहून घेऊयात. 📍वेळ : संध्याकाळी 5.30 वाजता. 📍लिंक : https://www.youtube.com/watch?v=cJinqLNGNQs अधिक माहितीसाठी जॉईन करा: @kedarbarole @rayatcomputer
01 nov 2023, 01:27
12 ene 2024, ~13:37

आगामी गट ब व क मुख्य परीक्षेला सामोरे जात असताना शेवटच्या टप्प्यावर पर्यावरण विषयाची revsion घेणार आहोत Lecture You tube live सुरू आहे https://www.youtube.com/live/Jqj2kWo84i4?si=1A3MtcJBFAUyzSh4
31 oct 2023, 06:48
12 ene 2024, ~13:37

https://www.youtube.com/live/RHGrvWefko0?si=q6EGHK99n3meUTKK आज मराठी व्याकरण महा रिविजन भाग - 2
31 oct 2023, 00:03
12 ene 2024, ~13:37

#महत्वाचे 1) देशातील पहिले सौर शहर - सांची 2) सौर उर्जेवर चालणारे जगातील पहिले विमानतळ- कोची 3) सौर उर्जेवर चालणारे पहिले रेल्वे स्थानक - गुवाहाटी 4) सौर ऊर्जेवर चालणारे पहिले गाव मोढेरा (गुजरात) - 5) पहिली सोलर इलेक्ट्रिक कार - EVA 6) पहिली सौर क्रुझ बोट - आदित्य @rayatnotes
30 oct 2023, 23:17

Lecture सुरू झाले आहे.👆
30 oct 2023, 08:38
30 oct 2023, ~12:07

काल झालेल्या PSI मुख्य परीक्षेतील इतिहास विषयाच्या  प्रश्नांची संभाव्य उत्तरे पाहुयात आज संध्याकाळी 6:00 वाजता https://youtube.com/live/97AMIxhhjUU?feature=share
30 oct 2023, 08:28
12 ene 2024, ~13:37