ar
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

الذهاب إلى القناة على Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Rayat Lectures & Notes

تُعد قناة Rayat Lectures & Notes (@rayatnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 105 895 مشتركاً، محتلاً المرتبة 1 280 في فئة التعليم والمرتبة 2 479 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 105 895 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 04 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 1 609، وفي آخر 24 ساعة بمقدار 17، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 33.90‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 16.78‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 35 897 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 17 767 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 91.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 05 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

105 895
المشتركون
+1724 ساعات
+2867 أيام
+1 60930 أيام
أرشيف المشاركات
राज्यसेवा पूर्व-विज्ञान महत्वाचे मुद्दे👆👆

photo content

देशातील घडलेल्या महत्वपूर्ण प्रथम घटना 👆👆

photo content

photo content

photo content

photo content

photo content

Umesh kudale: "प्राचीन भारतातील प्रवासी इतिहासकार"आणि "प्राचीन भारताच्या राजकीय इतिहासाची" टाईमलाईन हे दोन्ही अत्यंत महत्त्वाचे लेक्चर un academy वर upload केलेत ..नक्की पाहुन घ्या.. एकुण लेक्चर -७ link https://unacademy.com/course/-936-970/2XLSP9B5

स्थलांतरित शेती व देश 👆 याच मुद्द्याला अनुसरून भारतातील स्थलांतरित शेती व राज्य हा मुद्दा इथे जोडून देत आहे. झूम - आसाम पोडू - आंध्रप्रदेश पोणम - केरळ दहीया / बेवार - छत्तीसगड दीपा - मध्यप्रदेश खिल - हिमाचल प्रदेश वुलरा व वत्रा - राजस्थान कुमरी - पश्चिम घाट

photo content

परिशिष्ट - 8 या परिशिष्टात "घटनेने मान्यता दिलेल्या भाषा" समाविष्ट करण्यात आल्या आहेत. मूळ घटनेत या परिशिष्टात एकूण 14 भाषा होत्या. सध्या 22 भाषा परिशिष्ट - 8 मध्ये आहेत. म्हणजेच एकूण 8 भाषा नव्याने समाविष्ट झाल्या. 15 वी भाषा ही "सिंधी" होती. सिंधी भाषेचा समावेश "21 वी घटनादुरुस्ती 1967" ने करण्यात आला. त्या नंतर "71 वी घटनादुरुस्ती 1992" नुसार 3 नवीन भाषा समाविष्ट झाल्या. 16) नेपाळी 17) मणिपुरी 18) कोंकणी "92 वी घटनादुरुस्ती 2003" नुसार पुन्हा नव्याने 4 भाषा समाविष्ट झाल्या. 19)बोडो 20) डोंगरी 21) मैथिली 22) संथाली अशा एकूण 22 भाषा सध्या परिशिष्ट - 8 मध्ये नमूद आहेत. *परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे - - परिशिष्ट - 8 मध्ये भाषा समाविष्ट करण्यासाठी एकूण 3 घटनादुरुस्त्या झाल्या. - मात्र परिशिष्ट - 8 मधील एकूण घटनादुरुस्त्यांचा विचार करता त्या 4 आहेत. - "96 वी घटना दुरुस्ती 2011" नुसार "उरिया भाषेचे नाव बदलून उडिया" करण्यात आले. म्हणजेच परिशिष्ट - 8 मध्ये भाषा समाविष्ट करण्यासाठी 3 घटनादुरुस्ती तर ऐकूण 4 घटनादुरुस्ती आहेत. तसेच या परिशिष्टात मारवाडी, इंग्रजी, भोजपुरी, फारसी, यासारख्या प्रमुख भाषांचा समावेश होत नाही. आजपर्यंत परीक्षेला भाषेच्या घटनादुरुस्ती विचारल्या आहेत पण आता घटनादुरुस्तीचे वर्ष वर्ष विचारले जाईल. भाषेच्या बाबतीत अजून काही घटनात्मक तरतुदी लवकरच ...😊

👆 उत्तर भारतीय मैदानी प्रदेश निर्मित भुरूपे क्रम :- काळजीपूर्वक वाचा.काही नवीन गोष्टी मिळतील.

photo content

photo content

👆प्रमुख जलांतर. आयोगाने यावर पूर्वी प्रश्न विचारला आहे

photo content

👆हिमालयची प्रादेशिक विभागणी व 'करेवा.

photo content

हिमालयातील शिखरांचा क्रम👆