Rayat Lectures & Notes
前往频道在 Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
显示更多📈 Telegram 频道 Rayat Lectures & Notes 的分析概览
频道 Rayat Lectures & Notes (@rayatnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 118 015 名订阅者,在 教育 类别中位列第 1 083,并在 印度 地区排名第 1 980 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 118 015 名订阅者。
根据 08 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 6 774,过去 24 小时变化为 127,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 25.88%。内容发布后 24 小时内通常能获得 13.01% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 30 513 次浏览,首日通常累积 15 345 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 69。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”
凭借高频更新(最新数据采集于 09 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
118 015
订阅者
+12724 小时
+3 4507 天
+6 77430 天
帖子存档
118 015
काम करत राहायचं .. पेरत राहायचं .. पाऊस पडायचा तेव्हा पडणारच आहे.. उगवायचं तेव्हा उगवणारच आहे..
आजपासून PSI MOCK INTERVIEW 2022 ची सुरुवात झाली...जवळपास 35 Interview घेऊन आजच्या दिवसाची सांगता झाली... उद्यापासून अजून जोमानं काम सुरु करू...
काल आज आणि शेवटपर्यंत रयत कायम तुमच्या सोबत आहे.. ✨
#mpscinterviews
#psiinterview
#psi2022
#mpsc2024 #rayatprabodhini #psifactory #mpscresult #psiresult #mpscwithrayat #mpsc
Mpsc,psi,sti,mpscresult,psicelebration,rayatprabodhini, psifactory,mpscwithrayat
https://www.instagram.com/reel/C8M46V3oo2A/?igsh=ZHZzamVmbmU1dmg3
118 015
Decoding Current Affairs
वर्षभर तयारी करावा लागनारा विषय जो इतर GS च्या विषयांमधे reflect होतो.
पूर्व, मुख्य अश्या दोन्ही टप्प्यावर असणारा आणि भरपूर मार्क देणारा विषय आज समजून घेऊयात
संग्राम पाटील सरांसोबत..
सकाळी 10:45 ला लाईव्ह 🙏
https://youtube.com/live/COMlxv-DXVw?feature=share
118 015
State Board खजिना भाग -
वनस्पतीतील महत्त्वाची संप्रेरक (hormone)
आयोगाने नेहमी ह्या टॉपिक वर प्रश्न विचारला आहे, लिहून ठेवा तुमच्याकडे फायदा होईल.
- धन्यवाद
Join - @rayatnotes
118 015
Decoding POLITY
पूर्व आणि मुख्य परीक्षा अश्या दोन्ही परीक्षासाठी भरपूर मार्क्स असणारा एक अंत्यत महत्वाचा विषय म्हणजे
"POLITY "
या विषयाचा आवाका, तयारीची रणनीती समजून घेऊयात
विशाल लोंढे सरांसोबत..
https://youtube.com/live/84evtLbLwdI?feature=share
118 015
Decoding Economics
Combine ची तयारी करताना सर्वात महत्वाचा असणारा विषय म्हणजे अर्थशास्त्र
पूर्व आणि मुख्य अश्या दोन्ही टप्प्यावर भरपूर मार्क आणि खुप मोठा अभ्यासक्रम असे वैशिष्ट्य,संकल्पना,आकडेवारी सह या विषयाचे महत्व आज समजून घेऊयात..
तमाम महाराष्ट्राचे लाडके, विषयाचे तज्ञ सहा.कक्ष अधिकारी डॉ.रमेश रुणवाल सर आपल्याला हा विषय उलगडून सांगणार आहेत.
नक्की भेटू 10:45 वाजता Live 🙏
https://youtube.com/live/rUM9cINqylQ?feature=share
118 015
🧠👂संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षा 👂🧠
गट ब आणि क : संपूर्ण रेकॉर्डेड बॅच
बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत.
टॉपिक वाईज नोट्स आणि टेस्ट (BILINGUAL)
स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी संपूर्ण कव्हर केले आहे.
विज्ञान अवघड असणाऱ्यांसाठी 100 टक्के फायदा होणारी बॅच.
बॅच परचेस करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
http🧠👂संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षा 👂🧠
गट ब आणि क : संपूर्ण रेकॉर्डेड बॅच
बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत.
टॉपिक वाईज नोट्स आणि टेस्ट (BILINGUAL)
स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी संपूर्ण कव्हर केले आहे.
विज्ञान अवघड असणाऱ्यांसाठी 100 टक्के फायदा होणारी बॅच.
बॅच परचेस करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://awtbs.courses.store/481613?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
118 015
'Decoding Geography'
पूर्व आणि मुख्य अश्या दोन्ही टप्प्यावर महत्वाचा असणारा विषय म्हणजे भूगोल..
या विषयाची तयारी कशी करावी ?
