uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Відкрити в Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Показати більше
Немає даних
Підписники
Немає даних24 години
+1 3827 днів
+6 65530 днів
Архів дописів
photo content

CDPO पदासाठीच्या Mock interview साठी अधिकारी मंडळी एकत्र येवुन विद्यार्थी हीत लक्षात घेता ..मुलाखती घेत आहेत ..यातील पहिले सत्र आज रयत मधे संपन्न होत आहे. या नंतर चे सत्र सोमवारी ठीक ११ वाजता सुरु होणार आहे ..त्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे.

photo content
+1

photo content

photo content

Que. - बंगालच्या फाळणी नंतर लॉर्ड कर्झन ने औरंगजेबाची उपाधी कोणाला दिली?
Anonymous voting

PSI कायद्यासाठी अंतिम "मार्क्सवादी धोरणासह"
PSI कायद्यासाठी अंतिम "मार्क्सवादी धोरणासह"

राज्याच्या दहाव्या कृषी गणनेनुसार महाराष्ट्राची वैयक्तिक जमीन धारणा दहा गुंठ्याची कमी झाली. दहा वर्षांपूर्वी १.४४ हेक्टरवरून आता १.३४ हे.. यवतमाळ नंदुरबार आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये सरासरी दोन हेक्टर जमीन धारणा. कोल्हापूर ०.७४ सातारा ०.७८गोंदिया ०.८१ सर्वात कमी जमीन धारणा. दहावी कृषी जनगणना सुद्धा २०१६ साली झाली. राज्याचा शेतकरी सुमारे सव्वातीन एकरचा मालक.पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी सरासरी दीड एकर

Que. - खालीलपैकी राष्ट्रीय काँग्रेस च्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?
Anonymous voting

Maharastra Lokaseva Hakk Adhiniyam - 2015.pdf

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 👇

मराठी व्याकरणासाठी सर्वोत्तम Telegram चॕनेल व्यवस्थित लक्ष ठेवत follow करा.. @marathivishalsutar

#prediction राज्यसेवा मुख्य आणि PSI मुख्य साठी अत्यावश्यक असणाऱ्या इतिहासाच्या topics वर प्रश्ण आणि त्यांचे संपुर्ण विश्लेषण देण्यच प्रयत्न आहे.. कृपया वही पेन घेवुन Data लिहुन घ्याल अशी अपेक्षा आहे.. link https://unacademy.com/course/marathi-prediction-series-for-mains-mpsc/21D5JR3M

राज्यसेवा पूर्व निकाल 👆👆

photo content

उद्या वनसेवेसाठी अंतिम Revision कार्यशाळा..

Test - 4 Mains.pdf0.43 KB

Question paper

photo content