无数据
订阅者
无数据24 小时
+1 3827 天
+6 65530 天
帖子存档
CDPO पदासाठीच्या Mock interview साठी
अधिकारी मंडळी एकत्र येवुन विद्यार्थी हीत लक्षात घेता ..मुलाखती घेत आहेत ..यातील पहिले सत्र आज रयत मधे संपन्न होत आहे.
या नंतर चे सत्र सोमवारी ठीक ११ वाजता सुरु होणार आहे ..त्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे.
Que. - बंगालच्या फाळणी नंतर लॉर्ड कर्झन ने औरंगजेबाची उपाधी कोणाला दिली?
राज्याच्या दहाव्या कृषी गणनेनुसार महाराष्ट्राची वैयक्तिक जमीन धारणा दहा गुंठ्याची कमी झाली. दहा वर्षांपूर्वी १.४४ हेक्टरवरून आता १.३४ हे.. यवतमाळ नंदुरबार आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये सरासरी दोन हेक्टर जमीन धारणा. कोल्हापूर ०.७४ सातारा ०.७८गोंदिया ०.८१ सर्वात कमी जमीन धारणा. दहावी कृषी जनगणना सुद्धा २०१६ साली झाली. राज्याचा शेतकरी सुमारे सव्वातीन एकरचा मालक.पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी सरासरी दीड एकर
Que. - खालीलपैकी राष्ट्रीय काँग्रेस च्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?
मराठी व्याकरणासाठी सर्वोत्तम Telegram चॕनेल
व्यवस्थित लक्ष ठेवत follow करा..
@marathivishalsutar
#prediction
राज्यसेवा मुख्य आणि PSI मुख्य साठी अत्यावश्यक असणाऱ्या इतिहासाच्या topics वर प्रश्ण आणि त्यांचे संपुर्ण विश्लेषण देण्यच प्रयत्न आहे..
कृपया वही पेन घेवुन Data लिहुन घ्याल अशी अपेक्षा आहे..
link
https://unacademy.com/course/marathi-prediction-series-for-mains-mpsc/21D5JR3M