अभ्यासक्रम नेमका काय आहे ?
किती मुद्दे कव्हर करावे लागतात ?
PYQ चे महत्व किती ?
अश्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ विषयाचा आवाका समजून घेऊ..
भेटू आज 10:45 Live..
आपल्या अतुल टाकळकर सरांसोबत 🙏
https://youtube.com/live/VRbcd93s2OY?feature=share
118 015
https://youtube.com/live/fSWuSxaqGOM?feature=share
Combine ची परीक्षा उत्तीर्ण होऊन अंतिम निकालामधे जाण्यासाठी सगळ्यात आवश्यक असलेला विषय मराठी..
त्याचे महत्व काय ?
अभ्यासक्रम कसा आहे ?
अभ्यास कसा केला पाहिजे?
या सगळ्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे आज च्या सेशन मधून घेऊयात..
वेळ -10:45 सकाळी live
#Decoding combine
118 015
"Process" वर विश्वास ठेवला यश हमखास मिळतेच...
आज नगरपरिषद भरतीच्या वेगवेगळ्या पदांचा निकाल लागला या निकालामध्ये जे विद्यार्थी यशस्वी ठरले त्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.🌿
आपल्या प्रवासात आपल्या सोबत रयत ला चालता आले याचे समाधान आहे.🙏
- आपलाच उमेश कुदळे
118 015
स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला आहे तर या परीक्षेचा आवाका, आयोगाची अपेक्षा आणि आपली तयारी यांची सांगड कशी घालायची आणि
रयत प्रबोधिनी सोबत नेमकेपणाने तयारी कशी करता येईल हॆ
समजून घेऊयात
आज सकाळी 10:45 ला..
( नव्याने सुरुवात करू इच्छिणाऱ्या आपल्या संपर्कातील विद्यार्थी आणि पालकांना नक्की पाठवा )
https://www.youtube.com/live/1aH1V23aJDg?si=DpWnNQYHb7gj_9gA
118 015
State Board खजिना भाग - 31
भरती ओहोटीच्या कक्षा : Intertidal Zone
नवीन मुद्दा आहे , वाचनात अजून आलेला नसेल तर वाचून तुमच्याकडे लिहून ठेवा.
- धन्यवाद
Join- @rayatnotes
118 015
काही अनपेक्षित निकाल आणि पुढे असलेली लढाई या सगळ्यावर बोलायला कोल्हापूर येथे पार पडलेल्या "रयत संवाद" मध्ये विदयार्थ्यांचे रयत प्रति असलेले प्रेम पाहून मनस्वी आनंद झाला...✨💐💐
#mpsc #MPSC2024 #mpscwithrayat #kolhapur #shahumaharaj #housefull #mpscmotivation #mpscguidance #mpscviral #mpscresult #psifactory #mpsccombineexam
https://www.instagram.com/reel/C7wdFBgoYuG/?igsh=MTJlN3BnN2xsZ2NieA==
118 015
+1
#State Board खजिना
हवेचा दाब आणि हवेच्या दाबाचे परिणाम काय होतात.
राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी महत्वाचा मुद्दा आहे. एकदा वाचून घ्या आणि तुमच्याकडे लिहून ठेवा.
- धन्यवाद🙏
Join - @rayatnotes
118 015
#State Board खजिना भाग - 29
पिधान (Occultation) आणि अधिक्रमण (Transit) या संकल्पना नेमक्या काय आहेत समजून घ्या .
लिहून ठेवा म्हणजे प्रश्न आला तर out off syllabus वाटणार नाही.
Join - @rayatnotes
118 015
Repost from Umesh Kudale
येणाऱ्या परीक्षेसाठीचे नेमकं नियोजन,आपला परफॉर्मन्स सुधारण्यासाठी काय करता येईल, काय चुकतंय समजून घेऊ,सोबत हा मार्ग सुकर करू,
आणखी तयारी करून परीक्षेला सामोरे जाऊ..
आम्ही येतोय.. नक्की या 🙏
118 015
#State Board खजिना - भाग 28
महत्वाचा मुद्दा आहे , वाचून घ्या यावर अगोदर प्रश्न आलेला आहे आणि या पुढे सुद्धा येईल.
लिहून ठेवा तुमच्याकडे
- धन्यवाद
118 015
स्पर्धा परीक्षेची तयारी करताना ची दिशा आणि नियोजन, टाळता येऊ शकत असलेल्या चुका, तयारी करतानाची काळजी, येणारा ताण, उर फुटे पर्यंत सुरु असलेली धडपड..
काही अनपेक्षित निकाल आणि पुढे असलेली लढाई या सगळ्यावर आपल्याशी बोलायला येतोय,आपलं ऐकायला येतोय.. मार्ग काढावेच लागतील..
नक्की या.. वाट पाहतोय🌿
